लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नाशिकच्या ड्रायपोर्टसाठी होणार जमीन हस्तांतरण - डॉ. भारती पवार - Marathi News | Land Transfer to be done for Dryport of Nashik says Dr. Bharti Pawar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या ड्रायपोर्टसाठी होणार जमीन हस्तांतरण - डॉ. भारती पवार

केंद्रशासनाच्या जवाहरलाल नेहरू बंदर प्राधीकरण म्हणजेच जेएनपीटीनीे सागरमाला उपक्रमाअंतर्गत नाशिकला निफाड तालक्यात ड्रायपोर्ट तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

पदार्थात गरम मसाले घातल्यानं ॲसिडीटी वाढते हे खरं की खोटं? काय खायचं काय टाळायचं... - Marathi News | Powerful Health Benefits Of Garam Masala :4 Reasons The Indian Spice Mix Is Healthy For You | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पदार्थात गरम मसाले घातल्यानं ॲसिडीटी वाढते हे खरं की खोटं? काय खायचं काय टाळायचं...

Powerful Health Benefits Of Garam Masala : गरम मसाले पदार्थात गरम मसाले घातल्यानं ॲसिडीटी वाढते? यात कितपत तथ्य, काय खायचं काय टाळायचं, वाचा ...

मराठवाड्याच्या उपेक्षेत भर; चर्चा अंबाजोगाईची अन् मराठी भाषा विद्यापीठ होणार विदर्भात - Marathi News | Emphasis on neglect of Marathwada; Ambajogai and Marathi language university will be established in Vidarbha | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याच्या उपेक्षेत भर; चर्चा अंबाजोगाईची अन् मराठी भाषा विद्यापीठ होणार विदर्भात

साहित्य संमेलनात घेतलेल्या ठरावांना केराची टोपली ...

तुझा नि माझा गणवेश एकाच रंगाचा..; विद्यार्थी दिसणार आकाशी शर्ट व निळ्या रंगाच्या पॅन्टमध्ये - Marathi News | Your uniform and mine are of the same colour; Funding came for the second addition | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तुझा नि माझा गणवेश एकाच रंगाचा..; विद्यार्थी दिसणार आकाशी शर्ट व निळ्या रंगाच्या पॅन्टमध्ये

दुसऱ्या जोडसाठी आला निधी ...

कार्यकर्त्याच्या मृत्युने फडणवीस संतप्त; करुन दिली लोकशाहीची आठवण - Marathi News | Activist's death in Bihar angered Fadnavis, reminded of democracy to nitishkumar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कार्यकर्त्याच्या मृत्युने फडणवीस संतप्त; करुन दिली लोकशाहीची आठवण

बिहारच्या जहानाबाद शहरात झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये भाजपचे सरचिटणीस विजय कुमार सिंह यांचा मृत्यू झाला आहे. ...

भाजपा विधानसभेत १५२ तर लोकसभेत ४५ हून अधिक जागांवर विजयी होणार - चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | BJP will win 152 seats in Legislative Assembly and more than 45 seats in Lok Sabha - Chandrasekhar Bawankule | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपा विधानसभेत १५२ तर लोकसभेत ४५ हून अधिक जागांवर विजयी होणार - चंद्रशेखर बावनकुळे

भाजपच्या वाट्याला विधानसभेच्या जेवढ्या जागा येथील तिक्तही ८० टक्क्यांहून अधिक जागा भाजपा जिंकेल असा विश्वास देखील यावेळी बावनकुळे यांनी व्यक्त केला. ...

दिल्लीतील गँगस्टरच्या नावे ४० लाखांची खंडणी मागणारा निघाला नातेवाईक - Marathi News | A relative who demanded a ransom of 40 lakhs on behalf of a gangster in Delhi | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दिल्लीतील गँगस्टरच्या नावे ४० लाखांची खंडणी मागणारा निघाला नातेवाईक

दिल्ली, हरियाणा, पंजाब राज्यांत कार्यरत असलेल्या बवनाच्या नावाने बुलढाण्यात खंडणी मागण्यात आल्यामुळे पोलिसही चक्रावून गेले होते. ...

ओळखलं का? मराठी अभिनेत्रीचे बाथटबमधील 'ते' फोटो व्हायरल - Marathi News | marathi actress ruchira jadhav birthday bathtub bold photo goes viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ओळखलं का? मराठी अभिनेत्रीचे बाथटबमधील 'ते' फोटो व्हायरल

मराठी अभिनेत्रीने शेअर केले अंघोळ करतानाचे फोटो, बोल्डनेस पाहून चाहते घायाळ ...

सोलापूरमध्ये पाच लाखांसाठी पत्नीचा छळ, पतीसह चौघांवर गुन्हा - Marathi News | Torture of wife for five lakhs in Solapur, crime against four people including husband | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरमध्ये पाच लाखांसाठी पत्नीचा छळ, पतीसह चौघांवर गुन्हा

हुंडा म्हणून पाच लाख रुपये घेऊन ये म्हणत पत्नीचा छळ केल्याप्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ...