लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लष्कराची ताकत वाढणार; भारताला मिळाले 'बाहुबली' विमान, 21 हजार कोटींचा करार - Marathi News | C295 Military Airlifter Aircraft: strength of indian army will increase; India got 'Baahubali' plane, 21 thousand crore contract | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कराची ताकत वाढणार; भारताला मिळाले 'बाहुबली' विमान, 21 हजार कोटींचा करार

C295 Military Airlifter Aircraft: 56 विमानांचा करार, 16 तयार विमाने येणार तर TATA 40 विमानांची भारतात निर्मिती करणार. ...

शाहरुखचा 'जवान' पाहून किरण माने भारावले, म्हणाले, "लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांना गुडघ्यावर आणून..." - Marathi News | kiran mane shared special post after watching shah rukh khan jawaan movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखचा 'जवान' पाहून किरण माने भारावले, म्हणाले, "लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांना गुडघ्यावर आणून..."

Jawan : किरण मानेंनी थिएटरमध्ये जाऊन ‘जवान’ पाहिला. किंग खानचा ‘जवान’ पाहिल्यानंतर माने भारावून गेले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर शाहरुखसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. ...

मुलीने प्रेमाच्या जाळ्यात ओढले, आई-बापाने पाच लाख मागितले! - Marathi News | Four arrested including family members for inciting youth to commit suicide | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुलीने प्रेमाच्या जाळ्यात ओढले, आई-बापाने पाच लाख मागितले!

तरुणाला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या कुटुंबीयांसह चौघांना अटक ...

धक्कादायक! बिलाचे 650 रुपये मागितल्याने रेस्टॉरंट कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण - Marathi News | asked to pay rupee 650 bill four men beat up restaurant employee in noida | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! बिलाचे 650 रुपये मागितल्याने रेस्टॉरंट कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण

रेस्टॉरंटमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या मद्यधुंद गुंडांच्या मारामारीची घटना कैद झाली आहे. ...

राज्यात आज कांदा, टोमॅटो, बाजरी, ज्वारीसह शेतमालाचे बाजारभाव असे होते - Marathi News | In the state today, the market prices of agricultural produce including onion, tomato, bajri, sorghum were as follows | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात आज कांदा, टोमॅटो, बाजरी, ज्वारीसह शेतमालाचे बाजारभाव असे होते

आज दिनांक १३ सप्टेंबर रोजी राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा बाजारभाव, टोमॅटो बाजारभाव, धान्य बाजारभाव, फळे व फुले बाजारभाव अशा प्रकारचे होते. ...

चंद्रपुरात पावसाची हजेरी, इरई धरणाचे दोन दरवाजे उघडले - Marathi News | Presence of rain in Chandrapur, two gates of Irai dam opened | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरात पावसाची हजेरी, इरई धरणाचे दोन दरवाजे उघडले

नदीकाठावरील गावांना सतर्क राहण्याच्या सूचना ...

कंत्राटी शिक्षक भरतीला विरोध; शिक्षक भारती संघटनेचे उद्या राज्यव्यापी आंदोलन - Marathi News | Opposition to contract teacher recruitment; State-wide movement of Shiksha Bharati Sangathan tomorrow | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कंत्राटी शिक्षक भरतीला विरोध; शिक्षक भारती संघटनेचे उद्या राज्यव्यापी आंदोलन

शिक्षक भारतीच्या राज्य कार्यकारणी, जिल्हाध्यक्ष यांच्या बैठकीत निर्णय ...

"IND vs SL मॅच फिक्स...", अख्तरला फोन अन् माजी खेळाडू चाहत्यांसह पाकिस्तानी संघावर संतापला - Marathi News |  After ind vs sl match in asia cup 2023 shoaib akhtar said pakistan team should learn from this  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"IND vs SL मॅच फिक्स...", शोएब अख्तर चाहत्यांसह पाकिस्तानी संघावर संतापला

IND vs SL, Asia Cup 2023 : भारतीय संघाने श्रीलंकेला पराभूत करून आशिया चषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. ...

मनोज जरांगेंच्या भेटीला मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार; राज्याचे लक्ष अंतरवालीकडे - Marathi News | Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Ajit Pawar will meet Manoj Jarange ; The attention of the entire state to the distance | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मनोज जरांगेंच्या भेटीला मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार; राज्याचे लक्ष अंतरवालीकडे

मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मागील १६ दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण सुरू आहे. ...