लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

औषधीतर नाहीच टेस्टही बाहेरच करा, नसता पेशंट घेऊन जा; कधी होणार आरोग्य व्यवस्थेत बदल? - Marathi News | Do not only the medicine but also the test outside, otherwise take the patient; incident in Government Hospital, Paithan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औषधीतर नाहीच टेस्टही बाहेरच करा, नसता पेशंट घेऊन जा; कधी होणार आरोग्य व्यवस्थेत बदल?

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी छत्रपती संभाजीनगर अंतर्गत पैठण येथे ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण पथक नावाने ३० बेडचे रूग्णालय आहे. ...

कमी पैशात धान्य देण्याच्या आमिषाने ९ हजार महिलांची फसवणूक; तेराशे महिलांच्या तक्रारी - Marathi News | Cheating of 9 thousand women with the lure of giving grain for less money; Complaints of thirteen hundred women | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कमी पैशात धान्य देण्याच्या आमिषाने ९ हजार महिलांची फसवणूक; तेराशे महिलांच्या तक्रारी

या प्रकरणांमध्ये पोलिसांनी अन्नधान्यही जप्त केले आहे. त्यामध्ये १९७ पोती तांदूळ, ४३ पोती गहू, ६ पोती साखर, ३० पोती पोहे, तेलाचे पॉकेट, वॉशिंग पावडरची दोन पोती आदींचा समावेश आहे. ...

'तुम्ही हमासला सांभाळा, बाकी सारं आम्ही बघतो..'; अमेरिकेचा इस्रायलला खंबीर पाठिंबा - Marathi News | israel hamas war US president joe biden says america france germany italy uk stand with israel in gaza strip invasion | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'तुम्ही हमासला सांभाळा, बाकी सारं आम्ही बघतो..'; अमेरिकेचा इस्रायलला खंबीर पाठिंबा

युद्धात नागरिकांचे रक्षण करण्यासाठी लागेल ती मदत करण्याचे अमेरिकेचे इस्रायलला आश्वासन ...

Satara: महाबळेश्वरमधील केट्स पाॅइंटवरून सातशे फूट दरीत कोसळून नवविवाहितेचा मृत्यू - Marathi News | Female tourist killed after falling into valley while taking selfie, incident in Mahabaleshwar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: महाबळेश्वरमधील केट्स पाॅइंटवरून सातशे फूट दरीत कोसळून नवविवाहितेचा मृत्यू

सुरक्षा कठड्यावर बसून फोटो काढताना गेला तोल, सुखी संसाराचे स्वप्न राहिले अधुरे ...

रतन टाटांनी आनंद महिंद्रांना मागे टाकलं; सोशल मीडियावर बनले नंबर वन... - Marathi News | Ratan Tata: Ratan Tata overtakes Anand Mahindra; Became number one on social media... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रतन टाटांनी आनंद महिंद्रांना मागे टाकलं; सोशल मीडियावर बनले नंबर वन...

Ratan Tata: देशातील सर्वात प्रतिष्ठित उद्योगपती रतन टाटा, यांनी एक नवा विक्रम केला आहे. ...

Video: पुण्यातील सत्यमचं फडणवीसांकडूनही कौतुक; खलिस्तान्यांसमोर तिरंग्याची राखली शान - Marathi News | Video: Pune's Satyam praised by Fadnavis; The glory of tricolor before Khalistani, proud moments viral video | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यातील सत्यमचं फडणवीसांकडूनही कौतुक; खलिस्तान्यांसमोर तिरंग्याची राखली शान

भारतीय उच्चायुक्तालयाच्या समोर खलिस्तानी नागरिकांनी भारतीय तिरंगा ध्वजाचा अवमान केल्याचं दिसून येत आहे. ...

पार्ट टाईम जॉबची ऑफर दिली अन् गुंतवणूकीच्या नावाखाली २.४३ लाख लुबाडले - Marathi News | Offered a part-time job and looted 2.43 lakhs in the name of investment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पार्ट टाईम जॉबची ऑफर दिली अन् गुंतवणूकीच्या नावाखाली २.४३ लाख लुबाडले

अंकीत रामकिशोर भुतडा (३२, छाप्रुनगर) असे तक्रारदाराचे नाव आहे. ...

नुसरत भरुचाने व्हिडीओ शेअर करत सांगितला इस्रायलमधला थरारक अनुभव, म्हणाली- 'हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट... - Marathi News | Nusrat Bharucha shared the video and talk about thrilling experience in Israel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नुसरत भरुचाने व्हिडीओ शेअर करत सांगितला इस्रायलमधला थरारक अनुभव, म्हणाली- 'हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट...

अभिनेत्री नुसरत भरुचाने एक व्हिडीओ पोस्ट करत इस्त्रायलमधील थरारक अनुभव शेअर केला. ...

 सोयाबीनला ४ हजार २०० रुपयांचा भाव; नवीन सोयाबीनची आवक सुरू, बाजार समितीमध्ये खरेदीचा शुभारंभ - Marathi News | 4 thousand 200 rupees for soybeans Inflow of new soybeans begins, procurement begins in the market committee | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर : सोयाबीनला ४ हजार २०० रुपयांचा भाव; नवीन सोयाबीनची आवक सुरू, बाजार समितीमध्ये खरेदीचा शुभारंभ

चंद्रपूर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारामध्ये सोयाबीन खरेदीचा शुभारंभ करण्यात आला आहे. ...