लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाचे होणार फेरसर्वेक्षण - Marathi News | Kolhapur-Vaibhavwadi railway line will be re surveyed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाचे होणार फेरसर्वेक्षण

मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक नरेश लल्लन यांनी केली कोल्हापूर रेल्वेस्थानकाची पाहणी, अमृत भारत योजनेअंतर्गत स्थानकाचा लूक बदलणार ...

Uddhav Thackeray: हुकूमशाहीने रिफायनरी प्रकल्प लादला तर महाराष्ट्र पेटवू, उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा - Marathi News | Uddhav Thackeray: If Dictatorship imposes refinery project, Maharashtra will burn, Uddhav Thackeray challenges state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हुकूमशाहीने रिफायनरी प्रकल्प लादला तर महाराष्ट्र पेटवू, उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा

Uddhav Thackeray: बारसू रिफायनरीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांची भेट घेण्यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज बारसूच्या दौऱ्यावर आहेत. ...

पुण्यातील सिंहगड कॉलेज परिसरात टोळक्‍याची पुन्हा दहशत; पोलिस दाखल होताच तरुणांचे पलायन - Marathi News | Gang terror again in Pune Sinhagad College area As soon as the police arrived the youth fled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील सिंहगड कॉलेज परिसरात टोळक्‍याची पुन्हा दहशत; पोलिस दाखल होताच तरुणांचे पलायन

पोलिसांनी काही अंतरापर्यंत त्यांचा पाठलाग केला मात्र आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून गेले ...

अभिनेता भरत जाधवनं मुंबईला केला रामराम, या ठिकाणी झाला स्थायिक; यामागचं मोठं कारण आलं समोर - Marathi News | Actor Bharat Jadhav moved from Mumbai and settled here, a big reason has come to light. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता भरत जाधवनं मुंबईला केला रामराम, या ठिकाणी झाला स्थायिक; यामागचं मोठं कारण आलं समोर

काही महिन्यांपूर्वी भरत जाधव कुटुंबांसह मुंबईबाहेर स्थायिक झाला. आता मुंबई सोडण्याचा निर्णय का त्याने घेतला याचे कारण समोर आले आहे. ...

दुचाकी चोरीसाठी १३० किमीचा प्रवास; मुलीच्या लग्नासाठी पैसे जमा करत असल्याचा चोरट्याचा दावा - Marathi News | 130 km travel for two-wheeler theft; The thief claims that he is collecting money for the girl's marriage | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुचाकी चोरीसाठी १३० किमीचा प्रवास; मुलीच्या लग्नासाठी पैसे जमा करत असल्याचा चोरट्याचा दावा

दुचाकी चाेरणारा सीसीटीव्हीमुळे सापडला; दोन दुचाकी हस्तगत ...

तुम्ही जी औषधे घेता, ती बनावट आहेत का?; ब्रॅण्डेड नावासारखी औषधी स्वस्त दरात - Marathi News | Are the medicines you take counterfeit?; Brand name medicines at cheaper prices | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तुम्ही जी औषधे घेता, ती बनावट आहेत का?; ब्रॅण्डेड नावासारखी औषधी स्वस्त दरात

हिमाचल, उत्तराखंडमध्ये बनवलेली बनावट औषधे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये ...

Kolhapur: अचानक लादलेल्या उपसा बंदी विरोधात शेतकऱ्यांचा यल्गार,  सोनगे वीज कार्यालयावर मोर्चा - Marathi News | Farmers' march at Songe electricity office against the suddenly imposed ban on irrigation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: अचानक लादलेल्या उपसा बंदी विरोधात शेतकऱ्यांचा यल्गार,  सोनगे वीज कार्यालयावर मोर्चा

शिवारातून थेट मोर्चात... ...

"‘दहशतवादी प्रवृत्तीं’च्या पाठीशी काँग्रेस पक्ष उभा; अनेकांशी राजकीय सौदेबाजी" - Marathi News | "Congress Party Stands By 'Terrorist Tendencies'; Political Bargain With Many" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"‘दहशतवादी प्रवृत्तीं’च्या पाठीशी काँग्रेस पक्ष उभा; अनेकांशी राजकीय सौदेबाजी"

राजकीय सौदेबाजीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप, काँग्रेस दहशतवादी प्रवृत्ती असलेल्यांशी राजकीय सौदेबाजी करत आहे. दहशतवादाविरोधात भाजप नेहमीच कठोर आहे ...

पुण्यात काही दिवसांपूर्वी नर्सने इंजेक्शन टोचून संपवलं जीवन; आता प्रियकरावर गुन्हा दाखल - Marathi News | A few days ago in Pune a nurse ended her life by giving an injection Now a case has been filed against the boyfriend | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात काही दिवसांपूर्वी नर्सने इंजेक्शन टोचून संपवलं जीवन; आता प्रियकरावर गुन्हा दाखल

दोघांमध्ये प्रेमसंबंध असून प्रियकर नवीन गाडी घेण्यासाठी तिच्याकडे पैशाची मागणी करत त्रास देत होता ...