लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आधीच विवाहित असताना तरूणीस गर्भार ठेवणाऱ्या व तिचे अपहरण करून पैसे मागणाऱ्यास अटक  - Marathi News | man arrested for a young woman while she was already married and asking for money after kidnapping her | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आधीच विवाहित असताना तरूणीस गर्भार ठेवणाऱ्या व तिचे अपहरण करून पैसे मागणाऱ्यास अटक 

भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलिसांनी आरोपीस सहा तासात अटक करून पीडितेचे सुटका केली आहे. ...

सिकेरी- कळंगुट येथे ८ लाखाचा गांजा जप्त - Marathi News | ganja worth 8 lakh seized in sikeri calangute in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सिकेरी- कळंगुट येथे ८ लाखाचा गांजा जप्त

कळंगुट पोलिसांनी  सिकेरी येथे छापा मारून ८ लाख रुपये किंमतीचा ८ किलो वजनाचा गांजा जप्त केला आहे. ...

'मीच खाते बदलण्याची विनंती केली होती'; खाते बदलानंतर अब्दुल सत्तार म्हणाले... - Marathi News | 'I was the one who requested the portfolio change'; Abdul Sattar said after the portfolio change... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मीच खाते बदलण्याची विनंती केली होती'; खाते बदलानंतर अब्दुल सत्तार म्हणाले...

अब्दुल सत्तार यांच्याकडे आता अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे ...

IND vs WI 1st Test : यशस्वी जैस्वालचा आणखी एक विक्रम; १० वर्षांपूर्वी रोहित, शिखर यांनी केलेला असा पराक्रम - Marathi News | IND vs WI 1st Test Live updates Marathi : Yashasvi Jaiswal became the third Indian to score 150 on Test debut after Shikhar Dhawan & Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यशस्वी जैस्वालचा आणखी एक विक्रम; १० वर्षांपूर्वी रोहित, शिखर यांनी केलेला असा पराक्रम

IND vs WI 1st Test Live updates Marathi : यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा यांच्या शतकाच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी १६२ धावांची आघाडी घेतली. ...

अनिधिकृतपणे देवस्थान जमिनीवरील पिकांचा विमा काढून भरपाई लाटली - Marathi News | CSC Center Driver's 'Pratap'; Insurance compensation for crops on temple land looted | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :अनिधिकृतपणे देवस्थान जमिनीवरील पिकांचा विमा काढून भरपाई लाटली

शेतकरी विमा भरण्यासाठी गेल्यानंतर झाला भंडाफाेड; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून सीएससी सेंटर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल ...

पाण्याचे स्रोत अटले; पावसाअभावी ऊसाची होतेय वैरण, तेलबिया वाण नामशेष होण्याची भीती - Marathi News | Water sources are sealed; Due to lack of rain, sugarcane is wilting, there is fear of extinction of oilseed varieties | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पाण्याचे स्रोत अटले; पावसाअभावी ऊसाची होतेय वैरण, तेलबिया वाण नामशेष होण्याची भीती

औशात पाण्याची स्थिती बिकट; काळे ढग आणि वारे असल्याने शेतकरी हवालदिल ...

कुलगुरुंचे प्राध्यापकांना पत्र; निकालाची कमी टक्केवारी, कॉपी केस अन् विद्यार्थ्यांची गैरहजेरी चिंताजनक..! - Marathi News | chancellor letter to faculty low percentage of results copy cases and absenteeism of students is alarming | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कुलगुरुंचे प्राध्यापकांना पत्र; निकालाची कमी टक्केवारी, कॉपी केस अन् विद्यार्थ्यांची गैरहजेरी चिंताजनक..!

विद्यापीठाचे जवळपास सर्व निकाल वेळेवर जाहीर झाले आहेत. ...

Pimpri Chinchwad: ट्रकमधून पडून क्लीनरचा मृत्यू, काळेवाडी फाटा येथील घटना - Marathi News | Cleaner dies after falling from truck, incident at Kalewadi Phata pune crime news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ट्रकमधून पडून क्लीनरचा मृत्यू, काळेवाडी फाटा येथील घटना

ही घटना १० जुलै रोजी सकाळी काळेवाडी फाटा, काळेवाडी येथे घडली.... ...

उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात आईच्या पोटात बाळाचा मृत्यू, नैसर्गिक बाळंतपण करून महिलेचे वाचविले प्राण - Marathi News | child died in mother womb at ulhasnagar central hospital woman life was saved by natural delivery | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात आईच्या पोटात बाळाचा मृत्यू, नैसर्गिक बाळंतपण करून महिलेचे वाचविले प्राण

मधुमेह कमी झाल्यास नैसर्गिक प्रसुती अथवा सिजर करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला होता. ...