लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

३१ मे पर्यंत विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करा; अन्यथा शिक्षकांचे वेतन नाही होणार! - Marathi News | Validate Aadhaar of students by 31st May; Otherwise, teachers will not be paid! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :३१ मे पर्यंत विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करा; अन्यथा शिक्षकांचे वेतन नाही होणार!

वारंवार मुदतवाढ देऊनही शाळांचा कानाडोळा ...

उधारीत जेवण न दिल्याने केला कटरने वार; भोजनालयाचा मालक जखमी - Marathi News | Knifed for not giving borrowed food; Restaurant owner injured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उधारीत जेवण न दिल्याने केला कटरने वार; भोजनालयाचा मालक जखमी

Nagpur News उधारीत जेवण न दिल्यामुळे संतप्त झालेल्या एका मद्यपीने कटरने वार करून शिव भोजनालयाच्या मालकाला जखमी केले. ...

वाहनांवर लाखोंचा दंड थकला; लातुरात २०० चालकास ‘काळ्या यादी’ची शिक्षा ! - Marathi News | Lakhs rupees fine pending on vehicles; In Latur, 200 drivers were sentenced to 'black list'! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वाहनांवर लाखोंचा दंड थकला; लातुरात २०० चालकास ‘काळ्या यादी’ची शिक्षा !

बेशिस्त वाहनधारकांना दणका, थंड थकला तर थेट हाेणार कारवाई ...

१ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारी बंदी कालावधीची घोषणा; मच्छिमार बोटी किनाऱ्याला - Marathi News | Announcement of fishing ban period from 1st June to 31st July in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारी बंदी कालावधीची घोषणा; मच्छिमार बोटी किनाऱ्याला

मच्छिमार बोटी किनाऱ्याला शाकारायला झाली सुरुवात ...

IPL 2023 Final वर पावसाचे सावट, GT vs CSK सामना रद्द झाल्यास कोण ठरेल विजेता? - Marathi News | Who will win IPL 2023 Final of GT vs CSK is cancelled due to rain? check Ahmedabad Weather Report  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023 Final वर पावसाचे सावट, GT vs CSK सामना रद्द झाल्यास कोण ठरेल विजेता?

इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये रविवारी एक वर्तुळ पूर्ण होत आहे. आयपीएल २०२३ ची सुरुवात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स याच सामन्याने झाली ...

इतर सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना लाभ; मग शिक्षक शिक्षकेत्तरांना का नाही? - Marathi News | Benefits to all other Government employees; So why not teachers and non-teachers? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इतर सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना लाभ; मग शिक्षक शिक्षकेत्तरांना का नाही?

Nagpur News राज्यातील शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना तात्काळ दुसरा, तिसरा व चौथा हप्ता अदा करण्यासाठी निधीची उपलब्धता करुन द्यावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष धनराज बोडे व सरचिटणीस विरेंद्र वाघमारे यांनी ...

उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आमदारांचा युटर्न - Marathi News | U-turn of MLA dadarao keche after meeting with Dy CM Devendra Fadnavis | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आमदारांचा युटर्न

आधी केला पत्राचार : आता म्हणतात, अफवांना बळी पडू नका, हा विरोधकांचा डाव ...

Fixed Deposits: १२ महिन्यांच्या FDवर बंपर व्याज देतेय ही सरकारी बँक, १० वर्षांत मिळेल एवढा रिटर्न  - Marathi News | Fixed Deposits: This government bank is offering bumper interest on 12 months FD, return as much as 10 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१२ महिन्यांच्या FDवर बंपर व्याज देतेय ही सरकारी बँक, १० वर्षांत मिळेल एवढा रिटर्न 

Fixed Deposits: बँक ऑफ इंडियाने दोन कोटी रुपयांपेक्षा कमीच्या फिक्स डिपॉझिटवर मिळणाऱ्या व्याजदरामध्ये बदल केला आहे. ...

रेणाचे चार दरवाजे उघडले; ऊस, पशुधनाच्या पाण्याचा प्रश्न सुटला - Marathi News | The four gates of Rena project opened; The problem of water for sugarcane and livestock has been solved | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रेणाचे चार दरवाजे उघडले; ऊस, पशुधनाच्या पाण्याचा प्रश्न सुटला

नदीकाठचे शेतकरी व नागरिकांनी सतर्क राहवे, असे आवाहन करण्यात आले आहे. ...