लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

युतीबाबत मायावतींनी बदलली आपली भूमिका; म्हणाल्या, "फक्त सरकार स्थापनेसाठीच..." - Marathi News | bsp supremo mayawati ready for alliance but after elections | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :युतीबाबत मायावतींनी बदलली आपली भूमिका; म्हणाल्या, "फक्त सरकार स्थापनेसाठीच..."

आगामी लोकसभा निवडणुकीत बसपा एकला चलोच्या फॉर्म्युल्यावरच काम करणार आहे. ...

सांगलीत अंगणवाडी सेविकांची जिल्हा परिषदेवर धडक, सरकारचा केला निषेध - Marathi News | Anganwadi workers strike at Zilla Parishad in Sangli, protest against Govt | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत अंगणवाडी सेविकांची जिल्हा परिषदेवर धडक, सरकारचा केला निषेध

मानधन अडविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा ...

तोंड झाकून चार जण अन् औषधी विक्रेत्याला लुटले - Marathi News | Four people covered their face and robbed a medicine seller | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तोंड झाकून चार जण अन् औषधी विक्रेत्याला लुटले

लुटारूंनी त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळून मोबाइल, रोख, हेडफोन व दुचाकीची चावी असा १३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हिसकाविला. ...

Khadakwasla Dam: खडकवासला धरणातून ४२८ क्युसेकने विसर्ग सोडण्याची शक्यता - Marathi News | Release from Khadakwasla Dam starts at 428 cusecs; Citizens urged to take care | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकवासला धरणातून ४२८ क्युसेकने विसर्ग सोडण्याची शक्यता

धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ... ...

कोल्हापूर जिल्ह्यातील २७ गावातील शाळांना गरज पडल्यास सुट्टी, जिल्हा परिषदेचा निर्णय - Marathi News | School in 27 villages of Kolhapur district vacation if necessary, Zilla Parishad decision | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील २७ गावातील शाळांना गरज पडल्यास सुट्टी, जिल्हा परिषदेचा निर्णय

स्थानिक परिस्थिती पाहून गटशिक्षणाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा ...

कथानक लांबवल्यामुळे प्रेक्षक नाराज; स्टार प्रवाहवरील 'ही' लोकप्रिय मालिका घेणार निरोप - Marathi News | star-pravah-serial-sahkutumb-sahparivar off air | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कथानक लांबवल्यामुळे प्रेक्षक नाराज; स्टार प्रवाहवरील 'ही' लोकप्रिय मालिका घेणार निरोप

Tv serial: सध्या स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते, सहकुटुंब सहपरिवार आणि सुख म्हणजे नक्की काय असतं?, या मालिका तुफान लोकप्रिय ठरल्या आहेत. ...

पाळीव कुत्र्याला जेवण दिले नाही म्हणून पत्नीला मारहाण; पतीविरूद्ध गुन्हा दाखल - Marathi News | beating his wife for not feeding the pet dog Case filed against husband | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाळीव कुत्र्याला जेवण दिले नाही म्हणून पत्नीला मारहाण; पतीविरूद्ध गुन्हा दाखल

या घटनेत पत्नीच्या हाताला दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ...

गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer's suicide by hanging | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

श्रीकृष्ण जगन भोयर (३६) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. ...

हरमनला ती प्रतिक्रिया भोवलीच! भारतीय कर्णधारावर ICC कडून निलंबनाची कारवाई - Marathi News | Harmanpreet Kaur suspended for Code of Conduct breach because she angry on umpire in banw vs indw 3rd odi match in dhaka  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हरमनला ती प्रतिक्रिया भोवलीच! भारतीय कर्णधारावर ICC कडून निलंबनाची कारवाई

icc on harmanpreet kaur : बांगलादेशविरूद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात गैरवर्तन केल्याप्रकरणी भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीतवर कारवाई करण्यात आली आहे. ...