लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अखेर आनंदराव पाटील 'निमंत्रित' भाजपवासी!  - Marathi News | former congress leader anandrao patil joins bjp karad satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अखेर आनंदराव पाटील 'निमंत्रित' भाजपवासी! 

काँग्रेसच्या माजी आमदारांची भविष्यातील वाटचाल स्पष्ट  ...

समृद्धी महामार्गावर वाहनाचा टायर फुटून अपघात, तीनजण गंभीर जखमी - Marathi News | Tire burst accident on Samriddhi highway, three seriously injured | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :समृद्धी महामार्गावर वाहनाचा टायर फुटून अपघात, तीनजण गंभीर जखमी

या घटनेत वाहनातील तीनजण गंभीर; तर एकजण किरकोळ जखमी झाला. ...

कराडात दरोड्याचा बनाव करणारा मित्रच मुख्य सूत्रधार, टेंभू येथील 'त्या' घटनेचा पोलिसांकडून पर्दाफाश - Marathi News | A friend who faked the robbery in Karad was the main mastermind incident in Tembhu was exposed by the police | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कराडात दरोड्याचा बनाव करणारा मित्रच मुख्य सूत्रधार, टेंभू येथील 'त्या' घटनेचा पोलिसांकडून पर्दाफाश

त्या मित्राला ५ दिवसाची पोलीस कोठडी;  इतर तिघांचा शोधाशोध सुरू ...

रिचार्ज का केले नाही, म्हणत वडिलाचा खून करणाऱ्या मुलाला कारवास - Marathi News | Imprisonment for the son who killed his father, saying why he did not recharge | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रिचार्ज का केले नाही, म्हणत वडिलाचा खून करणाऱ्या मुलाला कारवास

खामगाव येथील सत्र न्यायाधीश ए.एस.वैरागडे यांनी हा महत्वपूर्ण निकाल शुक्रवारी दिला. ...

पानसरेंच्या उपचाराची कागदपत्रे कोर्टात सादर, पुढील सुनावणी २० मे रोजी - Marathi News | Govind Pansare's treatment documents submitted to court, next hearing on May 20 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पानसरेंच्या उपचाराची कागदपत्रे कोर्टात सादर, पुढील सुनावणी २० मे रोजी

पंच साक्षीदार सय्यद पटेल यांची साक्ष आणि उलट तपासणी झाली असून, उलट तपासणीदरम्यान बचाव पक्षाच्या वतीने सात वकिलांनी पटेल यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. ...

सोन्याची चेन घेत पितळी अंगठ्या दिल्या, मंडईत निघालेल्या पादचाऱ्या गंडवले - Marathi News | Taking the gold chain and giving the brass rings, they tricked the pedestrians who went to the market | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोन्याची चेन घेत पितळी अंगठ्या दिल्या, मंडईत निघालेल्या पादचाऱ्या गंडवले

ही घटना शनिवारी ६ मे रोजी भरदुपारी घडली. ...

Uddhav Thackeray : "प्रत्येक निवडणुकीत जय भवानी जय शिवाजी म्हणत भाजपाला तडीपार करा"; उद्धव ठाकरे कडाडले - Marathi News | UddhavThackeray Slams BJP And Modi Government Over so many issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"प्रत्येक निवडणुकीत जय भवानी जय शिवाजी म्हणत भाजपाला तडीपार करा"; उद्धव ठाकरे कडाडले

Uddhav Thackeray And BJP : "मी हिंदुत्व सोडले असा एक प्रसंग सांगा. हिंदुत्व काय हे मला शिवसेनाप्रमुखांनी सांगितलंय. भाजपचे हिंदुत्व काय आहे?" ...

विराट कोहलीचा 'रेकॉर्ड'तोड खेळ, महिपाल लोम्रोरची वादळ; दिल्लीत RCBची हवा - Marathi News | IPL 2023, RCB vs DC Live Marathi : Virat Kohli record breaking innings, Mahipal Lomror 54*(29), Royal Challengers Bangalore scored 181 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीचा 'रेकॉर्ड'तोड खेळ, महिपाल लोम्रोरची वादळ; दिल्लीत RCBची हवा

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals Live Marathi : विराट कोहलीने ( Virat Kohli) ज्या मैदानावर क्रिकेट कोळून प्यायला.. ...

छत्रपती संभाजीनगरात 'नीट'चे ३५ केंद्र; २० हजार विद्यार्थी देणार परीक्षा - Marathi News | 35 centers of 'NEET' in Chhatrapati Sambhajinagar; 20 thousand students will give the exam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात 'नीट'चे ३५ केंद्र; २० हजार विद्यार्थी देणार परीक्षा

छत्रपती संभाजीनगर शहरात ३५ केंद्र आणि जालना शहरात १ केंद्र आहे. ...