लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दिवेआगरला स्विमिंग पूलमध्ये पडून मुलाचा मृत्यू - Marathi News | Boy dies after falling into swimming pool at Diveagar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दिवेआगरला स्विमिंग पूलमध्ये पडून मुलाचा मृत्यू

आविष्कार अविनाश येळवंडे असे मुलाचे नाव आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील सावरदारी गावातील येळवंडे कुटुंबीय व मित्रपरिवार पर्यटनासाठी दिवेआगर येथे आले होते. ...

Pune: कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये वीज नाही, जनरेटरही खराब; PMC चा भोंगळ कारभार - Marathi News | Kamala Nehru Hospital has no electricity, generator also broken; Poor management of Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये वीज नाही, जनरेटरही खराब; PMC चा भोंगळ कारभार

गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे... ...

बाळ विक्रीचे नाशिक, कर्नाटक कनेक्शन; नोंदणी रद्द होऊनही उल्हासनगरमध्ये सुरू होते नर्सिंग होम  - Marathi News | Nashik, Karnataka connection of baby sales; Nursing home starts in Ulhasnagar despite cancellation of registration | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बाळ विक्रीचे नाशिक, कर्नाटक कनेक्शन; नोंदणी रद्द होऊनही उल्हासनगरमध्ये सुरू होते नर्सिंग होम 

बाळाची विक्री केल्याबद्दल पोलिसांनी अटक केलेल्या डॉ. चैनानी, त्यांच्या सहकारी प्रतिभा, नाशिकच्या संगीता वाघ, बेळगाव कर्नाटकचा देवाण्णा कमरेकर व बाळाची आई गंगादेवी योगी यांना न्यायालयाने २२ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.  ...

बातमी ब्रेक होताच २ हजारच्या नोटा पेट्रोलपंपावर; खडबडून जागे झालेल्या नागरिकांची शक्कल - Marathi News | 2000 notes at the petrol pump as soon as the news break in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बातमी ब्रेक होताच २ हजारच्या नोटा पेट्रोलपंपावर; खडबडून जागे झालेल्या नागरिकांची शक्कल

छत्रपती संभाजीनगरात रात्रभरात १०० पेक्षा अधिक २ हजारांच्या नोटाद्वारे नागरिकांनी भरले डिझेल- पेट्रोल ! ...

मी भाजप नगरसेवक आहे, तुम्ही..; पराभूत उमेदवाराच्या पतीची ट्रॅफिक पोलिसांना धमकी - Marathi News | I am a BJP corporator, you..; Defeated candidate's husband threatens the police in merath traffic | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी भाजप नगरसेवक आहे, तुम्ही..; पराभूत उमेदवाराच्या पतीची ट्रॅफिक पोलिसांना धमकी

या व्यक्तीची पत्नी रेनू ह्यांनी मेरठच्या खजौली वार्ड नंबर ३८ येथून भाजपच्या नगरसेविक पदासाठी निवडणूक लढवली होती. ...

MS Dhoni: 'मला आयुष्यात कुणीही असे गिफ्ट दिले नाही...'; चाहत्यांचं प्रेम पाहून MS धोनी गेला भारावून - Marathi News | MS Dhoni: 'No one has given me such a gift in my life...'; MS Dhoni was overwhelmed by the love of the fans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'मला आयुष्यात कुणीही असे गिफ्ट दिले नाही...'; चाहत्यांचं प्रेम पाहून MS धोनी गेला भारावून

धोनीचा यंदाचा हंगाम अखेरचा असल्याचा सूर असल्यामुळे चाहते त्याची झलक पाहण्यासाठी स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणात हजेरी लावत आहे. ...

'आई कुठे काय करते'मधून अरुंधती होणार गायब, मोठं कारण आलं समोर - Marathi News | Arundhati will disappear from 'Aai Kuthe Kay karte', the big reason has come to light | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधून अरुंधती होणार गायब, मोठं कारण आलं समोर

Aai Kuthe Kay Karte :अरुंधतीच्या आयुष्यात नव्या घडामोडी घडणार आहेत. ...

'भोलानाथ' उरला पुस्तकात; नंदीबैलाची गुबू गुबू दुर्मिळ झाली, पिढीजात व्यवसायाला अवकळा आली! - Marathi News | it's rare to find nandi in villages as well, a traditional business is on the verge of collapse | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'भोलानाथ' उरला पुस्तकात; नंदीबैलाची गुबू गुबू दुर्मिळ झाली, पिढीजात व्यवसायाला अवकळा आली!

सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल का ? हे बालगीत शाळांमध्ये आवडीने गायले जात असले तरी प्रत्यक्षात या भोलानाथला पाहणे बालकांनाही दुर्मिळ झाले आहे. ...

दादर ते पुणे... ई-शिवनेरी सुरू, असे आहे वेळापत्रक - Marathi News | Dadar to Pune e-Shivneri started; Inclusion of E-Shivneri in ST Corporation's fleet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादर ते पुणे... ई-शिवनेरी सुरू, असे आहे वेळापत्रक

दररोज १५ फेऱ्या होणार असून लवकरच त्या दुप्पट करण्यात येणार आहेत. ...