लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अजित पवारांना आणखी एका आमदाराची ताकद! आशुतोष काळेंनी दिला पाठिंबा - Marathi News | Ajit Pawar has the strength of another MLA Ashutosh Kale supported | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांना आणखी एका आमदाराची ताकद! आशुतोष काळेंनी दिला पाठिंबा

आमदार आशुतोष काळे विदेशात दौऱ्यावर होते. ...

शिंदे सरकारमधील नाराजांनी पुढे यावे, जनतेसमोर अन्याय मांडावा; राष्ट्रवादी नेत्याचे आव्हान - Marathi News | Those who are displeased with the Eknath Shinde government should come forward and present it to the people;NCP leader's Jayant patil appeal, after Ajit pawar group Entry cabinet Expansion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे सरकारमधील नाराजांनी पुढे यावे, जनतेसमोर अन्याय मांडावा; राष्ट्रवादी नेत्याचे आव्हान

प्रशासन ठप्प झाले आहे, लवकर निर्णय घ्या, राज्याचा कारभार सुरू करा; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा घणाघात  ...

तळेगाव दाभाडे: जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू - Marathi News | Talegaon Dabhade: Pedestrian killed in collision with vehicle on old Pune-Mumbai highway | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल... ...

विनयभंगाच्या गुन्ह्यात दोघांवर २४ तासांत दोषारोपपत्र; लातूर पाेलिसांची कारवाई - Marathi News | Indictment against two within 24 hours for molestation; Action of Latur Police | Latest latur News at Lokmat.com

लातुर :विनयभंगाच्या गुन्ह्यात दोघांवर २४ तासांत दोषारोपपत्र; लातूर पाेलिसांची कारवाई

दाेघा आराेपींनी एका २३ वर्षीय महिलेचा विनयभंग केला होता. ...

लातुरातील काॅफी शाॅप, कॅफे चालकांना पोलिसांचा दणका; २४ जणांवर गुन्हे दाखल - Marathi News | In Latur coffee shop, cafe operators action by police; Crimes have been registered against 24 persons | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरातील काॅफी शाॅप, कॅफे चालकांना पोलिसांचा दणका; २४ जणांवर गुन्हे दाखल

लातुरातील काॅफी शाॅप, कॅफेंवर एकाचवेळी विविध पथकांकडून कारवाई... ...

चऱ्होलीत दोन गटांत हाणामारी; २० जणांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल - Marathi News | Clash between two groups in Charholi; A case of attempted murder has been registered against 20 people | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चऱ्होलीत दोन गटांत हाणामारी; २० जणांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

चऱ्होली येथे रात्री सव्वा एकच्या सुमारास ही घटना घडली... ...

डाॅ. अभय बंग यांना काझिरंगा विद्यापीठातर्फे मानद डाॅक्टरेट - Marathi News | honorary doctorate from kaziranga University to dr abhay bang | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :डाॅ. अभय बंग यांना काझिरंगा विद्यापीठातर्फे मानद डाॅक्टरेट

दीक्षांत समारंभात डॉ. बंग यांना आसामचे मुख्यमंत्री डाॅ. हिमंता बिस्वा सरमा यांच्या हस्ते पदवीने सन्मानित करण्यात आले. ...

सेलूत अवैध गुटखा विक्रीवर कारवाई, साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Sale of illegal Gutkha in Selu, goods worth five and a half lakhs seized | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सेलूत अवैध गुटखा विक्रीवर कारवाई, साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

शहरात गुटखा अवैधरित्या पुरवठा केला जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला मिळाली. ...

IND vs WI 1st Test : यशस्वी, इशानचे नाव गाजले! भारताच्या ७७ वर्षांच्या कसोटी इतिहासात पाचव्यांदाच असे घडले - Marathi News | IND vs WI 1st Test Live updates Marathi : Yashasvi Jaiswal & Ishan Kishan making his Test debut, Just the fifth instance of two left-handed batters making their Test debuts for India together. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यशस्वी, इशानचे नाव गाजले! भारताच्या ७७ वर्षांच्या कसोटी इतिहासात पाचव्यांदाच असे घडले

India vs West Indies 1st Test Live :  WTC 2023-25च्या हंगामातील टीम इंडियाची पहिली कसोटी आज वेस्ट इंडिजविरुद्ध होत आहे. ...