लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ज्याच्याशी लग्नासाठी घरच्यांशी भांडली, त्यानेच दीड महिन्यांत तिला संपविले, प्रेम कहाणीचा अंत - Marathi News | The one with whom she quarreled with her family to marry, ended her within one and a half months, the end of the love story | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ज्याच्याशी लग्नासाठी घरच्यांशी भांडली, त्यानेच दीड महिन्यांत तिला संपविले, प्रेम कहाणीचा अंत

गौरवने दीपाचा मृतदेह गुपचूपरित्या स्मशानभूमीत नेऊन जाळला आहे. याची माहिती ना पोलिसांना ना दीपाच्या घरच्यांना दिली गेली. ...

अग्रलेख : लोकसभेचा नवा तिढा - Marathi News | editorial on lok sabha no of mps new parliament building narendra modi india censess | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख : लोकसभेचा नवा तिढा

संसदेच्या नव्या इमारतीचे लोकार्पण झाल्यानंतर लगेच त्या ऐतिहासिक वास्तूमध्ये बसणाऱ्या खासदारांच्या संख्येची चर्चा सुरू झाली आहे. ...

आरजीची नवी घोषणा - Marathi News | new announcement of revolutionary goans party and its impact on goa politics | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आरजीची नवी घोषणा

गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी आरजीने जवळजवळ दहा टक्के मते प्राप्त केली होती. ...

...तर छातीवर गोळ्या झेलू! माजी आयपीएस अधिकाऱ्यावर कुस्तीपटू बजरंग पुनियाचा पलटवार - Marathi News | Wrestler Bajrang Punia hits back at former IPS officer jantar mantar delhi protest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर छातीवर गोळ्या झेलू! माजी आयपीएस अधिकाऱ्यावर कुस्तीपटू बजरंग पुनियाचा पलटवार

दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंचे तंबू पोलिसांनी उखडून फेकले आहेत. कुस्तीपटूंना आता पुन्हा जंतरमंतरवर आंदोलन करू दिले जाणार नाही. ...

जीन्स स्वच्छ कशी करावी? एक्सपर्ट का म्हणतात फ्रीजमध्ये ठेवावी? कारण जाणून तुम्हीही हेच कराला! - Marathi News | How to clean jeans Why do experts say keep it in the fridge Knowing the reason, you did the same | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जीन्स स्वच्छ कशी करावी? एक्सपर्ट का म्हणतात फ्रीजमध्ये ठेवावी? कारण जाणून तुम्हीही हेच कराला!

जीन्स वारंवार धुणे अयोग्य... जीन्स कशा प्रकारे स्वच्छ करावी...? फ्रिजमध्ये का ठेवायला हवी जीन्स...? जाणून घ्या... ...

कार घेऊन निघाला अन् वाटेत अर्धवट पूलावरून कारसह खाली कोसळला; ड्रायव्हरचा मृत्यू - Marathi News | No barriers' on half-built bridge at delhi, man falls to death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कार घेऊन निघाला अन् वाटेत अर्धवट पूलावरून कारसह खाली कोसळला; ड्रायव्हरचा मृत्यू

या ठिकाणी सुरू असलेल्या कामांबाबत कोणतीही मार्गदर्शक चिन्हे अथवा सूचना नव्हती आणि बॅरिकेड्सही हटवण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ...

एक लेक IAS, दुसरा मोठा व्यापारी अन् कोट्यवधींची कमाई; हतबल बापावर वृद्धाश्रमात राहण्याची वेळ - Marathi News | one son ias and another big businessman retired bank manager took shelter in old age home in agra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक लेक IAS, दुसरा मोठा व्यापारी अन् कोट्यवधींची कमाई; हतबल बापावर वृद्धाश्रमात राहण्याची वेळ

रामलाल वृद्धाश्रमातील लोकांनी चौकशी केली असता कळलं की वृद्धाचा एक मुलगा आयएएस आहे तर दुसरा मुलगा मोठा व्यापारी आहे. ...

गुडघ्यापर्यंत लांबचलांब वाढतील केस; १ कांदा वापरून लावा खास हेअर सिरम; दाट केसांचं सिक्रेट - Marathi News | How to make onion hair serum : How to Use Onion Juice for Hair Growth Onion oil recipe for easy hair growth | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गुडघ्यापर्यंत लांबचलांब वाढतील केस; १ कांदा वापरून लावा खास हेअर सिरम; दाट केसांचं सिक्रेट

How to make onion hair serum : . कांद्याची पेस्ट तयार झाल्यानंतर गाळणी किंवा कापडानं पिळून कांद्याचा लगदा आणि रस वेगळा करा. ...

पत्नीने दारू पिण्यास केली मनाई....पती रागात टॉयलेट क्लीनर प्यायला आणि मग.... - Marathi News | Husband consumed toilet cleaner after wife stopped drinking alcohol in Rajasthan | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :पत्नीने दारू पिण्यास केली मनाई....पती रागात टॉयलेट क्लीनर प्यायला आणि मग....

Rajasthan : इथे पती-पत्नीचं भांडण झालं आणि त्यानंतर पती रागात टॉयलेट क्लीनर प्यायला. त्यानंतर त्याची स्थिती इतकी गंभीर झाली की, त्याचा मृत्यू झाला. ...