लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

प्रा. डॉ. विलास महाले यांची मुंबई विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड - Marathi News | Prof. Dr. Vilas Mahale elected to the Board of Studies of Mumbai University | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रा. डॉ. विलास महाले यांची मुंबई विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड

अभ्यासक्रमावर आधारित त्यांची काही पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. ...

धुळ्यात निवृत्त मुख्याध्यापकाचे घर फोडले, सव्वा लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | Retired headmaster's house was broken into in Dhule, a compensation of half a lakh was looted | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळ्यात निवृत्त मुख्याध्यापकाचे घर फोडले, सव्वा लाखांचा ऐवज लंपास

घराला लावलेले कुलूप तोडून चोरट्याने आतमध्ये प्रवेश केला. घरातील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान करत घरातील कपाटही फोडले. ...

"विरोधी पक्षांच्या आघाडीत काँग्रेसचे 'विशेष स्थान' आहे पण..."; चिदंबरम यांचं सूचक विधान - Marathi News | Congress Veteran Leader P chidambaram says party has special place in opposition parties but now wait and watch | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"विरोधी पक्षांच्या आघाडीत काँग्रेसचे 'विशेष स्थान' आहे पण..."; चिदंबरम यांचं सूचक विधान

महाराष्ट्रातील राजकीय गणितं बदलल्याने काँग्रेसची सावध भूमिका ...

तेलंगणात कत्तलीसाठी जाणारी जनावरे वांगेपल्लीत पकडली - Marathi News | Animals going for slaughter in Telangana were caught in Vangepally | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :तेलंगणात कत्तलीसाठी जाणारी जनावरे वांगेपल्लीत पकडली

पाेलिसांची कारवाई : विहिंप व बजरंग दलाचे सहकार्य ...

चतुर्मास पर्वानिमित्त "अष्टपद भाव यात्रा", साध्वी हर्षरत्ना श्रीजी म. सा. यांनी विशद केले यात्रेचे महत्त्व - Marathi News | "Ashtapada Bhava Yatra" on the occasion of Chaturmas festival | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चतुर्मास पर्वानिमित्त "अष्टपद भाव यात्रा", साध्वी हर्षरत्ना श्रीजी म. सा. यांनी विशद केले यात्रेचे महत्त्व

अष्टपद हे पवित्र स्थान जैन धर्माच्या अनुयायांसाठी अतिशय महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. ...

मित्राला कट मारण्याच्या कारणावरून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला - Marathi News | A young man was assaulted with a sharp weapon for stabbing a friend | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :मित्राला कट मारण्याच्या कारणावरून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला

शिरपूर तालुक्यातील बोराडी गावातील घटना, दोघांवर गुन्हा ...

१९६ व्यवस्थापनाच्या रिक्त जागांसाठी उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर - Marathi News | Merit list of candidates announced for 196 management vacancies | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :१९६ व्यवस्थापनाच्या रिक्त जागांसाठी उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर

सन २०१७ मध्ये शासनाने घेतलेल्या शिक्षक अभियाेग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेतील गुणांच्या आधारे पवित्र पाेर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती सुरू आहे. ...

वळणाचा अंदाज न आल्याने कार ५० फूट खाली कोसळली; कोरेगाव भीमातील घटना ,३ जखमी - Marathi News | The car plunged 50 feet after not anticipating the turn; Incident in Koregaon Bhima, 3 injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वळणाचा अंदाज न आल्याने कार ५० फूट खाली कोसळली; कोरेगाव भीमातील घटना ,३ जखमी

घटनेत दोन युवक गंभीर जखमी तर एक युवक किरकोळ जखमी झाला आहे ...

घरफोड्या करणाऱ्या दोन गुन्हेगारांना अटक; ६३ हजार रुपयांचा ऐवज चोरीला - Marathi News | Two burglars arrested | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :घरफोड्या करणाऱ्या दोन गुन्हेगारांना अटक; ६३ हजार रुपयांचा ऐवज चोरीला

लगतच्या ग्राम फुलचूरपेठ येथील साई कॉलनीतील घरात कुणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी ६३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. ...