लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

होम लोनच्या EMI मध्ये दोन वर्षांत २०% ची वाढ, कसं पूर्ण होणार मध्यमवर्गीयांचं स्वप्न? - Marathi News | 20 percent increase in home loan EMIs in two years how will the dream of the middle class come true rbi | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :होम लोनच्या EMI मध्ये दोन वर्षांत २०% ची वाढ, कसं पूर्ण होणार मध्यमवर्गीयांचं स्वप्न?

आपलं स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण घरांच्या किंमती पाहता होम लोन घेऊनच ते स्वप्न पूर्ण करण्याशिवाय पर्याय नसतो. ...

नितीन देसाईंच्या ऑडिओ क्लिपमधील पहिलं वाक्य ऐकून सर्वांना बसला धक्का; "लालबागच्या..." - Marathi News | Nitin Desai recorded my last salutation to the Lalbaugacha Raja before committing suicide. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नितीन देसाईंच्या ऑडिओ क्लिपमधील पहिलं वाक्य ऐकून सर्वांना बसला धक्का; "लालबागच्या..."

नितीन देसाईंनी स्व:कष्टाने आणि मेहनतीने उभारलेल्या एनडी फिल्म स्टुडिओमध्येच त्यांनी आत्महत्या केली. ...

निसर्गाशी एकरूप झालेले कवी, लेखक ना.धों. महानोर यांचे निधन - Marathi News | Na.Dhon, a poet and writer united with nature. Mahanor passed away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निसर्गाशी एकरूप झालेले कवी, लेखक ना.धों. महानोर यांचे निधन

पुणे येथील रुबी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मूळ गावी पळसखेडे येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.  ...

आता बोला! व्यक्तीने कंबरेवर काढला अंडरविअरसारखा टॅटू, बघून अवाक् झाले लोक - Marathi News | Man got a tattoo like underwear made on the waist | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आता बोला! व्यक्तीने कंबरेवर काढला अंडरविअरसारखा टॅटू, बघून अवाक् झाले लोक

Reddit अशीच एक पोस्ट व्हायरल झाली आहे. जी बघून लोक हैराण झालेत. एका अज्ञात व्यक्तीने रेडिटवर Double22duce हॅंडलवरून एक फोटो शेअर केला आहे. ...

बेस्टच्या कंत्राटी कामगारांच्या संपामुळे कोलमडली सेवा! - Marathi News | Due to the strike of contract workers of BEST the service collapsed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्टच्या कंत्राटी कामगारांच्या संपामुळे कोलमडली सेवा!

बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळी कामबंद आंदोलन पुकारले. ...

खोलीचा दरवाजा तोडला अन्...; कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येने संपूर्ण चित्रपटसृष्टी हळहळली - Marathi News | The door of the room was broken and The entire film industry was shocked by the suicide of art director Nitin Desai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खोलीचा दरवाजा तोडला अन्...; कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येने संपूर्ण चित्रपटसृष्टी हळहळली

एका आगामी प्रकल्पावर काम करण्यासाठी देसाई एनडी स्टुडिओत मंगळवारी रात्री आले होते. बुधवारी सकाळपासून त्यांचे सहकारी त्यांना मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. ...

निसर्गकवी ना. धों. महानोर यांचं निधन, वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | marathi poet N D Mahanor passed away he breathed his last at the age of 81 at pune rubi hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निसर्गकवी ना. धों. महानोर यांचं निधन, वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

त्यांच्या निधनाने साहित्यकलाविश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.  ...

बाळासाहेब ठाकरेंच्या 'त्या' कॉलचा किस्सा; राजन विचारेंचा जुन्या आठवणींना उजाळा - Marathi News | The story of Balasaheb Thackeray's 'that' call; Bring back old memories of Rajan thoughts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेब ठाकरेंच्या 'त्या' कॉलचा किस्सा; राजन विचारेंचा जुन्या आठवणींना उजाळा

मातोश्रीत मोठ्या साहेबांना भेटण्यासाठी जाताना मी आनंद दिघेंसोबत कायम असायचो अशी आठवणही विचारेंनी सांगितली. ...

८ वर्षात १८ वेळा बदली! IPS प्रभाकर चौधरी यांचे वडील संतापले; म्हणाले, मी भाजपच्या विरोधातच राहणार... - Marathi News | ips prabhakar chaudhary father got angry on transfer 18 times in 8 years said i will be against bjp from now | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :८ वर्षात १८ वेळा बदली! IPS प्रभाकर चौधरी यांचे वडील संतापले; म्हणाले, मी भाजपच्या विरोधातच राहणार...

काही दिवसापूर्वी बरेलीतील कंवारी येथे लाठीचार्ज झाला होता. या प्रकरणानंतर अवघ्या तीन तासांत आयपीएस प्रभाकर चौधरी यांची बदली करण्यात आली होती. ...