लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

UTS Appवर काढला होता पास, तरीही भरावा लागला २६ हजाराचा दंड; ‘हा’ नियम भोवला, नेमकं काय घडलं? - Marathi News | uts app railway rules youth fined 26000 rupees for violation and assaulting ticket checker in mumbai harbour railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :UTS Appवर काढला होता पास, तरीही भरावा लागला २६ हजाराचा दंड; ‘हा’ नियम भोवला, नेमकं काय घडलं?

UTS APP Railway Rules: सदर प्रवाशाने UTS अ‍ॅपवरून पासही काढला होता. मात्र, तो अवैध ठरवण्यात आला. पण का? ...

याला म्हणतात नशीब! आयुष्यात पहिल्यांदा खरेदी केलं लॉटरीचं तिकीट आणि जिंकला 3 कोटी - Marathi News | man first ever lottery ticket earns him prize of 3 crore rupees | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :याला म्हणतात नशीब! आयुष्यात पहिल्यांदा खरेदी केलं लॉटरीचं तिकीट आणि जिंकला 3 कोटी

आयुष्यात पहिल्यांदा लॉटरीचं तिकीट खरेदी केलं आणि तब्बल 3 कोटी रुपये जिंकले आहेत.  ...

जगातील धनाढ्य अभिनेत्यांमध्ये शाहरुख खान चौथा; अमिताभ, सलमान कितवे ते पाहा - Marathi News | Shah Rukh Khan world fourth richest actor; Amitabh and Salman also have in this list | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जगातील धनाढ्य अभिनेत्यांमध्ये शाहरुख खान चौथा; अमिताभ, सलमान कितवे ते पाहा

संपत्तीच्या बाबतीत किंगखानने टॉम क्रूझलाही मागे टाकलं आहे. ...

संजय राऊतांच्या आमदार भावाने त्रास दिला! मुंबईत ठाकरे गटाला खिंडार, माजी नगरसेविका शिंदेंच्या शिवसेनेत - Marathi News | Sanjay Raut's MLA brother Sunil Raut gave trouble! suvarna karanje left Thackeray group in Mumbai, joins Eknath Shinde's Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राऊतांच्या आमदार भावाने त्रास दिला! ठाकरे गटाला खिंडार, माजी नगरसेविका शिंदेंच्या शिवसेनेत

गेल्या 6 वर्षांपासून आमदार सुनील राऊत त्रास देत होते. आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आपण हा निर्णय घेतला असल्याचे त्या म्हणाल्या. ...

KLF चा प्रमुख अवतार खांडाचा मृत्यू, भारतीय उच्चायुक्तालयावरील हल्ल्याचा होता सूत्रधार - Marathi News | avtar singh khanda khalistan liberation force head dies of blood cancer in britain, protest at indian high commission in london | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :KLF चा प्रमुख अवतार खांडाचा मृत्यू, भारतीय उच्चायुक्तालयावरील हल्ल्याचा होता सूत्रधार

मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही, मेडिकल  रिपोर्ट अजून आला नाही.  ...

नागपूर पोलिसांचे ‘मिशन फिटनेस’; एका क्लिकवर मिळणार आरोग्याची माहिती - Marathi News | Nagpur Police's 'Mission Fitness' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर पोलिसांचे ‘मिशन फिटनेस’; एका क्लिकवर मिळणार आरोग्याची माहिती

आठ हजार पोलिस कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणीला सुरुवात : वैद्यकीय रेकॉर्ड डिजिटल करणार ...

आली रे आली, आता तुझी पाळी आली! संजू सॅमसनचे वन डे, ट्वेंटी-२० संघात होणार पुनरागमन - Marathi News | India's team update for the West Indies tour : WK-batter Sanju Samson set for ODIs, T20Is comeback in Caribbean | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आली रे आली, आता तुझी पाळी आली! संजू सॅमसनचे वन डे, ट्वेंटी-२० संघात होणार पुनरागमन

सततच्या क्रिकेटमुळे भारताचे दिग्गज दमले आहेत आणि त्यामुळे BCCI ने अफगाणिस्ताविरुद्धची तीन वन डे सामन्यांची मालिका स्थगित करून त्यांना विश्रांती दिली आहे. पण, ...

माऊली भक्तीत तल्लीन, शिक्षकाने ६ महिन्यात लिहिली २ हजार पानांची सप्तरंगी ज्ञानेश्वरी - Marathi News | Aas of Pandhari Wari Engrossed in Mauli devotion the teacher wrote a 2,000 page Saptarangi Dnyaneshwari in 6 months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माऊली भक्तीत तल्लीन, शिक्षकाने ६ महिन्यात लिहिली २ हजार पानांची सप्तरंगी ज्ञानेश्वरी

शिक्षकाने वारी करताना ज्ञानेश्वरी समजून - उमजून ती पाठ करून स्वहस्ते लिखाण केले ...

राज्यातील शाळांमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात असताना नाशिकमध्ये पाचशे बालकांचे शाळे बाहेर आंदोलन - Marathi News | in nashik five hundred children protest outside the school while the entrance festival was in full swing in the schools of the state | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यातील शाळांमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात असताना नाशिकमध्ये पाचशे बालकांचे शाळे बाहेर आंदोलन

भोसलातील शिशु विहार येथील प्रकार; पाचशे मुलांनी शाळेबाहेर धरला ठिय्या ...