लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

धक्कादायक! आईने मुलगा, मुलगीची केली हत्या; पैसे, दागदागिने जाळले, स्टेटस लावला, त्यानंतर… - Marathi News | Shocking! Mother kills son, daughter; Money, jewelry burned, status posted, then… | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! आईने मुलगा, मुलगीची केली हत्या; पैसे, दागदागिने जाळले, स्टेटस लावला, त्यानंतर…

Crime News: एका महिलेने तिच्या दोन मुलांना टाकीत टाकून ठार मारले. त्यानंतर घरातील दागदागिने आणि पैसे जाळून स्वत:च्या मोबाईलमध्ये मृत्यूचा स्टेटस लावला. त्यानंतर पाण्याच्या टाकीमध्ये उडी मारून जीवन संपवले. ...

सुसाट वेगाने दुचाकी चालविणाऱ्या दोघांना ५४ हजारांचा दंड - Marathi News | 54,000 fine for two who drive a two-wheeler at high speed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सुसाट वेगाने दुचाकी चालविणाऱ्या दोघांना ५४ हजारांचा दंड

सुसाट वेगाने तसेच कर्णकर्कश आवाज करीत वाहन चालविणाऱ्या तिघांना शुक्रवारी रात्री खामगावात पकडण्यात आले. ...

RTE पोर्टल सतत हँग; मोफत प्रवेशाचा गोंधळात गोंधळ, आता सात दिवस तारेवरची कसरत - Marathi News | RTE portal constantly hangs; Confusion of free admission, now seven days of wiretapping | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :RTE पोर्टल सतत हँग; मोफत प्रवेशाचा गोंधळात गोंधळ, आता सात दिवस तारेवरची कसरत

प्रवेशप्रक्रिया उरकण्यासाठी १५ मेपर्यंत मुदतवाढ ...

Sangli: रस्त्याकडेला बोलत उभे राहणे जीवावर बेतले; अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे ठार, कार चालक पसार - Marathi News | Two killed in a collision with an unknown vehicle near Bhivaghat sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: रस्त्याकडेला बोलत उभे राहणे जीवावर बेतले; अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे ठार, कार चालक पसार

अज्ञात वाहनाचा पाठलाग केला. परंतु ते वाहन सापडले नाही ...

Royal Enfield ला टक्कर देण्यासाठी येतेय यामाहाची नवीन बाईक, लवकरच भारतात होणार एंट्री - Marathi News | yamaha rd350 to be launched soon against royal enfield rz350 yamaha rz250 auto  | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Royal Enfield ला टक्कर देण्यासाठी येतेय यामाहाची नवीन बाईक, लवकरच भारतात होणार एंट्री

सध्या, जपानी दुचाकी कंपनी 250 सीसी सेगमेंटमध्ये FZ25 आणि FZS25 विकते. मात्र, आता कंपनीने रॉयल एनफिल्डला टक्कर देण्यासाठी नवीन बाईक आणण्याची तयारी केली आहे. ...

अहमदनगर महापालिकेतील बनावट टेस्ट रिपोर्ट प्रकरणातील चौकशी अधिकारी बदला - Marathi News | Change the inquiry officer in the fake test report case in the Municipal Corporation | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर महापालिकेतील बनावट टेस्ट रिपोर्ट प्रकरणातील चौकशी अधिकारी बदला

महापालिकेच्या प्रत्येक सार्वजनिक कृतीसाठी शासनाच्या सूचनेनुसार थर्ड पार्टी इन्स्पेक्शन बंधनकारक करण्यात आलेले आहे. ...

गौतम गंभीरमुळे भारतीय क्रिकेटपटूच्या सासूचे प्राण वाचले; खेळाडूने आभार मानले - Marathi News | Gautam Gambhir financially helped Rahul Sharma whose mother in law was in critical condition.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गौतम गंभीरमुळे भारतीय क्रिकेटपटूच्या सासूचे प्राण वाचले; खेळाडूने आभार मानले

भारताचा माजी सलामीवीर आणि लखनौ सुपर जायंट्स संघाचा मेंटॉर गौतम गंभीर ( Gautam Gambhir) सध्या विराट कोहलीसोबतच्या वादामुळे चर्चेत आहे. ...

रेल्वेच्या धडकेत रुपसिंग देलवार याचा मृत्यू - Marathi News | Death of Rup Singh Delwar in train collision in dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रेल्वेच्या धडकेत रुपसिंग देलवार याचा मृत्यू

सर्व कागदपत्रांची पूर्तता करून मंगळवारी महापालिकेच्या कल्याण येथील रुक्मिणीचबाई रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. ...

Mankind Pharma Share IPO : लिस्ट होताच कंडोम बनवणाऱ्या कंपनीनं करवली मोठी कमाई, ९१ शेअर्सवर २९ हजारांचा नफा - Marathi News | listed in share market the condom manufacturing company mankind pharma made a huge profit 29 thousand rs on 91 shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लिस्ट होताच कंडोम बनवणाऱ्या कंपनीनं करवली मोठी कमाई, ९१ शेअर्सवर २९ हजारांचा नफा

शेअरची इश्यू प्राईज १०८० रुपये होती. लिस्टिंगनंतर कंपनीचा स्टॉक २० टक्के प्रीमियमसह १३०० रुपयांवर उघडला. ...