लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

एकेकाळी गंभीरने 'सामनावीर'चा पुरस्कार विराटला दिला होता; मग '३६ चा आकडा' का? - Marathi News | In the IPL 2023 lsg vs rcb match, Royal Challengers Bangalore's Virat Kohli and Lucknow Super Giants' Mentor Gautam Gambhir once again clashed, know here everything | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :एकेकाळी गंभीरने सामनावीरचा पुरस्कार विराटला दिला होता; मग '३६ चा आकडा' का?

virat kohli vs gautam gambhir : विराटने जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, तेव्हा गंभीरने संघात स्वत:चे स्थान मजबूत केले होते. ...

शरद पवारांसाठी सावरकरांची कविता; राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी म्हटल्या दोन ओळी - Marathi News | Savarkar's poem for Sharad Pawar, NCP Leader said two lines by ankush kakde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांसाठी सावरकरांची कविता; राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी म्हटल्या दोन ओळी

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला. ...

Sharad Pawar: 'देशात ईडीचा वापर, तुमची देशाला गरज, राजीनाम्यावर विचार करा'; मोठ्या बहिणीची शरद पवारांना साद - Marathi News | Sharad Pawar's sister Soraj Patil said that ED is being used in the country, the constitution is in danger, take back the resignation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'देशात ईडीचा वापर, तुमची देशाला गरज, राजीनाम्यावर विचार करा'; मोठ्या बहिणीची शरद पवारांना साद

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज मोठी घोषणा केली आहे. ...

१ चमचा आळशीच्या बियांची जादू; पातळ झालेले केस दिसतील दाट- लांबसडक, केस गळणं थांबेल - Marathi News | How To Use Flax Seeds For Hair Growth : How to Use Flaxseed for More Beautiful Hair | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१ चमचा आळशीच्या बियांची जादू; पातळ झालेले केस दिसतील दाट- लांबसडक, केस गळणं थांबेल

How To Use Flax Seeds For Hair Growth : केसांची चांगली वाढ होण्यासाठी सिरम बनवणं एकदम सोपं आहे. बाजारात अनेक प्रकारचे सिरम उपलब्ध असले तरी घरगुती सिरम तुम्हाला उत्तम परिणाम मिळवून देईल.   ...

Sharad Pawar: साहेबांच्या डोळ्यासमोर नवीन अध्यक्ष तयार होईल, त्याच्या पाठिशी आपण उभं राहू; अजित पवार स्पष्टच बोलले - Marathi News | NCP Sharad Pawar: A new president will be rise before sharad pawar eyes, we will stand behind him; Ajit Pawar spoke clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साहेबांच्या डोळ्यासमोर नवीन अध्यक्ष तयार होईल, त्याच्या पाठिशी आपण उभं राहू- अजित पवार

'आज ना उद्या हा निर्णय होणार होता. कोणीही अध्यक्ष झाला तरी, पक्ष साहेबांच्याच जीवावर चालणार आहे.' ...

गोंदियामध्ये २०१७ महिलांचे डायल ११२ मुळे झाले संरक्षण - Marathi News | In Gondia, 2017 women were protected by Dial 112 | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियामध्ये २०१७ महिलांचे डायल ११२ मुळे झाले संरक्षण

गोंदिया जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला कोणतीही अडचण आल्यास ११२ हा फक्त एक नंबर डायल केल्यावर ई-मेल व मोबाईल अप्लिकेशनद्वारे नियंत्रण कक्षात संदेश येताच तत्काळ पोलीस मदत करतात. ...

सांगोल्यात सेवानिवृत्त प्राध्यापकाचे घर फोडून पहाटे सात तोळ्यांचे दागिने लंपास - Marathi News | A retired professor's house was broken into and jewelery worth seven tolas was looted early in the morning | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सांगोल्यात सेवानिवृत्त प्राध्यापकाचे घर फोडून पहाटे सात तोळ्यांचे दागिने लंपास

बाळकृष्ण निवृत्ती घोरपडे (रा.सांगोला) यांनी फिर्याद दिली आहे. ...

'हम पांच'मधली चुलबुली स्वीटी माथुर आठवतेय का? आता दिसते अशी, ओळखणंदेखील झालंय कठीण - Marathi News | Hum paanch sweety mathur aka rakhi tandon look changed so much over the years see pics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हम पांच'मधली चुलबुली स्वीटी माथुर आठवतेय का? आता दिसते अशी, ओळखणंदेखील झालंय कठीण

इतक्या वर्षांत राखी विजनचा लूक पूर्णपणे बदलला आहे. इतकेच नाही तर या अभिनेत्रीला ओळखणंदेखील कठीण झाले आहे. ...

Sharad Pawar : “आभाळागत माया तुझी..,” शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर आव्हाडांचं भावनिक ट्वीट - Marathi News | ncp leader former minister jitendra awhad tweets marathi song after ncp sharad pawar steps down ajit pawar commitee Maharashtra politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आभाळागत माया तुझी..,” शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर आव्हाडांचं भावनिक ट्वीट

आज महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज मोठी घोषणा केली आहे. ...