लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जाहिराती कुणी दिली माहिती नाही, शिवसेनाचा काही संबंध नाही; शंभुराज देसाईंची स्पष्टोक्ती - Marathi News | Maharashtra Politics: we do not known who gave that advertisements, Shiv Sena has nothing to do with it; Shambhuraj Desai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जाहिराती कुणी दिली माहिती नाही, शिवसेनाचा काही संबंध नाही; शंभुराज देसाईंची स्पष्टोक्ती

Maharashtra Politics: राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे, अशी जाहिरात काही वृत्तपत्रांमध्ये देण्यात आली आहे. ...

CBI Raid in Pune: डॉ. अनिल रामोडसह नातेवाइकांच्या १७ खात्यांत ४७ लाखांहून अधिक रक्कम - Marathi News | More than 47 lakhs in 17 accounts of relatives including anil Ramod CBI Raid in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. अनिल रामोडसह नातेवाइकांच्या १७ खात्यांत ४७ लाखांहून अधिक रक्कम

४७ लाखांपेक्षा अधिक रक्कम असल्याचे सीबीआयच्या प्रथमदर्शी तपासात समोर आले... ...

विषय हार्ड, काटा किर्रर...; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भाषणाला कोल्हापुरी ठसका - Marathi News | Chief Minister Eknath Shinde has targeted the Mahavikas Aghadi at Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विषय हार्ड, काटा किर्रर...; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भाषणाला कोल्हापुरी ठसका

मागील अडीच वर्षाच्या काळात एकही सिंचनाचा प्रकल्प मंजूर केला नव्हता असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला. ...

शिवसेनेच्या जाहिरातीवर भाजप नेत्यांची नाराजी तर ठाकरे गटाने उडविली खिल्ली - Marathi News | The displeasure of the BJP leaders over Shiv Sena's advertisement was ridiculed by the Thackeray group | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसेनेच्या जाहिरातीवर भाजप नेत्यांची नाराजी तर ठाकरे गटाने उडविली खिल्ली

भाजप नेत्यांनी या जाहिरातीवर नाराजी व्यक्त करीत भाजपसाठी देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्रच असल्याचे नमूद केले.  ...

Ulhasnagar: उल्हासनगरात पाणी टंचाई, नागरिक त्रस्त, जलवाहिनी आणि जलकुंभाला गळती - Marathi News | Water shortage in Ulhasnagar, citizens suffering, water channel and water tank leaking | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात पाणी टंचाई, नागरिक त्रस्त, जलवाहिनी आणि जलकुंभाला गळती

Water shortage in Ulhasnagar: ...

Thane: अखेर ठाण्यात पावसाची हजेरी हवेत गारवा - Marathi News | Thane: Finally rains are in the air in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर ठाण्यात पावसाची हजेरी हवेत गारवा

Rain In Thane: सलग दोन दिवस वा-याने शहरात पडझड सुरु असतांना मंगळवारी मात्र अखेर पावसाने सांयकाळच्या सुमारास दमदार हजेरी लावली. अवघ्या काही मिनिटेच हा पाऊस बरसला असला तरी देखील वातावरणात गारवा निर्माण झाला होता. ...

कर्नाटकनंतर मध्य प्रदेशमध्येही काँग्रेस बाजी मारणार? की भाजपा सत्ता राखणार, ओपिनियन पोलमधून समोर आली अशी आकडेवारी - Marathi News | Congress will win in Madhya Pradesh after Karnataka? That the BJP will retain power, the data came out from the opinion poll | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशमध्येही काँग्रेस बाजी मारणार? की भाजपा सत्ता राखणार, समोर आली अशी आकडेवारी

Madhya Pradesh Opinion Poll: मध्य प्रदेशमध्ये निवडणूक झाल्यास कोण बाजी मारेल याची आकडेवारी ओपिनियन पोलमधून समोर आली आहे. या ओपिनियन पोलमध्ये वर्तवलेल्या अंदाजानुसार मध्य प्रदेशमध्ये भाजपा आणि काँग्रेस यांच्यात अटीतटीची लढाई होण्याची शक्यता आहे. ...

होम स्वीट होम! अंकिता लोखंडे आणि विकी जैनला नव्या घरात झालं १ वर्ष पूर्ण - Marathi News | Home Sweet Home! Ankita Lokhande and Vicky Jain completed 1 year in their new house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :होम स्वीट होम! अंकिता लोखंडे आणि विकी जैनला नव्या घरात झालं १ वर्ष पूर्ण

अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने तिच्या या खास घरातलं एक वर्ष साजर केले. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. जी चर्चेत आली आहे. ...

लिफ्टच्या दरवाजात अडकून मुलाचा मृत्यू; इमारत मालक, लिफ्ट बसवणाऱ्यावर गुन्हा दाखल - Marathi News | Boy dies after getting stuck in lift door; A case has been registered against the building owner, the elevator installer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लिफ्टच्या दरवाजात अडकून मुलाचा मृत्यू; इमारत मालक, लिफ्ट बसवणाऱ्यावर गुन्हा दाखल

ही घटना इतकी भीषण होती की, यात मुलाचा अर्धा अधिक गळा कापला जाऊन जागीच मृत्यू झाला ...