लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Pune Crime: खडकीत सराईत गुंडांची कोयता घेऊन दहशत; गाड्यांची तोडफोड - Marathi News | Panic with the identity of gangsters in Khadkit Sarai; Car vandalism pune crime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकीत सराईत गुंडांची कोयता घेऊन दहशत; गाड्यांची तोडफोड

यातील चार आरोपी अल्पवयीन आहेत... ...

वरुण धवनने जान्हवी कपूरच्या कानाचा चावा घेतला अन्...; अभिनेत्याचं कृत्य पाहून नेटकऱ्यांचा संताप - Marathi News | varun dhawan byte janhavi kapoor ear photo goes viral netizens trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरुण धवनने जान्हवी कपूरच्या कानाचा चावा घेतला अन्...; अभिनेत्याचं कृत्य पाहून नेटकऱ्यांचा संताप

जान्हवी कपूरबरोबर केलेल्या 'त्या' कृत्यामुळे वरुण धवन ट्रोल ...

चार महिन्यांचं बाळ आजोबांच्या हातून निसटलं अन् नाल्यात वाहून गेलं, ठाकुर्ली-कल्याण रेल्वे मार्गावरील घटना - Marathi News | Four-month-old baby slips away from grandfather's hand and gets swept away in drain, incident on Thakurli-Kalyan railway line | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दुर्दैवी! चार महिन्यांचं बाळ आजोबांच्या हातून निसटलं अन् नाल्यात वाहून गेलं

योगीता शंकर रुमाल (25) असे संबंधित पालकाचे नाव आहे. त्या भिंवंडी येथील आहेत. तसेच वाहून गेलेले बाळ हे चार महिन्यांची मुलगी असल्याचे समजते. ...

या दोन अभिनेत्रींना मागे टाकत विद्या बालनला मिळाला होता परिणीता, या भूमिकेसाठी ६० वेळा दिली होती स्क्रीन टेस्ट - Marathi News | These 2 actresses were the first choice for parineeta vidya balan had to struggle for months to get the role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या दोन अभिनेत्रींना मागे टाकत विद्या बालनला मिळाला होता परिणीता, या भूमिकेसाठी ६० वेळा दिली होती स्क्रीन टेस्ट

परिणीती चित्रपटात भूमिका मिळवण्यासाठी विद्याला तब्बल ६० वेळा स्क्रीन टेस्ट द्यावी लागली. ...

विरोधकांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत गैरहजर; नाराज असल्याच्या चर्चांवर नितीशकुमारांचे स्पष्टीकरण - Marathi News | LokSabha INDIA vs NDA : Nitishkumar's clarification on talks of being upset and Absence of opposition's joint press conference | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत गैरहजर; नाराज असल्याच्या चर्चांवर नितीशकुमारांचे स्पष्टीकरण

बंगळुरुमध्ये झालेल्या विरोधकांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत नितीशकुमार, लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव गैरहजर होते. ...

सहा मंडळाला अतिवृष्टीचा तडाखा; जमिनी खरडल्या, बांध फुटले - Marathi News | Six Mandals hit by heavy rains in Amravati District; Lands were scrapped, dams burst | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सहा मंडळाला अतिवृष्टीचा तडाखा; जमिनी खरडल्या, बांध फुटले

नांदगाव, तिवसा, धामणगाव तालुक्यात दमदार पाऊस ...

सांगली शहरासह जिल्ह्यात पावसाची संततधार; वारणा, कोयना धरणांतील पाणीसाठ्यात वाढ - Marathi News | Incessant rain in the district including Sangli city; Increase in water storage in Warna, Koyna dams | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली शहरासह जिल्ह्यात पावसाची संततधार; वारणा, कोयना धरणांतील पाणीसाठ्यात वाढ

खरीप हंगामातील पेरण्यांनी गती घेतली ...

छत्रपती संभाजीनगरकरांसाठी खुशखबर; समृद्धी वाघिणीने दिला एका बछड्यास जन्म - Marathi News | Good news for Chhatrapati Sambhajinagarkar; Samruddhi tiger gave birth to a calf | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरकरांसाठी खुशखबर; समृद्धी वाघिणीने दिला एका बछड्यास जन्म

छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणी संग्रहालयात आणखी एका वाघाचे आगमन ...

Pune: आईलाच जिवे मारण्याचा प्रयत्न, पोलिसांनी आवळल्या मुलाच्या मुसक्या - Marathi News | Attempt to kill mother, police arrested son otur crime pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आईलाच जिवे मारण्याचा प्रयत्न, पोलिसांनी आवळल्या मुलाच्या मुसक्या

महिलेस स्वतःच्याच मुलाने जिवंत मारण्याचा प्रयत्न केला... ...