लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Raigad: उरणमध्ये पुरातन आदिशक्तींच्या मंदिरात भक्तीचा जागर  - Marathi News | Raigad: Jagar of devotion to the temple of ancient Adishakti in Uran | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Raigad: उरणमध्ये पुरातन आदिशक्तींच्या मंदिरात भक्तीचा जागर 

Raigad News: उरण परिसरात पुरातन काळातील करंजा येथील श्री द्रोणागिरी देवी,उरण शहरातील श्री शितळादेवी (गावदेवी), मोरा गावातील श्री एकविरा देवी आणि जसखार गावची श्री रत्नेश्वरी देवी आदी आदिशक्तीची मंदिरे आहेत. ...

राज्याच्या किनारपट्टीवर लवकरच लुटा फ्लोटेल्स, हाउसबोट्स, सीप्लेनचा आनंद - Marathi News | Loot the joy of flotillas, houseboats, seaplanes soon on the coast of the state | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राज्याच्या किनारपट्टीवर लवकरच लुटा फ्लोटेल्स, हाउसबोट्स, सीप्लेनचा आनंद

मेरी टाइम बोर्डाने घेतला पुढाकार : बंदर विकासाबरोबरच स्थानिकांची उन्नती करणार ...

'विमानांमध्येही मराठीत उद्घोषणा करा'; बालकलाकाराने दिले थेट मुख्यमंत्री शिंदेंना निवेदन - Marathi News | 'Make announcements in Marathi even in planes'; The child artist gave a report directly to CM Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'विमानांमध्येही मराठीत उद्घोषणा करा'; बालकलाकाराने दिले थेट मुख्यमंत्री शिंदेंना निवेदन

एका सार्वेक्षणानुसार २०२२-२३ मध्ये ४४ दशलक्ष प्रवाश्यांनी मुबई विमानतळाचा उपयोग केला होता. ...

Washim: १८६ गावातील प्रक्रिया पूर्ण; प्रत्येकाचे पीआर कार्ड तयार - Marathi News | Washim: Process completed in 186 villages; Prepare everyone's PR card | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Washim: १८६ गावातील प्रक्रिया पूर्ण; प्रत्येकाचे पीआर कार्ड तयार

Washim News:स्वामित्व योजने अंतर्गत जिल्ह्यातील ६३५ गावांतील मिळकतधारकांना प्राॅपर्टी कार्ड देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत १८६ गावांतील गावकऱ्यांचे प्रॉपर्टी कार्ड तयार झाले असल्याची माहिती जिल्हा भूमीअभिलेख विभागाकडून देण्यात आली. ...

Dhananjay Munde: ...तर मी देखील दिवाळी साजरी करणार नाही, धनंजय मुंडेंचा शेतकऱ्यांना शब्द! - Marathi News | Dhananjay Munde: ...then I too will not celebrate Diwali, Dhananjay Munde's word to farmers! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर मी देखील दिवाळी साजरी करणार नाही, धनंजय मुंडेंचा शेतकऱ्यांना शब्द!

धनंजय मुंडे यांच्या हस्ते बीडमध्ये आज कृषीच्या वेगवेगळ्या योजनेतील लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. ...

Video: Burning Train: आष्टी- अहमदनगर रेल्वेला अचानक लागली आग; ५ डबे जळून खाक - Marathi News | Video: Burning Train: Ashti-Ahmednagar Railway caught fire suddenly; Burn 5 cans | Latest beed News at Lokmat.com

बीड :Video: Burning Train: आष्टी- अहमदनगर रेल्वेला अचानक लागली आग; ५ डबे जळून खाक

नारायण डोहजवळ अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. ...

Akola: कंत्राटी वीज कामगारांचा एल्गार; १ नोव्हेंबरला मंत्रालयावर धडकणार, रिक्त पदांवर सामावून घेण्याची मागणी - Marathi News | Akola: Elgar of Contract electricity Workers; The ministry will be hit on November 1, demanding to accommodate the vacant posts | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कंत्राटी वीज कामगारांचा एल्गार; १ नोव्हेंबरला मंत्रालयावर धडकणार

Akola News: राज्यातील महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील नियमित मंजूर रिक्त पदांवर अनुभवी, कुशल, वीज कंत्राटी कामगारांना सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील कंत्राटी वीज कामगार १ नोव्हेंबर रोजी मंत्रालयावर धडक मोर्चा काढणार आहेत. ...

‘पीडीतेच्या वडिलांना वकील द्या’; गौरी आचार्य खून प्रकरणात न्यायालयाचा आदेश - Marathi News | 'Give lawyer to victim's father'; Court order in Gauri Acharya murder case | Latest goa News at Lokmat.com

गोवा :‘पीडीतेच्या वडिलांना वकील द्या’; गौरी आचार्य खून प्रकरणात न्यायालयाचा आदेश

आपल्या वकिलाने आपली केस सोडली असल्याची माहिती गौरीच्या वडिलाकडून यावेळी न्यायालयाला दिली. ...

पहिल्याच दिवशी विकी जैनवर भडकले 'बिग बॉस', अंकिताचा चेहराच उतरला; नक्की काय घडलं? - Marathi News | bigg boss slammed vikas jain over his idea where he manipulate other members ankita also got upset | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्याच दिवशी विकी जैनवर भडकले 'बिग बॉस', अंकिताचा चेहराच उतरला; नक्की काय घडलं?

घरात प्रवेश करताच विकी जैनच्या एका खेळीने बिग बॉसने त्याला चांगलंच सुनावलं आहे. ...