लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

एलटीटी-नागपूर समर स्पेशल शनिवारी, रेल्वेची विशेष फेरी चालवण्याचा निर्णय - Marathi News | ltt nagpur summer special tain on saturday central railway decided | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एलटीटी-नागपूर समर स्पेशल शनिवारी, रेल्वेची विशेष फेरी चालवण्याचा निर्णय

या फेरीला अकोला रेल्वेस्थानकावरही थांबा असणार आहे. ...

मॅनहोलचे झाकण उघडताच वाजणार सायरन; मुंबईमध्ये १४ ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर योजना - Marathi News | siren will sound when the manhole cover is opened scheme on pilot basis at 14 locations in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मॅनहोलचे झाकण उघडताच वाजणार सायरन; मुंबईमध्ये १४ ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर योजना

उघड्या मॅनहोलमुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी पालिका आता डिजिटल मॅनहोल्सचा उतारा करणार आहे. ...

दहावी तर निघाली, अकरावी सायन्सला प्रवेश मिळेल का? प्रसिद्ध महाविद्यालयात प्रवेशासाठी लागली चुरस - Marathi News | 10th passed will I get admission in 11th science getting admission in a famous college is tough | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहावी तर निघाली, अकरावी सायन्सला प्रवेश मिळेल का? प्रसिद्ध महाविद्यालयात प्रवेशासाठी लागली चुरस

अकरावी प्रवेशाची पहिल्या टप्प्यात नोंदणी सुरू झाली आहे. ...

पालखीच्या प्रस्थानापासून पंढरपूरपर्यंत सेवा; वारीसाठी 'डायल १०८' च्या ७५ रुग्णवाहिका तैनात - Marathi News | Service from palanquin departure to Pandharpur 75 ambulances of 'Dial 108' deployed for Wari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालखीच्या प्रस्थानापासून पंढरपूरपर्यंत सेवा; वारीसाठी 'डायल १०८' च्या ७५ रुग्णवाहिका तैनात

ashadhi wari: वारीत कुठलाही आपत्कालीन वैद्यकीय प्रसंग उद्भवल्यास १०८ टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्यास तत्काळ रुग्णवाहिका वारकऱ्यांना उपलब्ध ...

वाशिमची नवरी, परळीचा नवरदेव; बालविवाह लागला अंबाजोगाईत - Marathi News | bride of Washim goom of Parli Child marriage started in Ambajogai police complaint | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाशिमची नवरी, परळीचा नवरदेव; बालविवाह लागला अंबाजोगाईत

दोघांच्याही पालकांसह नातेवाइकांविरोधात गुन्हा दाखल ...

सरकारी डॉक्टरांच्या बदल्या वादात; १२ तास अगोदरच १२६२ जणांची यादी व्हायरल - Marathi News | Transfer of government doctors in controversy The list of 1262 people went viral 12 hours ago | Latest beed News at Lokmat.com

बीड :सरकारी डॉक्टरांच्या बदल्या वादात; १२ तास अगोदरच १२६२ जणांची यादी व्हायरल

‘बेईमानी’ केल्याचा आरोग्य विभागाचा दावा, रात्री अधिकृत आदेशातही तीच पदस्थापना ...

Rubina Dilaik : "अपघातामुळे माझ्या डोक्याला आणि पाठीला मार लागलाय; मला मोठा धक्का बसलाय" - Marathi News | Due to the impact I hit my head and lower back, so was in a state of shock says Rubina Dilaik | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अपघातामुळे माझ्या डोक्याला आणि पाठीला मार लागलाय; मला मोठा धक्का बसलाय"

Rubina Dilaik : अपघातानंतर आता रुबिना दिलैकने देखील प्रतिक्रिया दिली आहे. ...

पाऊस लांबला, राखीव पाणीसाठ्यावर भिस्त; मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांनी गाठला तळ - Marathi News | prolonged rains depleting water reserves lakes that supply water to mumbai have bottomed out | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाऊस लांबला, राखीव पाणीसाठ्यावर भिस्त; मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांनी गाठला तळ

जूनचा पहिला आठवडा उलटून गेला तरीही पावसाचा पत्ता नाही. ...

कमी कसले होतेय, या राज्यात पेट्रोल, डिझेल महागले; दर ९० पैशांनी वाढले - Marathi News | petrol and diesel price hike: petrol and diesel have become expensive in Punjab; Rates increased by 90 paise per litre | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कमी कसले होतेय, या राज्यात पेट्रोल, डिझेल महागले; दर ९० पैशांनी वाढले

petrol and diesel rate: पुढील वर्षी लोकसभा निवडणूक आहे. मार्च एप्रिलमध्ये याची घोषणा होऊ शकते. यामुळे त्यापूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी होऊनही देशात पेट्रोल, डिझेल चढेच राहिलेले दर कमी करण्याची शक्यता आहे. ...