लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Sindhudurg: पाणी काढण्यासाठी गेलेल्या वृध्दाचा विहिरीत पडून मृत्यू - Marathi News | An old man who went to draw water fell into a well and died | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: पाणी काढण्यासाठी गेलेल्या वृध्दाचा विहिरीत पडून मृत्यू

सावंतवाडी : पहाटे पाणी भरण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा विहिरीत पडून मृत्यू झाला. नागेश महादेव राऊळ (वय-६३) असे मृताचे नाव आहे. ... ...

अनंत चतुर्दशी आणि गणेश विसर्जन - Marathi News | anant chaturdashi and ganesh visarjan | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अनंत चतुर्दशी आणि गणेश विसर्जन

गणपती विसर्जन आणि श्री अनंताचे व्रत यांचा समन्वय अनंत चतुर्दशीला होत असून याच दिवशी गणपती भूमातेशी एकरूप व्हावा म्हणून जलस्रोतात विसर्जन केले जाते. ...

 राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या संशोधनाला यश - Marathi News | Research success of Rajiv Gandhi Medical College students | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या संशोधनाला यश

राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालयातील शर्विन कार्व्हालो याला मिळाली संशोधनासाठी पाठ्यवृत्ती, देशभरातील १० सर्वोच्च शोध निबंधामध्ये झाली निवड   ...

इंडिया आघाडीच्या वाढीला स्वपक्षीयांचाच अडथळा - Marathi News | The only hindrance to the growth of the India Alliance is the independent parties | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया आघाडीच्या वाढीला स्वपक्षीयांचाच अडथळा

हरयाणात चौधरी देवी लाल यांच्या जयंती कार्यक्रमाला काँग्रेसची अनुपस्थिती ...

रोजगार मेळाव्यात ५१,००० नियुक्ती पत्रांचे वाटप; PM मोदी म्हणाले, "नवा भारत कमाल करत आहे..." - Marathi News | pm narendra modi distribute 51 thousand appointment letters virtually rozgar mela | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५१,००० नियुक्ती पत्रांचे वाटप; PM मोदी म्हणाले, "नवा भारत कमाल करत आहे..."

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे रोजगार मेळाव्याअंतर्गत सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने भरती झालेल्या सुमारे ५१,००० नियुक्ती पत्रांचे वाटप केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन कर्मचाऱ्यांना संबोधित करून त्यांचे अभिनंदन केले. ...

जोरदार परतावा! 'या' सरकारी योजनेत ८,३३३ रुपये गुंतवा; ६८.७२ लाख रुपये मिळवा - Marathi News | Strong returns Invest Rs 8,333 in 'this' government scheme Get Rs 68.72 Lakhs before the deadline | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जोरदार परतावा! 'या' सरकारी योजनेत ८,३३३ रुपये गुंतवा; ६८.७२ लाख रुपये मिळवा

आपण बचतीसाठी अनेक पर्याय शोधत असतो, सरकारनेही बचतीसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. ...

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मानले भारत सरकारचे आभार अन् स्वतःच्याच पत्रकारांना झापले - Marathi News | Pakistan Cricket Board issues a statement regarding allotment of Indian visas for the Pakistan cricket team for CWC23, thanks the Indian government and the BCCI including Secretary JayShah for prompt action | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मानले भारत सरकारचे आभार अन् स्वतःच्याच पत्रकारांना झापले

भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ बुधवारी हैदराबाद येथे दाखल होईल. ...

परिणीती चोप्रानंतर आता पूजा हेगडे करणार लग्न? क्रिकेटरशी जोडले जातंय अभिनेत्रीचे नाव! - Marathi News | Pooja hegde is all set to tie the knot with a mumbai based cricketer details inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परिणीती चोप्रानंतर आता पूजा हेगडे करणार लग्न? क्रिकेटरशी जोडले जातंय अभिनेत्रीचे नाव!

बॉलिवूडपासून साऊथच्या चित्रपटांमध्ये झळकलेली पूजा हेगडे लवकरच लग्नबंधनात अ़डकणार असल्याची चर्चा रंगली आहे. ...

सांगली जिल्ह्यात काँग्रेसला धक्का, संपतराव माने यांच्या वारसदारांच्या हाती ‘घड्याळ’ - Marathi News | Shock to Congress in Sangli district, Sampatrao Mane heirs join NCP | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात काँग्रेसला धक्का, संपतराव माने यांच्या वारसदारांच्या हाती ‘घड्याळ’

शरद पवार गटात सामील : जयंत पाटील यांचे नेतृत्व मान्य ...