लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पंतप्रधान संतापले, SC नं मागितलं उत्तर, अमित शाह यांनी दिले निर्देश; मणिपूर घटनेनं संपूर्ण देश हादरला! - Marathi News | The entire country was shaken by the Manipur incident Prime Minister angry SC seeks answer information taken by Amit Shah on manipur video incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान संतापले, SC नं मागितलं उत्तर, अमित शाह यांनी दिले निर्देश; मणिपूर घटनेनं संपूर्ण देश हादरला!

"हिंसाचाराच्या परिस्थितीत महिलांचा वापर कदापी स्वीकार केला जाऊ शखत नाही. हे घटनात्मक आणि मानवाधिकाराचे उल्लंघन आहे. जर सरकार शांत राहिले, तर आम्हीच अ‍ॅक्शन घेऊ, असे चीफ जस्टिस डीवाय चंद्रचूड यांच्या पीठाने म्हटले आहे." ...

शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून मिळतात समृद्धीच्या विविध संधी - Marathi News | Various opportunities for prosperity are available through Farmers Producers Company | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून मिळतात समृद्धीच्या विविध संधी

शेतकरी उत्पादक कंपनीच्या फायद्यांसह विविध पैलूंबद्दल सांगत आहेत, येवला तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी विठ्ठल वाळके या लेखन-सदरातून.. ...

Agro Tourism कृषि पर्यटन केंद्र व्यवसाय सुरु करण्यासाठी शासनाकडून कसा मिळतो लाभ? - Marathi News | If you want to start an agricultural tourism center, where and how to register? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agro Tourism कृषि पर्यटन केंद्र व्यवसाय सुरु करण्यासाठी शासनाकडून कसा मिळतो लाभ?

कृषि पर्यटन केंद्र सुरु करायचं आपण नोंदणी कशी करावी याविषयी एकूण सर्व प्रक्रिया जाणून घेणार आहोत तत्पूर्वी कृषी पर्यटन केंद्रास शासनाकडून मिळणारे लाभ ह्या विषयी माहिती पाहूया. ...

कमाल! 13 गोल्ड मेडल, लंडनमध्ये नोकरी; पहिल्याच प्रयत्नात IAS, 'अशी' आहे सक्सेस स्टोरी - Marathi News | Shraddha Gome ias success story lawyer turned ias officer upsc cse 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कमाल! 13 गोल्ड मेडल, लंडनमध्ये नोकरी; पहिल्याच प्रयत्नात IAS, 'अशी' आहे सक्सेस स्टोरी

IAS Shraddha Gome : श्रद्धा गोमेने वयाच्या 26 व्या वर्षी UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आहे. ती मध्य प्रदेशातील इंदूर येथील रहिवासी आहे. ...

जैन साधूंच्या निघृण हत्याकांडविरोधात मौन रॅलीचे आयोजन; मंगलप्रभात लोढा यांनी घेतला सहभाग - Marathi News | Organized a silent rally against the brutal massacre of Jain sadhus; MLA Mangalprabhat Lodha participated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जैन साधूंच्या निघृण हत्याकांडविरोधात मौन रॅलीचे आयोजन; मंगलप्रभात लोढा यांनी घेतला सहभाग

जैन समाजच्या मागणीला समर्थन देण्यासाठी मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी देखील रॅलीमध्ये सहभाग नोंदवला.  ...

वहिनी आमदार अन् दीर शहराध्यक्ष; दोन्ही पद एकाच घरात, काही पदाधिकारी नाराज - Marathi News | Sister-in-law MLA and Dir City President; Both positions are in the same house, some officials are upset | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वहिनी आमदार अन् दीर शहराध्यक्ष; दोन्ही पद एकाच घरात, काही पदाधिकारी नाराज

काही भाजपच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचे सांगितले ...

लघुशंकेसाठी 'वंदे भारत'मध्ये चढला अन् २०० किलोमीटर लांब पोहोचला; जाणून घ्या प्रकरण - Marathi News | Madhya Pradesh: went in 'Vande Bharat' for pee and reached 200 km; Know the case | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :लघुशंकेसाठी 'वंदे भारत'मध्ये चढला अन् २०० किलोमीटर लांब पोहोचला; जाणून घ्या प्रकरण

Madhya Pradesh News: भारतीय रेल्वे तुमच्या सुविधेसाठी आहे, पण याच्या दुरुपयोगामुळे तुम्ही अडचणीत सापडू शकता. ...

शरद पवारांची नात झाली पदवीधर! लाडक्या लेकीसाठी आई सुप्रिया सुळेंनी लिहीली खास पोस्ट - Marathi News | Sharad Pawar Grand daughter Supriya Sule Daughter Revati Sule graduated Masters in London School of Economics see photo and emotional post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांची नात झाली पदवीधर! लाडक्या लेकीसाठी आई सुप्रिया सुळेंनी लिहीली खास पोस्ट

"तुझे आई-वडिल असल्याचा आम्हाला अभिमान..." ...

अवजड वाहनाच्या धडकेत सात वर्षीय मादा बिबट जागीच ठार - Marathi News | A seven-year-old female leopard died on the spot after being hit by a heavy vehicle | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अवजड वाहनाच्या धडकेत सात वर्षीय मादा बिबट जागीच ठार

राष्ट्रीय महामार्गावरील गडेगाव डेपो जवळील घटना ...