लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

चप्पल व जिन्सच्या चोरकप्प्यात लपवले सोने; परदेशी महिलेला अडीच किलो सोन्यासह अटक - Marathi News | Gold hidden in the pockets of slippers and jeans; Foreign woman arrested with 2.5 kg gold | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चप्पल व जिन्सच्या चोरकप्प्यात लपवले सोने; परदेशी महिलेला अडीच किलो सोन्यासह अटक

मुंबई : इथिओपिया येथून आलेल्या मुंबई विमानतळावर उतरलेल्या एका परदेशी महिलेच्या संशयास्पद हालचालींनंतर तिला थांबवत तिची झडती घेतली असता ... ...

ना मिळाला आवडता जॉब, ना कर्ज; १० हजार गुंतवून सुरू केलं काम, आज आहे ३० हजार कोटींची कंपनी - Marathi News | biocon founder kiran muzumdar shaw success story built 30000 crores company from 10000 rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ना मिळाला आवडता जॉब, ना कर्ज; १० हजार गुंतवून सुरू केलं काम, आज आहे ३० हजार कोटींची कंपनी

फोर्ब्सनं त्यांना जगातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीतही स्थान दिलं आहे. ...

कुटुंबियांना शेपूट बघून वाटलं साप, काठीने हलवलं, टीव्हीच्या टेबलाखाली चक्क बिबट्या - Marathi News | When the family saw the tail, they thought it was a snake, moved with a stick, like a leopard under the TV table | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुटुंबियांना शेपूट बघून वाटलं साप, काठीने हलवलं, टीव्हीच्या टेबलाखाली चक्क बिबट्या

सकाळी सर्वांची तारांबळ उडाली असून कुटुंबीयांनी कसाबसा आपला जीव वाचवला अन् बाहेर आले ...

विमानाला ट्रकची धडक, सर्व १४० प्रवासी सुखरूप; मुंबई विमानतळावर एका इंजिनचे नुकसान - Marathi News | Plane hit by truck, all 140 passengers safe; Damage to one engine at Mumbai airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानाला ट्रकची धडक, सर्व १४० प्रवासी सुखरूप; मुंबई विमानतळावर एका इंजिनचे नुकसान

सुदैवाने कोणतीही दुर्घटना झाली नाही. मात्र, विमानाच्या एका इंजिनचे नुकसान झाल्याची माहिती आहे. ...

ड्रीम गर्ल 2 ट्रेलर रिलीज झाल्यापासून आयुषमानला येतायेत सतत कॉल आणि मेसेज, अभिनेता म्हणाला- माझा हा अवतार - Marathi News | Ayushmann has been receiving constant calls and messages, after dream girl 2 trailer release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ड्रीम गर्ल 2 ट्रेलर रिलीज झाल्यापासून आयुषमानला येतायेत सतत कॉल आणि मेसेज, अभिनेता म्हणाला- माझा हा अवतार

अभिनेता आयुषमान खुराना त्याच्या आगामी 'ड्रीम गर्ल २' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ...

Video: विजय वडेट्टीवारांचं अभिनंदन करताना फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | Devendra Fadnavis taunts Uddhav Thackeray while congratulating Vijay Vadettiwar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: विजय वडेट्टीवारांचं अभिनंदन करताना फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

गेल्या अनेक दिवसांपासून विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जागा रिक्त होती. ...

‘पीएमओ’, ईडीच्या नावाने कोट्यवधींचा गंडा; भामट्याला अटक, १४ कोटींची मालमत्ता जप्त - Marathi News | Crores in the name of 'PMO', ED; one arrested, worth 14 crore seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘पीएमओ’, ईडीच्या नावाने कोट्यवधींचा गंडा; भामट्याला अटक, १४ कोटींची मालमत्ता जप्त

त्याच्याविरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.  ...

मद्यधुंद लष्करी जवानाची फौजदाराला मारहाण, गणवेश फाडून पदकही तोडले - Marathi News | A drunken army man beat up a soldier, tore his uniform and broke his medal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मद्यधुंद लष्करी जवानाची फौजदाराला मारहाण, गणवेश फाडून पदकही तोडले

जवान पूंछ येथे कार्यरत आहे; छावणी पोलिसांकडून अटक, हर्सूल कारागृहात रवानगी ...

अयोध्येतील राम मंदिरच्या आसपासच्या घरांबाबत मोठा निर्णय, विशेष कॅफेटेरिया विकसित केला जाणार! - Marathi News | cafeteria to be built on the roofs of houses around ram janmabhoomi in ayodhya | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :राम मंदिरच्या आसपासच्या घरांबाबत मोठा निर्णय, कॅफेटेरिया विकसित केला जाणार!

अयोध्येला अत्याधुनिक शहर बनवण्याच्या निर्णयाअंतर्गत रामजन्मभूमीच्या आसपासच्या घरांच्या छतावर कॅफेटेरिया  (Cafeteria)विकसित करण्यात येणार आहेत.  ...