लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अमित ठाकरेंवर टीका करणाऱ्या BJP ला नेटिझन्सनं दाखवला आरसा; जुने व्हिडिओ व्हायरल - Marathi News | BJP's comment on Amit Thackeray's Toll Naka demolition case, and MNS workers warming reminders of 2014 Toll Mukta maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित ठाकरेंवर टीका करणाऱ्या BJP ला नेटिझन्सनं दाखवला आरसा; जुने व्हिडिओ व्हायरल

भाजपाच्या या ट्विटवर मनसेने प्रत्युत्तर दिले आहे. परंतु भाजपाने केलेल्या ट्विटवर अनेक नेटिझन्सचे भाजपाला जुन्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे. ...

"बाबा तुला दुसरं काही येत नाही का?", अली असगरला मुलानं संतापून विचारलेला प्रश्न, अन् मग.... - Marathi News | Ali asgar birthday special struggle career serial the kapil sharma show unknown facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बाबा तुला दुसरं काही येत नाही का?", अली असगरला मुलानं संतापून विचारलेला प्रश्न, अन् मग....

आम्ही सगळे एकत्र डिनर करत होतो, माझा मुलगा ताडकन उभा राहिला आणि तुम्हाला आणखी काही करता येत नाही का? असं तो वैतागून लहान मुलगा मला म्हणाला. ...

IRCTC च्या ‘सव्‍‌र्हर’मध्ये बिघाड; आरक्षण सेवा ठप्प, तिकीट काढणाऱ्या प्रवाशांचा मनस्ताप - Marathi News | Malfunction in IRCTC Server Reservation service halted ticket buying passengers suffer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :IRCTC च्या ‘सव्‍‌र्हर’मध्ये बिघाड; आरक्षण सेवा ठप्प, तिकीट काढणाऱ्या प्रवाशांचा मनस्ताप

गेल्या काही दिवसांपासून आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून तिकीट काढताना प्रवाशांना तांत्रिक अडचणी येत आहेत ...

पैसा कमावण्यासाठी सोन्यात गुंतवणूक करावी की शेअर बाजारात? पाहा कुठे मिळतील बंपर रिटर्न - Marathi News | Should you invest in gold or stock market to earn money See where to get bumper returns investment tips | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसा कमावण्यासाठी सोन्यात गुंतवणूक करावी की शेअर बाजारात? पाहा कुठे मिळतील बंपर रिटर्न

जाणून घ्या कुठे गुंतवणूक केल्यानंतर मिळेल अधिक फायदा. ...

IRCTC चं अ‍ॅप, साईट ठप्प! कापले जातायत पैसे, पण तिकीट होईना बुक; प्रवासी त्रस्त - Marathi News | IRCTC App Site Down ticket booking services not available due to technical reasons | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IRCTC चं अ‍ॅप, साईट ठप्प! कापले जातायत पैसे, पण तिकीट होईना बुक; प्रवासी त्रस्त

प्रवाशांना टिकीट बुकिंगवेळी आणि पेमेंट करताना या अडचणी येत असल्याचे दिसत आहे. ...

आता पोलीस भरतीही कंत्राटी पद्धतीने, शासन निर्णय निघाला; मुंबईत एवढ्या जागा भरणार - Marathi News | Now police recruitment also on contract basis in mumbai? The government decided; | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता पोलीस भरतीही कंत्राटी पद्धतीने, शासन निर्णय निघाला; मुंबईत एवढ्या जागा भरणार

मुंबईतील वाढती लोकसंख्या, विस्तार, व्यापार, गुन्हेगारीसह सर्वच बाबतीतील व्याप्ती पाहता मुंबईत पोलिसांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. ...

'ओपेनहायमर'मध्ये इंटिमेट सीन दरम्यान भगवद्गीतेचं वाचन, 'महाभारत' फेम अभिनेता म्हणाला... - Marathi News | mahabharat fame actor nitish bhardwaj reacted on oppenheimer bhagwatgita controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ओपेनहायमर'मध्ये इंटिमेट सीन दरम्यान भगवद्गीतेचं वाचन, 'महाभारत' फेम अभिनेता म्हणाला...

Oppenheimer : 'ओपेनहायमर'मधील 'त्या' वादग्रस्त सीनवर 'महाभारत' फेम नीतीश भारद्वाज यांची प्रतिक्रिया ...

'3 महिन्यातून एकदा या गोष्टी कराव्याच लागतात'; प्राजक्ता माळीची 'ती' पोस्ट चर्चेत - Marathi News | Marathi actress Prajakta mali complete art of living advance course share post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'3 महिन्यातून एकदा या गोष्टी कराव्याच लागतात'; प्राजक्ता माळीची 'ती' पोस्ट चर्चेत

अभिनेत्री प्राजक्ता माळी नुकतीच श्रीश्री रवीशंकर यांच्या आश्रमात गेली होती. तिनं पोस्ट शेअर करत ही माहिती तिच्या चाहत्यांना दिली. ...

नागनाथ मंदिर परिसरात दुर्दैवी घटना; अंगावर लोखंडी गेट पडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू - Marathi News | Unfortunate incident in Nagnath temple area; A 12-year-old boy died after an iron gate fell on him | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नागनाथ मंदिर परिसरात दुर्दैवी घटना; अंगावर लोखंडी गेट पडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू

नागनाथ मंदिराच्या पूर्व दिशेला असलेले लोखंडी गेट अंगावर पडून बारा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू ...