लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

चिमुकली वर्गातच, वॉचमनने लावले कुलूप; महापालिकेच्या शाळेतील धक्कादायक प्रकार - Marathi News | School ended and the child remained in the classroom, the watchman locked the child and escaped | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चिमुकली वर्गातच, वॉचमनने लावले कुलूप; महापालिकेच्या शाळेतील धक्कादायक प्रकार

या घटनेमुळे मनपात एकच खळबळ उडाली. ...

स्वरा भास्करच्या घरी चिमुकलीचं आगमन, पहिला फोटो आणि नाव दोन्ही केलं शेअर - Marathi News | Swara Bhasker & Fahad Ahmad Blessed With Baby Girl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वरा भास्करच्या घरी चिमुकलीचं आगमन, पहिला फोटो आणि नाव दोन्ही केलं शेअर

फहाद अहमद बाबा झाला असून स्वराने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. ...

महिला वैद्यकीय अधिकाऱ्यानेच रचला जबरी चाेरीचा बनाव; स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात तिसरा प्रकार उघड - Marathi News | Forceful loot was fabricated by the female medical officer; A third case was revealed in the investigation of the local crime branch | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महिला वैद्यकीय अधिकाऱ्यानेच रचला जबरी चाेरीचा बनाव; स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात तिसरा प्रकार उघड

हिला वैद्यकीय अधिकाऱ्याने पोलिसांची दिशाभूल करीत जबरी चोरीचा स्वतःच बनाव रचल्याचे तपासात निष्पन्न झाले़ ...

'उंच माझा झोका'मधली छोटी रमा या कारणामुळे कलाविश्वातून होती गायब, म्हणाली, "त्या मालिकेमुळे..." - Marathi News | Chhoti Rama in 'Unch Maza Jhoka' was missing from the art world for this reason, said, "Because of that serial..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'उंच माझा झोका'मधली छोटी रमा या कारणामुळे कलाविश्वातून होती गायब, म्हणाली, "त्या मालिकेमुळे..."

Unch Maza Jhoka : उंच माझा झोका या मालिकेत रमाबाई रानडे यांच्या बालपणीची भूमिका बालकलाकार तेजश्री वालावलकर हिने निभावली होती. ...

१०० मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दीष्ट चार महिने आधीच पूर्ण - Marathi News | The target of 100 MW power generation was completed four months earlier | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१०० मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दीष्ट चार महिने आधीच पूर्ण

छतावरील सौर ऊर्जा निर्मिती अर्थात रूफ टॉप सोलरमुळे ग्राहक स्वतःच वीजनिर्मिती करून वापरतात. त्यामुळे त्यांचे वीजबिल कमी होते. गरजेपेक्षा जास्त वीजनिर्मिती झाली तर त्यांना ती महावितरणला विकता येते. ...

पोलिस ठाण्यातच वकील-पोलिसांत बाचाबाची, वकिलांंनी काढला मोर्चा - Marathi News | In the police station itself, there was a fight between the lawyer and the police, the lawyers took out a march | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पोलिस ठाण्यातच वकील-पोलिसांत बाचाबाची, वकिलांंनी काढला मोर्चा

ठाण्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद : दोघांचेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप ...

Pune: विजेचे खांब उभे करण्यासाठी आलेल्या कामगाराचा बुडून मृत्यू - Marathi News | worker who came to erect electricity poles drowned pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विजेचे खांब उभे करण्यासाठी आलेल्या कामगाराचा बुडून मृत्यू

या कामगाराचा घोडनदीजवळील खार ओढापात्रात बुडून मृत्यू झाला... ...

सांताक्रुझ येथे नदीत महिलेचा मृतदेह आढळला - Marathi News | A woman's body was found in a river in Santa Cruz | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सांताक्रुझ येथे नदीत महिलेचा मृतदेह आढळला

या मृतदेहाची ओळख पटली असून तिचे नाव स्वप्ना मणेरीकर (३७, मेरशी)असल्याचे समजते. ...

तेल्हारा बाजार समितीचे लाचखाेर सभापती, उपसभापती गजाआड; एक लाख रुपये घेताना रंगेहाथ - Marathi News | Telhara Bazar Committee Chairman, Deputy Chairman arrested wile taking bribe 1 lakh | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तेल्हारा बाजार समितीचे लाचखाेर सभापती, उपसभापती गजाआड; एक लाख रुपये घेताना रंगेहाथ

एक लाख रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ अटक, अकाेला एसीबीची माेठी कारवाई ...