लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

१७ वर्षीय ग्रँडमास्टर बारावीचा पेपर पाहून भलताच आनंदीत झाला; जाणून घ्या कारण - Marathi News | 17-year-old Grandmaster Praggnanandhaa from Tamil Nadu happy to see his Class 12 English paper. Here is why | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :१७ वर्षीय ग्रँडमास्टर बारावीचा पेपर पाहून भलताच आनंदीत झाला; जाणून घ्या कारण

तामिळनाडूतील १७ वर्षीय ग्रँडमास्टर प्रज्ञानंदने प्रश्नपत्रिकेचा फोटो ट्विटरवर शेअर केरून आनंद व्यक्त केला ...

बॉलिवूडमधलं स्टारकिड कपल! इब्राहिम खानसोबत पार्टीत पोहोचली पलक तिवारी; नेटकरी म्हणाले, 'भाऊ...' - Marathi News | Ibrahim Ali Khan and Palak Tiwari new couple in town spotted together at a birthday party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधलं स्टारकिड कपल! इब्राहिम खानसोबत पार्टीत पोहोचली पलक तिवारी; नेटकरी म्हणाले, 'भाऊ...'

स्टारकिड्सचेही अफेअर्स ...

फंगल इन्फेक्शन? खाज? अंगावर चट्टे? ५ घरगुती उपाय, त्वचा विकार राहतील लांब - Marathi News | 5 Simple Home Remedies For Fungal Infections : How to Cure Fungal Infection on Skin Naturally | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फंगल इन्फेक्शन? खाज? अंगावर चट्टे? ५ घरगुती उपाय, त्वचा विकार राहतील लांब

5 Simple Home Remedies For Fungal Infections त्वचेचे विकार लवकर बरे होत नाहीत, काळजी घ्या. ...

"वेदांता फॉक्सकॉन घालवला आता मायक्रॉन तरी महाराष्ट्रात आणा", नाना पटोलेंचं एकनाथ शिंदेंना पत्र - Marathi News | "Vedanta Foxconn lost , now bring Micron to Maharashtra", Nana Patole's letter to Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''वेदांता फॉक्सकॉन घालवला आता मायक्रॉन तरी महाराष्ट्रात आणा'', नाना पटोलेंचं शिंदेंना पत्र

Nana Patole's letter to Eknath Shinde: मायक्रॉन  प्रकल्पाची गुंतवणुक महाराष्ट्रातच व्हावी यासाठी राज्य सरकारने सर्वतोपरी प्रयत्न करावा, अशी मागणी  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ...

कुलुप लाऊन महिला गेली माहेरी, चोरट्याने केली १.५२ लाखाची चोरी - Marathi News | Locked woman went home, thief stole 1.52 lakhs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुलुप लाऊन महिला गेली माहेरी, चोरट्याने केली १.५२ लाखाची चोरी

गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु ...

'तुम्ही काहीतरी काळबेरं केलंय म्हणून...'; ईडीच्या धाडीवर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया - Marathi News | Shinde group leader Sanjay Shirsat has commented on the ongoing action of ED. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तुम्ही काहीतरी काळबेरं केलंय म्हणून...'; ईडीच्या धाडीवर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया

ईडीच्या या कारवाईवर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

PM मोदी US दौऱ्यावर असतानाच आली खुशखबर, भारतीयांना होणार मोठा फायदा - Marathi News | Good news came while PM Modi was on US tour, Indians will benefit america plans move on h1b visa | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :PM मोदी US दौऱ्यावर असतानाच आली खुशखबर, भारतीयांना होणार मोठा फायदा

बायडेन सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत... ...

महाज्योतीचे एम.पी.एस.सी. उत्तीर्ण १३१ विद्यार्थी शासकीय सेवेत - Marathi News | Mahajyoti's MPSC Passed 131 students in Govt | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाज्योतीचे एम.पी.एस.सी. उत्तीर्ण १३१ विद्यार्थी शासकीय सेवेत

योजनेकरिता पात्र ४३७ विद्यार्थ्यांना एम.पी.एस.सी. राज्यसेवा परीक्षेच्या व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेकरिता अर्थसहाय्य करण्यात आले होते. ...

उत्तराखंडमध्ये भीषण अपघात, भाविकांना घेऊन जाणारी जीप दरीत कोसळली, ९ जणांचा मृत्यू - Marathi News | Accident: Terrible accident in Uttarakhand, jeep carrying devotees fell into the valley, 10 people died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तराखंडमध्ये भीषण अपघात, भाविकांना घेऊन जाणारी जीप दरीत कोसळली, ९ जणांचा मृत्यू

Accident In Uttarakhand: उत्तराखंडमधील पिथौरागड जिल्ह्यात गुरुवारी एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील मुनस्यारीतील होकरा परिसरामध्ये भाविकांना घेऊन जाणारी जीप खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातमध्ये आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. ...