लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कापसावरील शेंदरी बोंड अळीला कसा कराल अटकाव - Marathi News | Control the pink bollworm on cotton | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापसावरील शेंदरी बोंड अळीला कसा कराल अटकाव

ही बोंडअळी बोंडाच्या आत राहून उपजिविका करते, बाहेरुन या किडीच्या प्रादुर्भावाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्यासाठी वेळीच सावध होऊन शेंदरी बोंडअळीचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. ...

अकरा महिन्यांनी उलगडला दुहेरी हत्येचा गुन्हा; गुन्हेगाराने पत्नी, सासूची केली होती हत्या  - Marathi News | Double murder case solved after eleven months; The criminal had killed his wife and mother-in-law | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अकरा महिन्यांनी उलगडला दुहेरी हत्येचा गुन्हा; गुन्हेगाराने पत्नी, सासूची केली होती हत्या 

सासूचा मृतदेह बेवारस स्थितीमध्ये आढळून आल्यानंतर पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून अकरा महिन्यांनी या गुन्ह्याचा उलगडा केला आहे.  ...

कॉलरामुळे २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू, नागपूरमधील घटना - Marathi News | Death of 26-year-old youth due to cholera, incident in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कॉलरामुळे २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू, नागपूरमधील घटना

आतापर्यंत चार रुग्णांची नोंद झाली. दोन रुग्ण मेडिकलमध्ये उपचाराखाली आहेत. ...

सातारा जिल्ह्यात पेरणीला वेग; दीड लाख हेक्टरवर पूर्ण - Marathi News | Speed of sowing in Satara district; Completed on one and a half lakh hectares | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात पेरणीला वेग; दीड लाख हेक्टरवर पूर्ण

५४ टक्के क्षेत्रावर पीक : बाजरीचे क्षेत्र घटणार; सोयाबीनचे वाढणार ...

“माणुसकी नसेल तर तुमचा गौरव, कीर्ती व्यर्थ”; मणिपूर घटनेवरुन शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा - Marathi News | ncp sharad pawar slams bjp and pm modi govt over manipur violence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“माणुसकी नसेल तर तुमचा गौरव, कीर्ती व्यर्थ”; मणिपूर घटनेवरुन शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा

NCP Sharad Pawar Manipur Violence: मणिपूरमधील लोकांना न्याय मिळावा यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...

राज्यातील सर्व ४८ जागांवर विजय मिळविणार, केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा विश्वास - Marathi News | Will win all the 48 seats in the state, believes the Union Home Minister | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ते आमच्यासोबत आले तरी त्यांची चौकशी होणारच - केंद्रीय गृहराज्यमंत्री

भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा प्रवास योजनेंतर्गत केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा हे  गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर  ...

टॅक्सी चालकाच्या मुलाचं टीम इंडियातून पदार्पण; १००व्या कसोटीत वेस्ट इंडिजला मोठा धक्का - Marathi News | IND vs WI 2nd Test Live Update : Mukesh Kumar making his Test debut, West Indies won the toss & decided to bowl first, Rahkeem Cornwall has been ruled out due to a chest infection | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टॅक्सी चालकाच्या मुलाचं टीम इंडियातून पदार्पण; १००व्या कसोटीत वेस्ट इंडिजला मोठा धक्का

India Vs West Indies 2nd Test Live : भारत-वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा कसोटी सामना आजपासून सुरू होतोय... ...

१४ ग्रामपंचायतीचे ‘सुंदर गाव’ अंतर्गत मूल्यमापन, सीईओंच्या अध्यक्षतेखाली समिती - Marathi News | Evaluation of 14 Gram Panchayats under 'Sunder Gaon', Committee headed by CEO | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१४ ग्रामपंचायतीचे ‘सुंदर गाव’ अंतर्गत मूल्यमापन, सीईओंच्या अध्यक्षतेखाली समिती

अमरावती : आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव योजना २०२१-२२ अंतर्गत जिल्ह्यातील १४ तालुक्यातील प्रत्येकी एक याप्रमाणे तालुकास्तरावर बाजी मारलेल्या ... ...

फुल ऑन... 'बवाल'!!! जान्हवी कपूरचं वरूणसोबत रोमँटिक फोटोशूट, साऱ्यांच्याच खिळल्या नजरा - Marathi News | Janhvi Kapoor Varun Dhawan Intimate Photoshoot for Bawaal bollywwod movie see hot pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :फुल ऑन....'बवाल'!!! जान्हवीचं वरूणसोबत रोमँटिक फोटोशूट, साऱ्यांच्याच खिळल्या नजरा

फोटोशूट दरम्यान वरूणने जान्हवीचा कान चावल्याने रंगल्या वेगळ्याच चर्चा ...