३७० कलमाचे समर्थन करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती यांच्या शेजारी बसून एकोप्याच्या गप्पा करत आहेत, असं जोरदार निशाणा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर साधला. ...
शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. पीएम केअर फंडाला टाटाने एक रकमेने दीड हजार कोटी दिले होते. त्या पीएम केअर फंडाची देखील चौकशी करा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. ...
आपत्कालीन परिस्थितीत जे आवश्यक आहे. लोकांचे प्राण वाचवण्यासाठी जे लागेल ते घ्या. आम्ही प्रत्येक नियमांचे पालन केले आहे असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. ...
भाविकांच्या पेहेरावाबाबत राधारानी मंदिराने तयार केलेल्या नियमाची एक आठवड्यानंतर अंमलबजावणी सुरू होणार असल्याची माहिती या मंदिर समितीचे पदाधिकारी रासबिहारी गोस्वामी यांनी दिली. ...