लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

₹२५०० चा शेअर आला ₹१५५ वर, आता गुंतवणूदारांच्या उड्या; शेअरच्या किंमतीत झाली वाढ - Marathi News | The rs 2500 share fell to rs155 now investors jump buying share the price has increased by percent anil ambani reliance infrastructure | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹२५०० चा शेअर आला ₹१५५ वर, आता गुंतवणूदारांच्या उड्या; शेअरच्या किंमतीत झाली वाढ

अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअर्समध्येही तेजी दिसून झाली. ...

Sangli: शेतकरी मालामाल! तीस गुंठे टोमॅटोतून मिळाले दहा लाख!, टाकळी-बोलवाडमधील शेतकऱ्यांची यशोगाथा  - Marathi News | A farmer in Takli Bolwad of Sangli district got 10 lakhs from thirty bunches of tomatoes | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: शेतकरी मालामाल! तीस गुंठे टोमॅटोतून मिळाले दहा लाख!, टाकळी-बोलवाडमधील शेतकऱ्यांची यशोगाथा 

गतवर्षी एका टनाचे मिळाले केवळ ११ रुपये! ...

लम्पीसाठी पशुपालकांना लवकरच मिळणार अर्थसहाय्य; कोणाला किती मिळणार? वाचा - Marathi News | farmers to get funding soon for Lumpy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लम्पीसाठी पशुपालकांना लवकरच मिळणार अर्थसहाय्य; कोणाला किती मिळणार? वाचा

राज्यात लम्पी रोगाच्या प्रादुर्भावामुळे मृत झालेल्या जनावरांच्या पालकांना अर्थसहाय्य  न मिळाल्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य  सर्वश्री अमित देशमुख, नाना पटोले, हरिभाऊ बागडे यांनी उपस्थित केला होता. ...

Mumbai Rain Updates : कोसळधारा! राज्यात मुसळधार पाऊस; मुख्यमंत्र्यांनी सर्व यंत्रणांना सज्ज, सतर्क राहण्याचे दिले निर्देश - Marathi News | Rains in Mumbai CM Eknath Shinde orders early closure of govt offices | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोसळधारा! राज्यात मुसळधार पाऊस; मुख्यमंत्र्यांनी सर्व यंत्रणांना सज्ज, सतर्क राहण्याचे दिले निर्देश

Mumbai Rain Updates : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात मुसळधार पाऊस होत असून कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. ...

राज्यात बोगस बियाणे आणि खतांच्या विक्रीला प्रतिबंधासाठी नवीन कायदा करणार - Marathi News | New law to prevent sale of bogus seeds and fertilizers in state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात बोगस बियाणे आणि खतांच्या विक्रीला प्रतिबंधासाठी नवीन कायदा करणार

राज्यात बोगस बियाणे आणि खतांच्या विक्रीला प्रतिबंध घालण्यासाठी राज्य सरकार कठोर कायदा करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानससभेत दिली. ...

Video: निवेदिता सराफ यांच्या ऑनस्क्रीन सुनबाईंचा बोल्ड अंदाज; भरपावसात उतरली स्विमिंग पूलमध्ये - Marathi News | netizens slams marathi actress jahnavi killekar for sharing bold video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निवेदिता सराफ यांच्या ऑनस्क्रीन सुनबाईंचा बोल्ड अंदाज; भरपावसात उतरली स्विमिंग पूलमध्ये

Jahnavi killekar: जान्हवीने हा व्हिडीओ शेअर करत स्वत:ला हॉट म्हटलं आहे. ...

झेडपीत एचओडीचे आउटगोइंग सुरू इन्कमिंग बंद; प्रभारींच्या खांद्यावर भार - Marathi News | In Amravati ZP, along with four Deputy CEOs, the posts of important officials like District Health Officer, Primary Education Officer are vacant | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :झेडपीत एचओडीचे आउटगोइंग सुरू इन्कमिंग बंद; प्रभारींच्या खांद्यावर भार

चार डेप्युटी सीईओंसह डीएचओ, शिक्षणाधिकारीही नाही ...

Sangli: पिण्याचा पाण्याचा प्रश्न, तिथे फुलले उसाचे मळे; उसाचे क्षेत्र झपाट्याने वाढले - Marathi News | Sugarcane area increased due to irrigation water reaching the drought belt in the eastern part of Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: पिण्याचा पाण्याचा प्रश्न, तिथे फुलले उसाचे मळे; उसाचे क्षेत्र झपाट्याने वाढले

जिल्ह्यात दीड लाख हेक्टरपर्यंत क्षेत्र : साखर कारखान्यांसमोर गाळपाचे आव्हान ...

खुशखबर! अहमदनगर-परळी रेल्वेमार्गाचे ६६ किमीचे काम पूर्ण,आता पुढचा टप्पा आष्टी ते इग्नेवाडी - Marathi News | Good news! Ahmednagar-Parli railway 66 km work complete, next phase Ashti to Ignewadi | Latest beed News at Lokmat.com

बीड :खुशखबर! अहमदनगर-परळी रेल्वेमार्गाचे ६६ किमीचे काम पूर्ण,आता पुढचा टप्पा आष्टी ते इग्नेवाडी

या मार्गावर विद्युतीकरणाचे कामही सुरू आहे ...