लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार? - Marathi News | sebi Intraday trading rules will change from October 1 what will be the impact on investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?

SEBI New Rule: सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) उद्या १ ऑक्टोबरपासून डेरिव्हेटिव्ह मार्केटसाठी नवीन नियम लागू करत आहे. काय आहेत हे नियम आणि काय आहे कारण, जाणून घेऊ. ...

"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन - Marathi News | "I have not taken a single rupee from any contractor till date"; Gadkari breaks silence on corruption, ethanol allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन

Nitin Gadkari latest News: गेल्या काही दिवसांपासून इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा मुद्दा चर्चेत आहे. त्यातच अंजली दमानियांनी नितीन गडकरींवर आरोप केले. या दोन्ही मुद्द्यांवर गडकरींनी खुलासा केला.  ...

२००६ पैठण पूर: २० व्यापारी अडकले; मदतीसाठी थेट तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावांना फोन - Marathi News | 2006 Paithan flood: 20 traders stranded; Called direct then Chief Minister Vilasrao Deshmukh for help | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२००६ पैठण पूर: २० व्यापारी अडकले; मदतीसाठी थेट तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावांना फोन

‘आम्ही दुकानांवर अडकलो, वाचणे कठीण, हा शेवटचा कॉल समजा’; सहा तास पाण्याने वेढलेले, व्यापाऱ्यांनी सांगितली २००६ मधील आपबिती ...

'छावा'मधील औरंगजेबानंतर अक्षय खन्नाचा 'शुक्राचार्य' अवतार, 'या' सिनेमात झळकणार! - Marathi News | Akshaye Khanna First Look Out As Asuraguru Shukracharya In Prasanth Varma Movie Mahakali After Aurangzeb In Chhaava Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'मधील औरंगजेबानंतर अक्षय खन्नाचा 'शुक्राचार्य' अवतार, 'या' सिनेमात झळकणार!

अक्षय खन्ना आता 'शुक्राचार्य'च्या भूमिकेत; अंगावर काटा आणणारा फर्स्ट लूक प्रदर्शित ...

उडुप्पी हॉटेलस्टाईल ओल्या नारळाची चटणी करा घरीच; ५ मिनिटांत होईल चवदार चटणी, घ्या रेसिपी - Marathi News | udupi Hotel Style Coconut Chutney Recipe : How To Make Hotel Style Coconut Chutney | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उडुप्पी हॉटेलस्टाईल ओल्या नारळाची चटणी करा घरीच; ५ मिनिटांत होईल चवदार चटणी, घ्या रेसिपी

South Indian Style Coconut Chutney Recipe : हॉटेलमध्ये करतात तशी ओल्या नारळाची चटणी घरी करणं एकदम सोपं आहे. नारळाची चटणी करण्याची सोपी रेसिपी पाहूया. ...

जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना... - Marathi News | GST cut: Honda CB300F was launched for Rs 2.29 lakh, is now available for Rs 1.55 lakh... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...

GST Rate cut: केंद्र सरकारने केलेल्या जीएसटी दरांच्या सुधारणेनंतर (GST reforms) कंपनीने या बाईकची किंमत तब्बल ₹१५,००० रुपयांनी कमी केली आहे. ...

"दोघंही त्या मार्गावर असू जिथे...", अपूर्वा नेमळेकर दुसऱ्यांदा थाटणार संसार, म्हणाली... - Marathi News | marathi television actress apurva nemlekar talk about she is ready to marry and want to give second chance for life  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दोघंही त्या मार्गावर असू जिथे...", अपूर्वा नेमळेकर दुसऱ्यांदा थाटणार संसार, म्हणाली...

अपूर्वा नेमळेकरच्या आयुष्यात पुन्हा प्रेम येणार का? दुसऱ्या लग्नाबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली-"योग्य जोडीदार..." ...

'पंचायत'च्या सचिवजींचा कधीही न पाहिलेला खलनायकी अवतार; जितेंद्र कुमारच्या 'भागवत'चा टीझर समोर - Marathi News | panchayat actor jitendra kumar bhagwat movie with arshad warsi zee 5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पंचायत'च्या सचिवजींचा कधीही न पाहिलेला खलनायकी अवतार; जितेंद्र कुमारच्या 'भागवत'चा टीझर समोर

पंचायत वेबसीरिजच्या सचिवजींचा नवीन सिनेमा. सोबत अर्शद वारसी. बातमीवर क्लिक करुन टीझर बघाच ...

"मी आता थकलोय, मला मानसिक शांतता हवीय"; तरुणाने ९ दिवसांत सोडली १४ लाखांची नोकरी - Marathi News | bengaluru techie quits startup job in just 9 days know why reddit post goes viral | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :"मी आता थकलोय, मला मानसिक शांतता हवीय"; तरुणाने ९ दिवसांत सोडली १४ लाखांची नोकरी

एका तरुणाने ९ दिवसांत १४ लाखांची नोकरी सोडली. त्याची पोस्ट आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून त्यावरून चर्चा रंगली आहे.  ...