लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Kolhapur: अटकेची भीती, ए.एस. ट्रेडर्सचे संचालक घरदार सोडून पळाले; सुवर्णा सरनाईककडून महत्त्वाची माहिती उघड - Marathi News | A.S. Traders' directors fled the household; Important information revealed by Suvarna Sarnaik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: अटकेची भीती, ए.एस. ट्रेडर्सचे संचालक घरदार सोडून पळाले; सुवर्णा सरनाईककडून महत्त्वाची माहिती उघड

दोन संचालकांच्या घरांवर छापे ...

Rohit Pawar : "आधीच बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेची पूर्ण वाट लावण्याचा तर हा डाव नाही ना?" - Marathi News | NCP Rohit Pawar slams BJP And Maharashtra Government Over mumbai police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आधीच बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेची पूर्ण वाट लावण्याचा तर हा डाव नाही ना?"

NCP Rohit Pawar : राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

ना ग्रामपंचायत ना एमआयडीसीत कर भरला; उद्योगांच्या चलाखीमुळे कराचा टक्का घसरला - Marathi News | Neither Gram Panchayat nor MIDC paid taxes; The rate of tax fell due to the prosperity of the industries | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ना ग्रामपंचायत ना एमआयडीसीत कर भरला; उद्योगांच्या चलाखीमुळे कराचा टक्का घसरला

आतापर्यंत ८ कोटींपैकी फक्त १६ टक्केच वसुली झाल्याची सीईओ विकास मीना यांची माहिती ...

आनंदाची बातमी; उजनी आठ दिवसात प्लसमध्ये येणार; धरण क्षेत्रात पाऊस जोर'धार' - Marathi News | good news; Ujni will be in Plus in eight days; The intensity of rain increased in the dam area | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आनंदाची बातमी; उजनी आठ दिवसात प्लसमध्ये येणार; धरण क्षेत्रात पाऊस जोर'धार'

आज सकाळी ८.३० वाजता संपलेल्या २४ तासात सोलापुरात २४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ...

'मला वेड लागायची पाळी आली होती'; 27 वर्षानंतर अदनान सामीच्या पहिल्या पत्नीचा खुलासा - Marathi News | adnan-sami-ex-wife-zeba-bakhtiyar-on-her-bitter-divorce-said-i-lost-my-mind | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मला वेड लागायची पाळी आली होती'; 27 वर्षानंतर अदनान सामीच्या पहिल्या पत्नीचा खुलासा

Zeba bakhtiyar: जवळपास २७ वर्षानंतर जेबाने अदनान सामीसोबत असलेल्या रिलेशनवर भाष्य केलं. ...

Satara: नवजाचा पाऊस तीन हजारी; कोयना ६० टीएमसीच्या उंबरठ्यावर, विसर्ग सुरूच - Marathi News | Rain continues in the western part of Satara district, Navaja rains three thousand; 57 TMC storage in Koyna Dam | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: नवजाचा पाऊस तीन हजारी; कोयना ६० टीएमसीच्या उंबरठ्यावर, विसर्ग सुरूच

नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा, महाबळेश्वरला १५८ मिलीमीटरची नोंद ...

जब कोई बात बन जाए...! भारतीय क्रिकेटपटू बनली 'गायक', चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव - Marathi News | Indian women's cricket team player jemimah rodrigues has sung a bollywood song  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जब कोई बात बन जाए...! भारतीय क्रिकेटपटू बनली 'गायक', चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव

भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू जेमिमा रॉड्रिग्ज सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. ...

तुमचा विश्वास बसणार नाही इतक्या कमी खर्चात होईल कीड नियंत्रण; हा उपाय करा - Marathi News | Importance of light trap technology for pest control in crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमचा विश्वास बसणार नाही इतक्या कमी खर्चात होईल कीड नियंत्रण; हा उपाय करा

कीड नियंत्रणासाठी अनेक उपाय केले जातात. पण अगदी एका एकरासाठी पन्नास रुपयांत कीड नियंत्रण करता येऊ शकेल, असे हे तंत्र आहे. शेतकरी स्वत: ते तयार करू शकतात. ...

बहुचर्चित गीतिका शर्मा आत्महत्या प्रकरणात आमदार गोपाळ कांडा निर्दोष, ११ वर्षानंतर निकाल - Marathi News | Delhi court acquits ex-Haryana minister Gopal Kanda in 2012 airhostess Geetika Sharma suicide case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बहुचर्चित गीतिका शर्मा आत्महत्या प्रकरणात आमदार गोपाळ कांडा निर्दोष, ११ वर्षानंतर निकाल

Airhostess Geetika Sharma Case: या प्रकरणात गोपाल कांडा व्यतिरिक्त अरुणा चड्डा यांचीही कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. ...