लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लग्नाच्या दिवशीच प्रियकराने दिला नकार; तरुणीची पोलिसांत धाव - Marathi News | On the day of the wedding, the lover refused to marry; The girl ran to the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाच्या दिवशीच प्रियकराने दिला नकार; तरुणीची पोलिसांत धाव

वडाळा येथील घटना, तो रोज तिला कामाच्या ठिकाणी सोडण्यासाठी तसेच घेण्यासाठी जात असे ...

चाकू मारून जखमी केल्याने चार जणांवर गुन्हा दाखल, मंगरूळपीर तालुक्यातील चिखलागड येथील घटना - Marathi News | A case has been registered against four people for stabbing and wounding, the incident at Chikhalagad in Mangrulpir taluka | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :चाकू मारून जखमी केल्याने चार जणांवर गुन्हा दाखल, चिखलागड येथील घटना

Washim: चाकूने मारून जख्मी केल्याने आसेगाव पोलीसांनी  ५ मेच्या रात्री उशिरा चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे ...

शरद पवारांनी एका रात्रीत सूत्रे फिरविली, मणिपूरमधील दंगलीतून जतच्या विद्यार्थ्यांची सुटका झाली - Marathi News | It is only because of Sharad Pawar that the Jat students of Sangli district in Manipur were freed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शरद पवारांनी एका रात्रीत सूत्रे फिरविली, मणिपूरमधील दंगलीतून जतच्या विद्यार्थ्यांची सुटका झाली

मध्यरात्रीच या विद्यार्थ्यांना भारतीय सैन्य दलाने सुरक्षितस्थळी हलविले ...

Akola: खामगाव-अकोला रस्त्यावरील रस्ता अपघातात एक जण जागीच ठार, तीन जखमी - Marathi News | Akola: One person killed on the spot, three injured in road accident on Khamgaon-Akola road | Latest akola News at Lokmat.com

अकोला :खामगाव-अकोला रस्त्यावरील रस्ता अपघातात एक जण जागीच ठार, तीन जखमी

Akola: अकोला येथून खामगावकडे दुचाकीवर स्थळ पाहण्यासाठी येत असताना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुसर्या वाहनावर धडकल्याने झालेल्या अपघातात एक ६० वर्षीय इसम जागीच ठार झाला. ...

‘आधार’ने शाळा बेजार अन् पालक बसले थंडगार; पावणेदोन लाख विद्यार्थ्यांचे अपडेटिंग राहिले - Marathi News | 'Aadhaar' left schools in tension and parents are no worries; Almost two lakh students remained updated | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘आधार’ने शाळा बेजार अन् पालक बसले थंडगार; पावणेदोन लाख विद्यार्थ्यांचे अपडेटिंग राहिले

या संदर्भात पालकांकडूनही शाळांना प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे शिक्षक आता मेटाकुटीला आले आहेत. ...

एआय तज्ज्ञांसाठी नोकऱ्याच नोकऱ्या; अभियंत्यांची तब्बल ५१ टक्के पदे रिक्त - Marathi News | Jobs are jobs for AI experts; As many as 51 percent posts of engineers are vacant | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एआय तज्ज्ञांसाठी नोकऱ्याच नोकऱ्या; अभियंत्यांची तब्बल ५१ टक्के पदे रिक्त

एआयच्या सुरक्षेवरून सुरु झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांच्या सीईओंची नुकतीच भेट घेतली. ...

सांगली जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांना मिळणार अडीच पगार बक्षीस, तीन पगारांच्या मागणीवर कर्मचारी ठाम - Marathi News | Employees of Sangli District Bank will get two and a half salary bonus | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांना मिळणार अडीच पगार बक्षीस, तीन पगारांच्या मागणीवर कर्मचारी ठाम

जिल्हा बँकेच्या आर्थिक प्रगतीत बँकेच्या कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान ...

छत्रपती संभाजीनगर लोकसभेची सीट केवळ शिवसेनेचीच; भाजपच्या तयारीवर भूमरेंचा दावा - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha seat belongs to Shiv Sena only; Sandipan Bhoomar's reaction to BJP's preparations | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर लोकसभेची सीट केवळ शिवसेनेचीच; भाजपच्या तयारीवर भूमरेंचा दावा

भाजपकडून राज्यातील सर्वच लोकसभा मतदारसंघांत निवडणूक लढण्यासाठी चाचपणी सुरू झाली आहे. ...

नितीशकुमार पुन्हा सक्रिय, ऐक्याच्या पंखांना बळ; काँग्रेसच्या होकारानंतर पाटण्यात बैठक - Marathi News | Nitishkumar active again, strengthens wings of unity; Meeting in Patna after Congress nod | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीशकुमार सक्रिय, ऐक्याच्या पंखांना बळ; काँग्रेसच्या होकारानंतर पाटण्यात बैठक

माकपाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी म्हटले आहे की, संपूर्ण भारतात असा कोणताही एक फॉर्म्युला चालू शकत नसल्याने राज्यनिहाय आघाडीचा विचार करावा. ...