लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

विनाअनुदानित रयत सेवक होणार आक्रमक!, साताऱ्यात येत्या मंगळवारपासून आमरण उपोषणासह घंटानाद आंदोलन - Marathi News | Unaided ryot servants will be aggressive, Bell strike with hunger strike from next Tuesday in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :विनाअनुदानित रयत सेवक होणार आक्रमक!, साताऱ्यात येत्या मंगळवारपासून आमरण उपोषणासह घंटानाद आंदोलन

सातारा : रयत शिक्षण संस्थेतील विनाअनुदानित  निरंतरता मेमो असलेल्या सेवकांच्या वैयक्तिक मान्यता मान्य होण्याची आशा आता बारगळली आहे. गेल्या ... ...

पनवेल स्थानकावर मालगाडीचे चाक रुळावरून घसरले; सुदैवाने जीवितहानी नाही  - Marathi News | Wheel of freight train derailed at Panvel station Fortunately there were no casualties | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेल स्थानकावर मालगाडीचे चाक रुळावरून घसरले; सुदैवाने जीवितहानी नाही 

पनवेल जवळ एक मालगाडी रुळावरून खाली घसरल्याची घटना घडली. ...

दोन्ही संघ हॉटेलमध्ये परतले, कट ऑफ टाईम ठरले! जाणून घ्या किती वाजता अन् किती षटकांची होणार मॅच - Marathi News | India vs England Warm-up match, World Cup 2023: cut-off time revealed, teams head back to hotel after long wait | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दोन्ही संघ हॉटेलमध्ये परतले, कट ऑफ टाईम ठरले! जाणून घ्या किती वाजता अन् किती षटकांची होणार मॅच

India vs England Warm-up match - टीम इंडिया वर्ल्ड कप स्पर्धेच्या मोहिमेची सुरुवात इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्याने करणार होती. ...

पितृपक्षाला सुरुवात होताच सोने-चांदीचे भावात घसरण; दोनच दिवसात सोने ८०० रुपयांनी भाव घसरले  - Marathi News | Gold and silver prices fall as Pitrupaksha begins Gold prices fell by Rs 800 in just two days | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पितृपक्षाला सुरुवात होताच सोने-चांदीचे भावात घसरण; दोनच दिवसात सोने ८०० रुपयांनी भाव घसरले 

सट्टा बाजारातील तेजी-मंदीने सोने बाजार अस्थिर होत आहे. ...

"आता लिपस्टिकवाल्या, बॉबकट केलेल्या महिला संसदेत येतील अन्..."; RJD नेत्याच्या विधानाने वाद - Marathi News | RJD Abdul Bari Siddiqui controversial words women reservation lipstick ladies will snatch your rights | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आता लिपस्टिकवाल्या, बॉबकट केलेल्या महिला संसदेत येतील अन्..."; RJD नेत्याच्या विधानाने वाद

महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून आरजेडी नेता अब्दुल बारी सिद्दीकी यांचे विधान ...

२ पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेले चारजण स्थानबद्ध; प्रथमच एकाचवेळी एका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तिघांवर एमपीडीए - Marathi News | Four people with more than 2 crimes registered For the first time, MPDA on three people in one police station area at the same time | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :२ पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेले चारजण स्थानबद्ध; प्रथमच एकाचवेळी एका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तिघांवर एमपीडीए

हातभट्टी दारू विक्रीसह चोरी, हप्ता वसुली व अन्य गंभीर गुन्हे करीत जळगावकरांसाठी धोकादायक ठरलेल्या चार जणांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करीत त्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. ...

The Marvels-Tiger 3: टायगर ३ आणि द मार्व्हल्समुळे यंदाच्या दिवाळीत प्रेक्षकांना मिळणार ॲक्शनचा डबल धमाका - Marathi News | The Marvels-Tiger 3: Tiger 3 and The Marvels will give audiences a double blast of action this Diwali. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :The Marvels-Tiger 3: टायगर ३ आणि द मार्व्हल्समुळे यंदाच्या दिवाळीत प्रेक्षकांना मिळणार ॲक्शनचा डबल धमाका

The Marvels-Tiger 3: टायगर ३ आणि द मार्व्हल्स हे दोन्ही चित्रपट १० नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. ...

बंद घरात आढळला महसूल कर्मचाऱ्यांचा मृतदेह; तुमसर येथील घटनेने खळबळ - Marathi News | Body of revenue employee found in locked house Excitement over the incident at Tumsar | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बंद घरात आढळला महसूल कर्मचाऱ्यांचा मृतदेह; तुमसर येथील घटनेने खळबळ

तुमसर शहरातील श्रीराम नगरातील एका बंद घरात महसूल कर्मचाऱ्यांचा मृतदेह ३० सप्टेंबर रोजी सकाळी मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ...

'अन् त्या दिवशी महेश मांजरेकरांकडून मला बेस्ट बर्थ डे गिफ्ट मिळालं, जे मी आजही...' आदिनाथ कोठारेने सांगितला तो किस्सा - Marathi News | Adinath kothare always thankful to mahesh manjrekar for teach him time punctuality | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अन् त्या दिवशी महेश मांजरेकरांकडून मला बेस्ट बर्थ डे गिफ्ट मिळालं, जे मी आजही...' आदिनाथ कोठारेने सांगितला तो किस्सा

आदिनाथने नुकतीच 'लोकमत फिल्मी'च्या नो फिल्टर या खास शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने याबाबतचा खुलासा केला. ...