लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा! - Marathi News | Multibagger Stock Alert Elitecon International Skyrockets 5000%, Turning ₹1 Lakh to ₹50 Lakh in 1 Year! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!

Multibagger Stock: गेल्या आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी, म्हणजे शुक्रवारी, हा शेअर ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर बंद झाला. या शेअरची किंमत एकेकाळी फक्त ११ रुपये होती. ...

Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्... - Marathi News | raja raghuwanshi murder case sonam raghuwanshi pregnency report is not clear indore couple missing shillong honeymoon murder meghalaya police interrogation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...

Raja Raghuwanshi Murder Case, Sonam Raghuwanshi Arrested: तीन महिला डॉक्टरांच्या पथकाने सोनमची तपासणी केली ...

सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीतील मृत्यू; हायकोर्टाचा अंतरिम आदेश राखीव - Marathi News | Somnath Suryavanshi dies in judicial custody; Interim order reserved in Aurangabad High Court | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीतील मृत्यू; हायकोर्टाचा अंतरिम आदेश राखीव

कुठल्या नियमाखाली कारवाई केली? : खंडपीठाचा शासनाला सवाल; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा युक्तिवाद ...

बाइकची नंबर प्लेट बघून लोक पडले बुचकळ्यात, काहींनी दिलं बरोबर तर काहींनी चुकीचं उत्तर... - Marathi News | what is written on bike number plate, people gets confuse | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बाइकची नंबर प्लेट बघून लोक पडले बुचकळ्यात, काहींनी दिलं बरोबर तर काहींनी चुकीचं उत्तर...

Viral Puzzle : सध्या एका नंबर प्लेटचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. यावर नंबरऐवजी काही चिन्ह दिसत आहेत. जे बघून लोक कन्फ्यूज झाले आहेत.  ...

साकोलीतील लग्न सोहळ्यात जेवणामुळे शंभराहून अधिक वऱ्हाडींना विषबाधा - Marathi News | More than 100 people get food poisoning at a wedding in Sakoli | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :साकोलीतील लग्न सोहळ्यात जेवणामुळे शंभराहून अधिक वऱ्हाडींना विषबाधा

Bhandara : लग्न समारंभातील जेवणातून अनेकांना झाली विषबाधा ...

'चक दे इंडिया'साठी शाहरुख खानला नव्हती पहिली पसंती, या सुपरस्टारची झालेली निवड - Marathi News | Shahrukh Khan was not the first choice for 'Chak De India', this superstar was chosen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चक दे इंडिया'साठी शाहरुख खानला नव्हती पहिली पसंती, या सुपरस्टारची झालेली निवड

Chak De India Movie :'चक दे ​​इंडिया' हा चित्रपट शाहरुख खानच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाने केवळ प्रेक्षकांना प्रभावित केले नाही तर बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली. ...

वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल! - Marathi News | Wife was repeatedly running away from home; Frustrated husband took a shocking step! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!

गोवर्धनचे लग्न सात वर्षांपूर्वी प्रिया नावाच्या महिलेशी झाले होते. या जोडप्याला दोन मुले देखील आहेत. मात्र, त्याची पत्नी प्रिया हिला वाईट सवय होती. ...

हातचलाखीने एटीएम कार्ड बदललं; ४० हजार गेल्यानंतर निवृत्त मुख्याध्यापकास समजलं - Marathi News | ATM Card changed by trick; Retired principal realized after 40 thousand was spent | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हातचलाखीने एटीएम कार्ड बदललं; ४० हजार गेल्यानंतर निवृत्त मुख्याध्यापकास समजलं

१ जून रोजी पैसे काढत असताना अनोळखी व्यक्तीने एटीएम कार्ड बदललं ...

Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा - Marathi News | Corona Virus new variant xfg surfaced in india dodging even immunity | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा

Corona Virus : भारतात कोरोनाचा एक नवीन व्हेरिएंट देखील समोर आला असून XFG असं त्याचं नाव आहे. ...