१५ हजार खंडणीसह शरीरसुखाची केली होती मागणी ...
अटकेच्या मागणीसाठी लाक्षणिक उपोषण ...
राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन पक्षांची महाविकास आघाडी आजही भक्कम, पटोलेंचं वक्तव्य. ...
संघाच्या वर्गात येणाऱ्या प्रत्येक स्वयंसेवकाला देश प्रथम, स्वत:प्रती गौरव, प्रामाणिकता, देशभक्ती, अनुशासन आणि स्नेह भावना विकसित करण्याची संधी प्राप्त होते. ...
नम्रता मुलाच्या आठवणीत व्याकुळ झाली आहे. ...
सावंत हे सध्या कर्नाटकात विधानसभा निवडणूक प्रचारासाठी आहेत तेथूनच त्यांनी प्रतिक्रिया दिली. ...
नागपूर ग्रामीणच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) समृद्धी महामार्गावरील अपघाताची कारणे शोधून त्या दृष्टीने पाऊल उचलली जात आहे. ...
लिपिक पदे कमी न करणे, रिक्त पदे भरणे, पदोन्नती देणे, सेवाप्रवेशोत्तर परीक्षा घेणे मागण्या मान्य न झाल्यास २२ मेपासून काम बंद आंदोलनाचा इशारा ...
राज्यातील साखळी व फोंडा या दोन्ही पालिकांवर भाजपने झेंडा फडकावला आहे. ...