IND vs WI 2nd Test : दुसऱ्या डावात रोहित शर्मा ५७ धावांवर बाद झाला अन् भारताला ९८ धावांवर पहिला झटका बसला. त्यानंतर लगेच जोरदार पाऊस सुरू झाल्याने खेळ थांबला. ...
India A vs Pakistan A, ACC Men's Emerging Cup Final : अम्पायरच्या सुरुवातीच्या दोन चुकीच्या निर्णयामुळे भारताचे दोन फलंदाज माघारी परतले. तिथे भारतीय संघावर दडपण वाढले आणि भारताला उप विजेतेपदावर समाधान मानावे लागले. ...