लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पतीच्या हिस्स्यासह दहा कोटी द्या; अन्यथा तुमच्यावर केस करेल; पतीच्या निधनानंतर सासूला धमकी - Marathi News | Pay ten crores with husband share Otherwise you will be sued Mother in law threatened after death of husband | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पतीच्या हिस्स्यासह दहा कोटी द्या; अन्यथा तुमच्यावर केस करेल; पतीच्या निधनानंतर सासूला धमकी

सासूने सुनेकडे विश्वासाने ठेवायला दिलेले १८ लाख २० हजारांचे सोन्याचे व हिऱ्याचे दागिनेही केले लंपास ...

संघटनेत मोठे बदल, नवीन अजेंडा; 2024 साठी भाजपने तयार केला 'इस्ट-नॉर्थ-साउथ' मेगा प्लॅन... - Marathi News | BJP Lok Sabha Election: Big changes in organization, new agenda; BJP prepares 'East-North-South' mega plan for 2024... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संघटनेत मोठे बदल, नवीन अजेंडा; 2024 साठी भाजपने तयार केला 'इस्ट-नॉर्थ-साउथ' मेगा प्लॅन...

BJP Lok Sabha Election: पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. ...

पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिकट; पण शाहिद आफ्रिदीने खरेदी केला ४ कोटींचा बैल - Marathi News | pakistan former player Shahid Afridi Shares Video of kurbaned Rs 4 Crore Bull on Bakri Eid   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिकट; पण शाहिद आफ्रिदीने खरेदी केला ४ कोटींचा बैल

पाकिस्तानी संघाचा माजी कर्णधार शाहिदी आफ्रिदी त्याच्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतो. ...

'कोणताही भेदभाव केला जात नाही...'; अनिल देशमुखांच्या ट्विटवर रोहित पवारांचं स्पष्टीकरण - Marathi News | 'There is no discrimination in sports...'; Rohit Pawar's explanation on Anil Deshmukh's tweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कोणताही भेदभाव केला जात नाही...'; अनिल देशमुखांच्या ट्विटवर रोहित पवारांचं स्पष्टीकरण

अनिल देशमुख यांच्या विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि नेते रोहित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ...

भिवंडीत धोकादायक इमारतीच्या स्लॅबचा कोपरा कोसळला, सुदैवाने जीवितहानी टळली - Marathi News | Corner of slab of dangerous building collapsed in Bhiwandi, fortunately no loss of life was avoided | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत धोकादायक इमारतीच्या स्लॅबचा कोपरा कोसळला, सुदैवाने जीवितहानी टळली

आयुक्तांनी इमारतीमधील विस्थापित होणाऱ्या नागरिकांची तात्पुरती निवास व्यवस्था पालिका सांस्कृतिक हॉलमध्ये करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ...

इन्फोसिस, टीसीएस, विप्रोसारख्या शेअर्सनं २ वर्षात केलं नुकसान, आता गुंतवणूकीची योग्य वेळ आहे का? - Marathi News | Shares like Infosys TCS Wipro have made lost investors 2 years is now the right time to invest know what expert says | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इन्फोसिस, टीसीएस, विप्रोसारख्या शेअर्सनं २ वर्षात केलं नुकसान, आता गुंतवणूकीची योग्य वेळ आहे का?

जून 2021 पासून चार निफ्टी आयटी कंपन्यांनी गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान केलं आहे. ...

वनविभागातील नागरिकांच्या मूलभूत गरजा मार्गी लावा, आमदार प्रकाश सुर्वे यांची वनमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Address the basic needs of the citizens in the forest department, MLA Prakash Surve's demand to the forest minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वनविभागातील नागरिकांच्या मूलभूत गरजा मार्गी लावा, आमदार प्रकाश सुर्वे यांची वनमंत्र्यांकडे मागणी

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीला उपस्थित राहून समस्या मांडल्या. ...

पंक्चर दुरुस्ती करणाऱ्या दोघांना ५० फूट नेले फरपटत; दोघांच्याही मृतदेहाच्या चिंधड्या  - Marathi News | Two puncture repair man were carried 50 feet away by speeding truck, both died | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पंक्चर दुरुस्ती करणाऱ्या दोघांना ५० फूट नेले फरपटत; दोघांच्याही मृतदेहाच्या चिंधड्या 

हिंगणघाटनजीक मध्यरात्री अपघात ...

'कोण होणार करोडपती'च्या मंचावर प्रशांत दामलेंची हजेरी; सांगणार रंगमंचावरील बहारदार किस्से - Marathi News | Prashant Damle's appearance on the stage of Kon Honaar Crorepati | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कोण होणार करोडपती'च्या मंचावर प्रशांत दामलेंची हजेरी; सांगणार रंगमंचावरील बहारदार किस्से

Kon Honaar Crorepati: 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर प्रशांत दामले आणि कविता लाड! ...