लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

चीननं भारताला पुन्हा डिवचलं; २६/११ च्या दहशतवाद्याला ग्लोबल टेररिस्ट होण्यापासून वाचवलं - Marathi News | China blocks proposal to declare 26/11 attacks accused Sajid Mir global terrorist | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीननं पुन्हा डिवचलं; २६/११ च्या दहशतवाद्याला ग्लोबल टेररिस्ट होण्यापासून वाचवलं

२००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार साजिद मीरला पाकिस्तानने गेल्या वर्षी अटक केली होती ...

चांदोबाचा लिंबमध्ये पहिले उभे रिंगण उत्साहात; भाविकांच्या डोळ्यांचे फिटले पारणे - Marathi News | Pandharpur Gyanoba Maharaj Palkhi Update, Ubhe Ringan ceremony at Tardgaon in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :चांदोबाचा लिंबमध्ये पहिले उभे रिंगण उत्साहात; भाविकांच्या डोळ्यांचे फिटले पारणे

हरिनामाच्या गजरात रंगला माऊलींचा उभे रिंगण सोहळा, अडीच दिवसांच्या मुक्कामानंतर लोणंदकरांचा निरोप घेत पालखी सोहळा दुपारी दीडच्या सुमारास तरडगावकडे मार्गस्थ झाला. ...

काँग्रेसकडून विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची मागणी?, 'या' नेत्याचं सूचवलं नाव - Marathi News | Demand for the post of leader of the opposition from Congress, the name of this leader has been suggested satej Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसकडून विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची मागणी?, 'या' नेत्याचं सूचवलं नाव

विरोधी पक्षनेते पदासाठी राष्ट्रवादी दावा करणार असल्याची चर्चा आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती ...

खेड शिवापुर टोलनाक्यावर 85 लाखांची बनावट दारू जप्त! शंभूराजे देसाईंच्या उपस्थितीत मोठी कारवाई - Marathi News | Fake liquor worth 85 lakhs seized at Khed Shivapur toll booth! Proceedings in the presence of Shambhu Raje Desai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड शिवापुर टोलनाक्यावर 85 लाखांची बनावट दारू जप्त! शंभूराजे देसाईंच्या उपस्थितीत मोठी कारवाई

महाराष्ट्रात बनावट दारू विक्री अक्षम्य गुन्हा असून अशा गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात येणार - शंभूराज देसाई ...

दर्शना पवारचा खून झाल्याचे उघड; राहुल हांडोरेच्या शोधासाठी पोलीस सिन्नरला - Marathi News | It is revealed that Darshana Pawar was murdered Police Sinner to search for Rahul Handore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दर्शना पवारचा खून झाल्याचे उघड; राहुल हांडोरेच्या शोधासाठी पोलीस सिन्नरला

राजगड किल्ल्याच्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दर्शनासोबत दिसणारी शेवटची व्यक्ती ही राहुल हांडोरे ...

दीक्षान्त सोहळा : ५९ हजार ९६६ विद्यार्थ्यांनी मिळणार पदवी, कुलगुरूंची पत्रकार परिषदेत माहिती - Marathi News | Convocation ceremony where 59 thousand 966 students will receive degrees: Vice-Chancellor's information in a press conference, inauguration of two complexes by the Governor | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दीक्षान्त सोहळा : ५९ हजार ९६६ विद्यार्थ्यांनी मिळणार पदवी, कुलगुरूंची पत्रकार परिषदेत माहिती

राज्यपालांच्या हस्ते दोन संकुलांचे उद्घाटन ...

तारक मेहताच्या निर्मात्यांविरोधात FIR दाखल; प्रोड्युसर असितकुमार मोदी म्हणाले... - Marathi News | Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: FIR filed against makers of Taarak Mehta; Producer Asit Kumar Modi said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तारक मेहताच्या निर्मात्यांविरोधात FIR दाखल; प्रोड्युसर असितकुमार मोदी म्हणाले...

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: मालिकेतील एका अभिनेत्रीने निर्मात्यांवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. ...

३५ शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील ५ हजार विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष - Marathi News | 5000 students from 35 schools, junior colleges attracted attention | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :३५ शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील ५ हजार विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष

‘रन फॉर एज्यूकेशन रॅली’त शिक्षणाची जनजागृती ...

मग १०० कोटी हिंदू अद्यापही जागरुक झाले नाहीत, मुकेश खन्ना स्पष्टच बोलले - Marathi News | Then 100 crore Hindus are still not aware, Mukesh Khanna spoke clearly on Adipurush cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मग १०० कोटी हिंदू अद्यापही जागरुक झाले नाहीत, मुकेश खन्ना स्पष्टच बोलले

प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सेनॉन यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘आदिपुरुष’ चित्रपट १६ जून २०२३ रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. ...