लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मेळघाटात २३४ बालके अतितीव्र कुपोषित; महिला बाल विकास विभागाकडून उपाययोजना - Marathi News | 234 children severely malnourished in Melghat; Measures taken by Women and Child Development Department | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटात २३४ बालके अतितीव्र कुपोषित; महिला बाल विकास विभागाकडून उपाययोजना

कुपोषणास आळा घालण्याचा प्रयत्न ...

अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा विभाजनाचा कुठलाही संबंध नाही- राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्पष्टीकरण - Marathi News | There is no connection between Upper Collector's office and district division- Radhakrishna Vikhe Patil explains | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा विभाजनाचा कुठलाही संबंध नाही- राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्पष्टीकरण

एक अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डी येथे सुरू करण्यात येणार आहे. त्याचा आणि जिल्हा विभाजनाचा कुठलाही संबंध नाही, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ...

५१ वर्षीय व्यक्तीच्या पित्ताशयातून काढला ८ सेमीचा खडा - Marathi News | An 8 cm stone was removed from the gallbladder of a 51-year-old man | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :५१ वर्षीय व्यक्तीच्या पित्ताशयातून काढला ८ सेमीचा खडा

नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सचे लॅपरोस्कोपिक आणि रोबोटिक शस्त्रक्रियेचे सल्लागार डॉ. नितीश झावर यांनी पुढील निदान केल्यामुळे मोठ्या प्रमाणात पित्ताशयाचा खडा असल्याचे निदान झाले. ...

दहिसरच्या श्री गांवदेवी उद्यानाचा लोकार्पण सोहळा - Marathi News | Inauguration ceremony of Shree Gaondevi Udyan in Dahisar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसरच्या श्री गांवदेवी उद्यानाचा लोकार्पण सोहळा

मुंबई -दहिसर प्रभाग क्रमांक ७ मधील शिवसेनेच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नाने निर्माण करण्यात आलेल्या मुंबई महानगर ... ...

Kolhapur- तीव्र वळणावर मोटारसायकलवरून पडून महिला ठार, राशिवडे ते चांदे मार्गावरील घटना - Marathi News | Woman dies after falling from motorcycle on sharp curve, incident on Rashiwade to Chande Marg kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- तीव्र वळणावर मोटारसायकलवरून पडून महिला ठार, राशिवडे ते चांदे मार्गावरील घटना

डोक्यावर जोरात आपटल्याने डोक्यास गंभीर इजा ...

उल्हासनगरात भाजप-शिवसेनेचे पोंस्टर्स युद्ध, ५० कुठे व १०५ कुठेचा पोस्टर्स रात्रीत चोरीला - Marathi News | Poster war of BJP-Shiv Sena in Ulhasnagar, 50 posters and 105 posters stolen overnight | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात भाजप-शिवसेनेचे पोंस्टर्स युद्ध, ५० कुठे व १०५ कुठेचा पोस्टर्स रात्रीत चोरीला

उल्हासनगर कॅम्प नं-४ येथील ओटी सेक्शन विभागात सुरवातीला शिवसेना शिंदेगटाचे कल्याण उपजिल्हाप्रमुख अरुण अशान यांनी त्यांची आई व माजी महापौर लिलाबाई अशान यांच्या सोबत हमारा नेता, हमारा अभिमान असे पोस्टर्स लावून भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला. ...

अखेर कारागृह अधिकाऱ्यांच्या बदल्या, मात्र पदोन्नतीला फाटा - Marathi News | Finally, transfers of prison officers, but no promotion | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अखेर कारागृह अधिकाऱ्यांच्या बदल्या, मात्र पदोन्नतीला फाटा

मुंबई, ठाणे येथील खुर्ची काबीज करण्याचे मनसुबे उधळले; अतिरिक्त अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह अधीक्षक, जिल्हा कारागृह अधिकाऱ्यांचा बदल्यांमध्ये समावेश ...

Kolhapur News: बोहल्यावर चढण्यापूर्वीच काळाचा घाला, विजेच्या धक्क्याने तरुण वायरमनचा मृत्यू झाला - Marathi News | He was electrocuted while working on a Mahavitran pole, The young wireman died in Gaganbawada Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: बोहल्यावर चढण्यापूर्वीच काळाचा घाला, विजेच्या धक्क्याने तरुण वायरमनचा मृत्यू झाला

महावितरणच्या खांबावर काम करताना विजेचा धक्का बसला ...

खोडसाळपणातून गंजी पेटवली; ५ लाखांचा चारा जळून खाक, जनावरे बालंबाल बचावली - Marathi News | Burnt out of mischief; 5 lakhs worth of fodder was burnt, animals were alive | Latest jalana News at Lokmat.com

जालना :खोडसाळपणातून गंजी पेटवली; ५ लाखांचा चारा जळून खाक, जनावरे बालंबाल बचावली

तपोवन शिवारात यापूर्वीही जाळपोळीच्या अनेक घटना घडल्या आहेत. ...