लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

१५ हजाराची लाच घेणे भोवले, औषधी निरीक्षक प्रशांत रामटेके गजाआड - Marathi News | Drug inspector of food and drug supply department of Bhandara arrested for accepting bribe of 15 thousand | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :१५ हजाराची लाच घेणे भोवले, औषधी निरीक्षक प्रशांत रामटेके गजाआड

तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनंतर रात्रीच सापळा रचण्यात आला ...

परदेशात नोकरी लावण्याचे आमिष, रत्नागिरीतील १३ तरुणांना लाखोंचा गंडा - Marathi News | Lure of employment abroad, 13 youths in Ratnagiri cheated of lakhs | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :परदेशात नोकरी लावण्याचे आमिष, रत्नागिरीतील १३ तरुणांना लाखोंचा गंडा

तरूणांना व्हिसा, परमिट, खोटी तिकिटे व काही कागदपत्रेही दिली ...

'रात्रीस खेळ चाले'मधील दत्ता उर्फ सुहास शिरसाटनं दुसऱ्यांदा पत्नीसोबत बांधली लग्नगाठ, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Dutta aka Suhas Shirsat from 'Ratris Khel Chale' tied the knot with his wife for the second time, the video is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रात्रीस खेळ चाले'मधील दत्ता उर्फ सुहास शिरसाटनं दुसऱ्यांदा पत्नीसोबत बांधली लग्नगाठ, व्हिडीओ होतोय व्हायरल

Suhas Shirsat : सुहास शिरसाटच्या दुसऱ्या लग्नाचा व्हिडीओ होतोय व्हायरल ...

महारेराच्या ३४ तक्रारदारांना ४.७८ कोटींच्या भरपाईचे वाटप - Marathi News | 4 78 crore compensation distributed to 34 maharera complainant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महारेराच्या ३४ तक्रारदारांना ४.७८ कोटींच्या भरपाईचे वाटप

लिलावातून नुकसान भरपाई मिळण्याची राज्यातील पहिलीच घटना ...

कडक सॅल्यूट! वय 35 वर्षे पण 165 वेळा केलंय रक्तदान; मोदींकडून झालं कौतुक, म्हणाला... - Marathi News | world blood donor day saurabh maurya donated blood 165 times at 35 age pm narendra modi praised | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कडक सॅल्यूट! वय 35 वर्षे पण 165 वेळा केलंय रक्तदान; मोदींकडून झालं कौतुक, म्हणाला...

वयाच्या 35 व्या वर्षी सौरभने आतापर्यंत एकूण 165 वेळा रक्त आणि प्लेटलेट्स डोनेट केल्या आहेत. ...

पोहता येत नसतानाही इंद्रायणीच्या मध्यभागी सोडले; ११ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू, वडिलांवर गुन्हा - Marathi News | Left in the middle of the Indrayani despite not being able to swim Drowning death of 11-year-old boy, crime against father | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोहता येत नसतानाही इंद्रायणीच्या मध्यभागी सोडले; ११ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू, वडिलांवर गुन्हा

वडिलांनी मुलाला इंद्रायणी नदीपात्रात खोल घेऊन जात त्याला मध्येच सोडून दुसऱ्या काठावर निघून गेले ...

रेती टिप्पर व दूध वाहनाची भीषण धडक, एक गंभीर - Marathi News | One seriously injured in a collision between a sand tipper and a milk vehicle | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रेती टिप्पर व दूध वाहनाची भीषण धडक, एक गंभीर

मांडवीजवळील घटना : कट मारण्याच्या नादात झाला अपघात ...

रोज रोज गळून केस विरळ झाले? तेलात हा पदार्थ मिसळून रात्री केसांना लावा; भराभर वाढतील केस  - Marathi News | Home remedies for hair growth faster : Mix this things in oil to get long hairs | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज रोज गळून केस विरळ झाले? तेलात हा पदार्थ मिसळून रात्री केसांना लावा; भराभर वाढतील केस 

Home remedies for hair growth faster : केमिकल्सयुक्त प्रोडक्ट्समुळे केसाचं नुकसान होऊ शकतं. आठवड्यातून कमीत कमी दोनवेळा केसांना तेल लावायलाच हवं. ...

सुपरस्टार असूनही प्रसाद ओक राहतो साध्या घरात; पाहा Inside video - Marathi News | marathi actor Prasad Oak house tour video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपरस्टार असूनही प्रसाद ओक राहतो साध्या घरात; पाहा Inside video

Prasad Oak: प्रसाद आज प्रचंड यश, संपत्ती उपभोगत आहे. त्यामुळे तो एखाद्या लॅव्हिश घरात राहत असेल असं अनेकांना वाटतं. ...