लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

MIDC च्या ८० सेवांसाठी उद्योजकांना नोटीसा; ६ वर्षाचा जीएसटी दंडासह भरा - Marathi News | Notice to 80 entrepreneurs of MIDC; Pay GST for 6 years with penalty | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :MIDC च्या ८० सेवांसाठी उद्योजकांना नोटीसा; ६ वर्षाचा जीएसटी दंडासह भरा

सर्वच उद्योजकांना नोटीसा, उद्योग संघटना कोर्टात दाद मागणार ...

Instagram नं बनवली जोडी, तू हां कर या, ना कर यारा; एकीने केला भ्रमनिरास अन् दुसरीनं... - Marathi News | Befriended on Instagram, then 2 girls from Nagpur eloped and got married | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Instagram नं बनवली जोडी, तू हां कर या, ना कर यारा; एकीने केला भ्रमनिरास अन् दुसरीनं...

उत्तर नागपुरात एकाच आठवड्यात दोन अशा घटना उजेडात आल्या की या घटनेतील पात्र असलेल्या मुलींनी दुसऱ्या प्रांतात पळून जाऊन घरसंसार थाटल्यानंतरच त्यांच्या पालकांना आपल्या 'लाडली'ची 'इन्स्टा-लव्ह-स्टोरी' कळली ...

मैत्री करण्याच्या बहाण्याने मुलीला पाठवले अश्लील फोटो; तरुणाला अटक  - Marathi News | Sent lewd photos to girl under pretense of friendship; Youth arrested | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मैत्री करण्याच्या बहाण्याने मुलीला पाठवले अश्लील फोटो; तरुणाला अटक 

पीडितेच्या आईने रविवारी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यात सोशल मीडियावर तिच्या मुलीशी मैत्री करण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीने त्याचे अश्लील फोटो पाठवले होते ...

२६ तोळे सोन्याच्या दागिन्यांची बॅग लंपास; साखरपुड्यात चोरट्यांची हातसफाई - Marathi News | 26 tola jewelery was stolen during the Sakharpudya ceremony at Chopda in Jalgaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२६ तोळे सोन्याच्या दागिन्यांची बॅग लंपास; साखरपुड्यात चोरट्यांची हातसफाई

पोलिसांनी फोटोग्राफर व इतर संशयितांना ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केली आहे. याबाबत चोपडा शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ...

उद्धव ठाकरेंनी भरसभेत ऐकवला फडणवीसांचा व्हिडिओ; सभागृहात हशा पिकला - Marathi News | Uddhav Thackeray listens to Fadnavis' video in Bharsabha; There was laughter in the hall about corona vaccine | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंनी भरसभेत ऐकवला फडणवीसांचा व्हिडिओ; सभागृहात हशा पिकला

शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटाने आज वर्धापन दिन साजरा केला. दोन्ही पक्षातील नेत्यांनी मोठ्या सभेचं आयोजन या दिनी केलं होतं. ...

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचे कळंगुट पंचायतीचे संस्थेला आदेश - Marathi News | Calangute panchayat orders organization to remove statue of Shivaji Maharaj | Latest goa News at Lokmat.com

गोवा :छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचे कळंगुट पंचायतीचे संस्थेला आदेश

पुतळा हटवण्यासाठी १० दिवसांची कारणे दाखवा नोटीस पंचायतीकडून समितीला देण्यात आली आहे ...

तेच टोमणे, तेच आरोप, तीच कॅसेट आता स्क्रिप्ट रायटर बदला; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | The same taunts, the same accusations, the same cassette, now change the script writer; Eknath Shinde's challenge to Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तेच टोमणे, तेच आरोप, तीच कॅसेट आता स्क्रिप्ट रायटर बदला; एकनाथ शिंदेंचा टोला

आगामी सर्व निवडणुका शिवसेना-भाजपा महायुती म्हणून लढवणार आहोत, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. ...

गडचिराेली जिल्ह्यात २९२ मतदारांनी ओलांडली वयाची शंभरी - Marathi News | 292 voters crossed the age of 100 in Gadchireli district | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिराेली जिल्ह्यात २९२ मतदारांनी ओलांडली वयाची शंभरी

गडचिराेली विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक ज्येष्ठांचा भरणा ...

पावसाळ्यात खड्डे होणार नाहीत याची काळजी घ्या; पुणे पोलीस आयुक्तांच्या पुणे महापालिकेला सूचना - Marathi News | Be careful not to create potholes during rainy season Notice of Pune Police Commissioner to Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसाळ्यात खड्डे होणार नाहीत याची काळजी घ्या; पुणे पोलीस आयुक्तांच्या पुणे महापालिकेला सूचना

रस्त्यावरील खड्यांची पाहणी करून तत्काळ दुरूस्ती करून घेतल्यास वाहतूक कोंडी होणार नाही ...