लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मिशन राणीगंजचा धमाकेदार ट्रेलर! चाहते म्हणाले - 'अक्षयचा आणखी एक ब्लॉकबस्टर' - Marathi News | Akshay Kumar Mission Raniganj: The Great Bharat Rescue Official Trailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिशन राणीगंजचा धमाकेदार ट्रेलर! चाहते म्हणाले - 'अक्षयचा आणखी एक ब्लॉकबस्टर'

अक्षय कुमारचा बहुचर्चित चित्रपट 'मिशन राणीगंज'चा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. ...

तेल्हारा बाजार समितीचे सभापती, उपसभापती व सचिव ‘एसीबी’च्या जाळ्यात - Marathi News | Chairman, Deputy Chairman and Secretary of Telhara Bazar Committee in the network of 'ACB' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तेल्हारा बाजार समितीचे सभापती, उपसभापती व सचिव ‘एसीबी’च्या जाळ्यात

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक मंडळाची सभा सोमवारी दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आली होती. ...

विक्रम लँडरची चंद्रावरील झेप मोठ्या प्लॅनचा भाग होता; इस्त्रोच्या प्रयोगावर खुलासा  - Marathi News | The Vikram lander's leap to the moon was part of a larger plan of return flight; Disclosure on Isro's experiment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विक्रम लँडरची चंद्रावरील झेप मोठ्या प्लॅनचा भाग होता; इस्त्रोच्या प्रयोगावर खुलासा 

रविवारी सायंकाळी नासाचे कॅप्सुल एका भल्या मोठ्या शुद्र ग्रहाचे अवशेष घेऊन पृथ्वीवर आले होते. ही किमया काही देशच करू शकतात. ...

१२ व्या वर्षी वडिलांचं छत्र हरपलं, घरही ठेवावं लागलं गहाण, सोपा नव्हता सपना चौधरीचा प्रवास - Marathi News | Sapna choudhary birthday special haryana dance queen struggle career songs films lifestyle unknown facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१२ व्या वर्षी वडिलांचं छत्र हरपलं, घरही ठेवावं लागलं गहाण, सोपा नव्हता सपना चौधरीचा प्रवास

आज सपना चौधरीला संपूर्ण देशात कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. हरयाणातील स्टेज शोमधून तिनं करिअरची सुरुवात केली. त्यातून सपनाला खूप प्रसिद्धी मिळाली. ...

Food Recipe: घरात भरपूर केळी जमली? तीही पिकलेली? ट्राय करा 'या' टेस्टी रेसेपी! - Marathi News | Food Recipe: Got a lot of bananas at home? Is it ripe too? Try this tasty recipe! | Latest food News at Lokmat.com

फूड :Food Recipe: घरात भरपूर केळी जमली? तीही पिकलेली? ट्राय करा 'या' टेस्टी रेसेपी!

Food Recipe: केळी सुस्थितीत असली तर प्रसाद म्हणून वाटता येतात, पण अति पिकलेली केळी फेकून न देता ट्राय करा सोप्या रेसेपी. ...

वर्धा - बल्लारशाह थर्ड लाईनची गाडी जोरात, ३३.३३ किमीचे काम पूर्ण - Marathi News | Wardha - Ballarshah third line train running, 33.33 km work completed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्धा - बल्लारशाह थर्ड लाईनची गाडी जोरात, ३३.३३ किमीचे काम पूर्ण

१३२.३४ किलोमिटर लांबीचा लोहमार्ग : १३८४.७२ कोटींचा खर्च ...

आज राज्यभर पावसाचा यलो अलर्ट, पुढील दोन दिवस मुसळधारा - Marathi News | Yellow alert for rain across the state today, how will the rain be for the next two days? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आज राज्यभर पावसाचा यलो अलर्ट, पुढील दोन दिवस मुसळधारा

कोकणात जोरदार पावसाच्या नादात बाप्पाचे विसर्जन झाले. ...

कत्तलीसाठी तेलंगणात नेणाऱ्या गायींना जीवनदान, सिराेंचात कारवाई - Marathi News | Donation of life to cows taken to Telangana for slaughter, action in Sirencha | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कत्तलीसाठी तेलंगणात नेणाऱ्या गायींना जीवनदान, सिराेंचात कारवाई

गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात पशुधन ...

सिंधुदुर्गातील रखडलेला ताज प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लागणार - शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर  - Marathi News | The issue of the stalled Taj project in Sindhudurga will be resolved says School Education Minister Deepak Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गातील रखडलेला ताज प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लागणार - शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर 

सावंतवाडी : जमिन संपादन आणि नुकसान भरपाई बाबत विशेष निर्णय घेण्यात आल्यामुळे तब्बल २५ वर्षे रखडलेला वेळागर येथील ताज ... ...