लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

निक जोनासने रोमाँटिक अंदाजात केलं आपल्या लेडी लव्हला बर्थडे विश, म्हणाला- मला तुला... - Marathi News | Nick Jonas romantically wished his wife Priyanka Chopra on her birthday, saying- I want you... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निक जोनासने रोमाँटिक अंदाजात केलं आपल्या लेडी लव्हला बर्थडे विश, म्हणाला- मला तुला...

. प्रियंकाच्या वाढदिवसानिमित्त निकने एक खास पोस्ट शेअर केली आहे. निकची ही पोस्ट व्हायरल होत आहे. ...

अन्वयार्थ - ‘तारणा’बरोबर ‘कारणा’लाही बँका कर्ज देऊ लागल्या, तेव्हा... - Marathi News | Banks started giving loans to 'Tarna' and 'Karana' too, when.. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अन्वयार्थ - ‘तारणा’बरोबर ‘कारणा’लाही बँका कर्ज देऊ लागल्या, तेव्हा...

नफा मिळत नाही म्हणून मागास भागात जायला तयार नसलेल्या बँका सामाजिक नफ्यासाठी काम करू लागल्या, हा महत्त्वाचा टप्पा आहे! ...

Asia Cup 2023 स्पर्धेचं संभाव्य वेळापत्रक; IND vs PAK यांच्यात ८ दिवसांत दोन लढती - Marathi News | Asia Cup schedule will be announced tomorrow at 7.45 pm IST, check Draft schedule; Pakistan vs India on 2nd Sept in Kandy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2023 स्पर्धेचं संभाव्य वेळापत्रक; IND vs PAK यांच्यात ८ दिवसांत दोन लढती

Asia Cup 2023 Schedule : आशिया चषक २०२३ स्पर्धेचं वेळापत्रक आज जाहीर होणार आहे. तत्पूर्वी, आशिया चषक स्पर्धेच्या वेळापत्रकाच्या संभाव्य तारखा समोर आल्या आहेत. ...

ममता बॅनर्जींना पंतप्रधानपदाच्या उमेदवार बनवा, तृणमूलची मागणी, विरोधी आघाडीत PMपदासाठी चढाओढ सुरू  - Marathi News | Make Mamata Banerjee Prime Ministerial candidate, Trinamool demands, opposition alliance begins fight for PM post | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर ममता बॅनर्जींना पंतप्रधानपदाच्या उमेदवार बनवा, तृणमूल काँग्रेसने केली मागणी

Mamata Banerjee: मंगळवारी होणाऱ्या बैठकीपूर्वी काँग्रेसने आपण सरकार स्थापन करण्याच्या किंवा पंतप्रधानपदाच्या शर्यतीमध्ये नसल्याचे स्पष्ट केले होते. काँग्रेसच्या या भूमिकेनंतर विरोधी पक्षांमध्ये पंतप्रधानपदासाठी चढाओढ सुरू झाली आहे. ...

चक्क कंन्टेनरमध्ये पोलीस आउटपोस्ट! आमदार संकल्प आमोणकर यांची विधानसभेत माहिती - Marathi News | A police outpost in a container! MLA Sankalp Amonkar's information in the Assembly | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चक्क कंन्टेनरमध्ये पोलीस आउटपोस्ट! आमदार संकल्प आमोणकर यांची विधानसभेत माहिती

मुरगाव येथील पोलीस आउटपोस्टसाठी जागा नसल्यामुळे या आउटपोस्टमधील पोलिसांना कसरती कराव्या लागत आहेत.  ...

धक्कादायक! पाकिस्तानच्या सैन्यात सीमा हैदरच्या कुटुंबातील लोक; भाऊ कराचीत शिपाई, काका इस्लामाबादमध्ये ऑफिसर - Marathi News | Family members of Seema Haider in Pakistan Army; Brother a constable in Karachi and uncle an officer in Islamabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! पाकिस्तानच्या सैन्यात सीमा हैदरच्या कुटुंबातील लोक; भाऊ कराचीत शिपाई, काका इस्लामाबादमध्ये ऑफिसर

सीमाचा भाऊ आणि काका दोघेही पाकिस्तानी सैन्यात...! सीमा नेमकी कोण...? ...

Photos: सूरतच्या डायमंड एक्सचेंजनं अमेरिकेच्या पेंटागॉनला टाकलं मागे, बनली जगातील सर्वात मोठी बिल्डिंग - Marathi News | Photos Surat s Diamond Exchange has surpassed America s Pentagon to become the world s largest workers building | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Photos: सूरतच्या डायमंड एक्सचेंजनं पेंटागॉनला टाकलं मागे, बनली जगातील सर्वात मोठी बिल्डिंग

जगातील सर्वात मोठी कार्यालयीन इमारत म्हणून अमेरिकन संरक्षण विभागाचं मुख्यालय पेंटागॉन ओळखली जायची. पण आता हा मान भारताला मिळणार आहे. ...

"मी जिवंत आहे", 27 वर्षांपासून अधिकाऱ्यांकडे मारतोय चकरा; मृत दाखवून बळकावली जमीन - Marathi News | man dead in files is alive seeks cm yogi adityanath help | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"मी जिवंत आहे", 27 वर्षांपासून अधिकाऱ्यांकडे मारतोय चकरा; मृत दाखवून बळकावली जमीन

एका जिवंत व्यक्तीला तो जिवंत आहे हे सिद्ध करण्यासाठी वर्षानुवर्षे अधिकाऱ्यांच्या दारात चकरा माराव्या लागत आहेत. ...

पाणी साचल्यामुळे कल्याण-बदलापूर राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद! - Marathi News | Kalyan-Badlapur state highway closed for traffic due to water accumulation! | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पाणी साचल्यामुळे कल्याण-बदलापूर राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद!

प्रत्येक पावसात कल्याण बदलापूर राज्य महामार्ग पाण्याखाली येत असताना देखील प्रशासन त्याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना करताना दिसत नाही. ...