लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तापी-बुराई प्रकल्पासाठी हजारो शेतकऱ्यांनी केला रास्ता रोको - Marathi News | Thousands of farmers block road for Tapi-Burai project | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :तापी-बुराई प्रकल्पासाठी हजारो शेतकऱ्यांनी केला रास्ता रोको

त्याच माध्यमातून मंगळवारी ३० गावातील शेतकरी एकत्र येत आंदोलन करण्यात आले. ...

कुत्रा आडवा आला.. दुचाकी घसरली; रस्त्यावर पडून चिमुकला जखमी - Marathi News | The dog came across.. the bike slipped; Toddler injured after falling on the road | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कुत्रा आडवा आला.. दुचाकी घसरली; रस्त्यावर पडून चिमुकला जखमी

यामध्ये दुचाकीवर बसलेला संकेत हा चिमुकला रस्त्यावर पडल्याने त्याला मुका मार लागला. ...

राज्यातील ३५०० आशा गटप्रवर्तकांचं विविध मागण्यांसाठी आंदोलनाचे अस्त्र - Marathi News | Weapon of agitation for various demands of 3500 Asha group promoters in the state | Latest latur News at Lokmat.com

लातुर :राज्यातील ३५०० आशा गटप्रवर्तकांचं विविध मागण्यांसाठी आंदोलनाचे अस्त्र

तुटपुंज्या मानधनामुळे कसरत, आक्रमक पवित्रा, शासकीय कर्मचारी दर्जा ...

Video - धक्कादायक! अवघ्या 4 सेकंदात महिलेची चैन, फोन हिसकावून चोरटा पसार - Marathi News | noida chain snatching video goes viral on social media | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video - धक्कादायक! अवघ्या 4 सेकंदात महिलेची चैन, फोन हिसकावून चोरटा पसार

एका चोरट्याने भरदिवसा महिलेच्या हातातून फोन आणि चैन हिसकावून पळ काढला. ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ...

कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी जमा न करणारा ठेकेदार काळ्या यादीत - Marathi News | Contractor blacklisted for not depositing provident fund of contractual sanitation workers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी जमा न करणारा ठेकेदार काळ्या यादीत

या सगळ्यांचा विचार करून करारनाम्यातील अटीनुसार कारवाई करण्यात आली आहे ...

वीस युवकांनी मुंडन करून नोंदविला शासनाचा निषेध; चौघांचे बेमुदत उपोषण सुरू - Marathi News | Twenty youths registered protest against the government by shaving their heads; The indefinite hunger strike of the four started | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :वीस युवकांनी मुंडन करून नोंदविला शासनाचा निषेध; चौघांचे बेमुदत उपोषण सुरू

मराठा समाजाला आरक्षण देण्याकडे राज्य सरकार कानाडोळा करीत असल्याचा आदोलकांचा आरोप ...

भंडारा उधळल्याप्रकरणी झालेल्या मारहाणी विराेधात धनगर समाजाचे ठाण्यात निदर्शने - Marathi News | Demonstrations of Dhangar community in Thane against the beatings in the case of Bhandara demolition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भंडारा उधळल्याप्रकरणी झालेल्या मारहाणी विराेधात धनगर समाजाचे ठाण्यात निदर्शने

मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समाेर धनगर समाजाच्या कार्यकर्त्यास मारहाणी झाली. त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्या आदी विविध मागण्यां यावेळी आंदाेलनकर्त्यांनी केल्या. ...

'हे बाईपण एवढं सोप नाही'; तृतीयपंथी दाढी कशी करतात? गौरी सावंतने केला खुलासा - Marathi News | transgender-gauri-sawant-shared-life-experience-and-talks-about-struggle-story-of-her-community | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हे बाईपण एवढं सोप नाही'; तृतीयपंथी दाढी कशी करतात? गौरी सावंतने केला खुलासा

Gauri sawant: तृतीयपंथींची दाढी करणं सोपं नाही; गौरी सावंतने सांगितलं कशा होतात वेदना ...

शाहरुखच्या ‘जवान’ची राष्ट्रवादीच्या आमदारालाही भुरळ, जितेंद्र आव्हाडांकडून किंग खानच्या चित्रपटाचे फ्री शो - Marathi News | ncp mla jitendra awhad arranged free show of shah rukh khan jawan movie for college student | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखच्या ‘जवान’ची राष्ट्रवादीच्या आमदारालाही भुरळ, जितेंद्र आव्हाडांकडून किंग खानच्या चित्रपटाचे फ्री शो

Jawan : सर्वत्र ‘जवान’चा बोलबाला सुरू असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘जवान’ चित्रपट फ्री मध्ये दाखविण्याचा निर्णय घेतला आहे. ...