लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अनिल अंबानींना बाजूला सारून नागपूरचा प्रकल्प स्वत:च चालविण्याचा डसॉल्टचा विचार - Marathi News | Dassault thought of running the Nagpur project on its own, sidelining Anil Ambani | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनिल अंबानींना बाजूला सारून नागपूरचा प्रकल्प स्वत:च चालविण्याचा डसॉल्टचा विचार

रिलायन्सचे ५१ टक्के समभाग विकत घेण्यासाठी बोलणी, दंडाची कारवाई व स्थानिक खरेदीमुळे फ्रेंच कंपनी नाराज ...

"द अनस्टेबल पीएम कँडिडेट", विरोधकांच्या बैठकीपूर्वी नितीश कुमार यांच्या विरोधात पोस्टर्स - Marathi News | posters targetting bihar cm nitish kumar during opposition meeting in bengaluru | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"द अनस्टेबल पीएम कँडिडेट", विरोधकांच्या बैठकीपूर्वी नितीश कुमार यांच्या विरोधात पोस्टर्स

आजच्या विरोधी पक्षाच्या बैठकीत पहिल्यांदाच यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी स्वत: उपस्थित राहणार आहेत. ...

बायकोला शिकवण्यासाठी नवऱ्याने शेत विकलं, मजुरी केली; नोकरी लागताच 'ती' पळून गेली - Marathi News | basti one more jyoti maurya like case husband sold his field wife becomes nurse and seek divorce | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बायकोला शिकवण्यासाठी नवऱ्याने शेत विकलं, मजुरी केली; नोकरी लागताच 'ती' पळून गेली

पतीने आरोप केला आहे की, सरकारी नोकरी मिळाल्यानंतर पत्नीने त्याला सोडण्याचा कट रचला आणि आता घटस्फोटाची मागणी केली आहे. ...

Bigg boss OTT मधून सलमानचा पत्ता कट? अभिनेत्याला भोवणार 'ते' प्रकरण - Marathi News | did salman khan quit bigg boss ott after cigarette fiasco here is the truth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg boss OTT मधून सलमानचा पत्ता कट? अभिनेत्याला भोवणार 'ते' प्रकरण

Salman khan:या शोमध्ये प्रत्येक शनिवारी आणि रविवारी रंगणाऱ्या वीकेंड का वॉरमध्ये सलमान घरातील स्पर्धकांची शाळा घेतो. मात्र, मागील २ एपिसोडपासून तो या शोमध्ये दिसत नाहीये. ...

Indian Army: काश्मीरमध्ये मोठी चकमक, लष्कराकडून ४ दहशतवाद्यांना कंठस्नान  - Marathi News | Poonch Encounter: Big encounter in Kashmir, 4 terrorists killed by army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये मोठी चकमक, लष्कराकडून ४ दहशतवाद्यांना कंठस्नान 

Poonch Encounter: जम्मू काश्मीरमधील पुंछ येथे भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये आज मोठी चकमक झाली. या चकमकीत लष्कराने चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. ही चकमक पुंछमधील सिंधरा परिसरात झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...

तब्बल २० तासांनंतर सापडले चारही मित्रांचे मृतदेह; कुटुंबियांचा मन हेलावणारा आक्रोश - Marathi News | The bodies of all four friends who were drowned in Ghodazari lake found after almost 20 hours | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तब्बल २० तासांनंतर सापडले चारही मित्रांचे मृतदेह; कुटुंबियांचा मन हेलावणारा आक्रोश

नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलावात चार तरुणांना जलसमाधी ...

अकाली दल, तेलुगू देसमने एनडीएकडे केली जागावाटपाची मागणी - Marathi News | Akali Dal, Telugu Desam demanded seat sharing from NDA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अकाली दल, तेलुगू देसमने एनडीएकडे केली जागावाटपाची मागणी

बैठकीत उपस्थित राहण्यावरून सस्पेन्स ...

आधी अदानी समूहाला मदतीचा हात, आता बाबा रामदेव यांना साथ; GQGची पतंजलीत मोठी गुंतवणूक - Marathi News | First a helping hand to Adani group after hindenberg now invested in Baba Ramdev patanjali foods ofs 2000 crores GQG partners | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आधी अदानी समूहाला मदतीचा हात, आता बाबा रामदेव यांना साथ; GQGची पतंजलीत मोठी गुंतवणूक

अमेरिकेची कंपनी जीक्युजी पार्टर्नर्सनं (GQG Partners) अडचणीच्या काळात अदानी समूहाला साथ दिली ...

राजकीय सूड! तामिळनाडूत मंत्री, खासदार मुलावर ईडी - Marathi News | Political revenge! Tamil Nadu Minister, MP Mulavar ED | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकीय सूड! तामिळनाडूत मंत्री, खासदार मुलावर ईडी

राजधानी चेन्नई व्यतिरिक्त, विल्लुपुरममध्येदेखील पिता-पुत्राच्या परिसराची झडती घेतली जात आहे ...