लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

झाडीपट्टी रंगभूमीच्या ५५ कंपन्या सज्ज, नाट्यप्रयोगाच्या तालमींना सुरुवात - Marathi News | 55 companies of Zadhipatti Rangbhumi are ready, the rehearsals of the theater experiment have started | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :झाडीपट्टी रंगभूमीच्या ५५ कंपन्या सज्ज, नाट्यप्रयोगाच्या तालमींना सुरुवात

दिवाळीपासून प्रयोगाची राहणार धूम : दीड कोटींवर जाणार उलाढाल ...

"500 रुपयांत सिलेंडर, महिलांना दरमहा १५००"; मध्य प्रदेशात काँग्रेसची 'गॅरंटी' - Marathi News | "Cylinder for 500 rupees, 1500 per month for women"; Congress's 'guarantee' in Madhya Pradesh by priyanka gandhi vadra | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :"500 रुपयांत सिलेंडर, महिलांना दरमहा १५००"; मध्य प्रदेशात काँग्रेसची 'गॅरंटी'

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार आल्यास नागरिकांना मोठ्या सवलतील मिळणार आहेत. ...

पळा, पळा.. मिसाईल पडलं... इस्रायलमध्ये एका मोबाईल App ने वाचवला भारतीयांचा जीव - Marathi News | operation ajay an alert on mobile and the race begins to save lives how an app in israel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पळा, पळा.. मिसाईल पडलं... इस्रायलमध्ये एका मोबाईल App ने वाचवला भारतीयांचा जीव

Israel Palestine Conflict : इस्रायलमधील हल्ल्यादरम्यान एका एपने त्याच्यासारख्या अनेक भारतीयांना खूप मदत केली. ...

हॉटेलसारखे कुरकुरीत साबुदाणा वडे घरीच करा; साबुदाण्यात १ पदार्थ घाला-कमी तेलात होतील वडे - Marathi News | Navratri Special How to Make Sabudana Vada Crispy : Perfect Sabudana Vada Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हॉटेलसारखे कुरकुरीत साबुदाणा वडे घरीच करा; साबुदाण्यात १ पदार्थ घाला-कमी तेलात होतील वडे

How to Make Sabudana Vada Crispy : हे वडे खूप तेल पितात तर कधी जास्त मऊ पडतात, साबुदाणा वडा तेलात टाकताच फुटतो अशा अनेक तक्रारी महिलांच्या असतात. ...

कॅबिनेट मंत्री 'शिवतीर्थ'वर बैठकीसाठी का?; राज ठाकरेंनी एका वाक्यात दिलं उत्तर - Marathi News | Cabinet Minister Dada Bhuse Why for Meeting on 'Shivatirtha' Bunglow?; Raj Thackeray answered in one sentence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॅबिनेट मंत्री 'शिवतीर्थ'वर बैठकीसाठी का?; राज ठाकरेंनी एका वाक्यात दिलं उत्तर

आज राज्यात तुम्ही थेट कॅबिनेट दर्जाचे मंत्री असताना राज ठाकरेंच्या घरी बैठकीला आला आहात. ज्यांचा केवळ १ आमदार आहे त्यामुळे तुमची भावना काय असा प्रश्न दादा भुसेंना केला ...

'जवळच्या व्यक्तींच्या कंपन्यांना कंत्राट देण्यासाठी...; रोहित पवारांचा कंत्राटी भरतीवरुन हल्लाबोल - Marathi News | ncp mla Rohit Pawar criticized the state government over contract police recruitment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जवळच्या व्यक्तींच्या कंपन्यांना कंत्राट देण्यासाठी...; रोहित पवारांचा कंत्राटी भरतीवरुन हल्लाबोल

राज्य सरकारने मुंबईत ३ हजार पदांची कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती करण्यास मंजूरी दिली आहे. ...

राखी सावंतविरोधात तनुश्री दत्ताची पोलिसांत धाव, दाखल केला FIR, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Tanushree Dutta filed FIR against Rakhi Sawant said she has mentally tortured me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राखी सावंतविरोधात तनुश्री दत्ताची पोलिसांत धाव, दाखल केला FIR, नेमकं प्रकरण काय?

राखीने मानसिक छळ केल्याचा आरोप तनुश्रीने केला होता. आता तनुश्रीने राखीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. राखी सावंतविरोधात तनुश्रीने मुंबईतील ओशिवारा पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केला आहे.  ...

Pune: मोबाइल न दिल्याने दहावीतील मुलीची सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या - Marathi News | A 10th class girl committed suicide by jumping from the seventh floor due to not being given a mobile phone | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोबाइल न दिल्याने दहावीतील मुलीची सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

देहू येथे बुधवारी (दि. ११) रात्री सव्वादहाच्या सुमारास ही घटना घडली.... ...

इस्रायलला अमेरिकेचा पाठिंबा, युएन विरोधात! गाझावर ताबा मिळविणे एवढे सोपे नाहीय... - Marathi News | US support for Israel, UN opposing! Taking control of Gaza is not so easy... hamas war update | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलला अमेरिकेचा पाठिंबा, युएन विरोधात! गाझावर ताबा मिळविणे एवढे सोपे नाहीय...

Iseael War: इस्रायलच्या हल्ल्याविरोधात हमासने शुक्रवारी जगभरात निदर्शने करण्याचे आवाहन केले आहे. ...