लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कोपरगावात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद, पाच तासांचे रेस्क्यू ऑपरेशन - Marathi News | Smoky leopard trapped in Kopargaon, five-hour rescue operation | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोपरगावात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद, पाच तासांचे रेस्क्यू ऑपरेशन

सोमवार दि.१६ ऑगस्ट रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास बैल बाजार रोडवर बिबट्याचे दर्शन झाले. ...

महिलेने साथीदारासह चोरले १७ लाखांचे ३५ मोबाइल; उघड्या दरवाजावाटे घरातून करायचे चोरी - Marathi News | Woman steals 35 mobiles worth 17 lakhs with accomplice; Steal from house through open door | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महिलेने साथीदारासह चोरले १७ लाखांचे ३५ मोबाइल; उघड्या दरवाजावाटे घरातून करायचे चोरी

वाकड पोलिसांनी ही कारवाई केली. कन्हैयालाल चेलाराम नटमारवाडी (२०, रा. वडगाव मावळ पुणे. मूळ रा. गुजरात) आणि त्याच्या साथीदार महिलेला देखील पोलिसांनी अटक केली.... ...

मुंबईत पकडले ७० कोटींचे कोकेन, ४ जणांना अटक, डीआरआयची कारवाई - Marathi News | Cocaine worth 70 crores caught in Mumbai, 4 people arrested, DRI action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईत पकडले ७० कोटींचे कोकेन, ४ जणांना अटक, डीआरआयची कारवाई

७ किलो वजनाच्या या कोकेनप्रकरणी एकूण चार जणांना अटक करण्यात आली असून यामध्ये दोन भारतीय नागरिक व दोन परदेशी नागरिकांचा समावेश आहे. ...

Video: विद्यापीठात राडा! एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांना आंबेडकरी संघटनांकडून बेदम चोप - Marathi News | Video: Rada in the university! Ambedkari student union beats ABVP activists | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: विद्यापीठात राडा! एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांना आंबेडकरी संघटनांकडून बेदम चोप

या प्रकरणी दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया बेगमपुरा पोलिस ठाण्यात सुरू असल्याची माहिती आहे. ...

लातुरमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धाडी; ८ लाखांचा साठा जप्त, ५७ जणांना अटक  - Marathi News | The Collector rejected the objections of the insurance company; Final order issued for soybean advance in 41 circles | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लातुरमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धाडी; ८ लाखांचा साठा जप्त, ५७ जणांना अटक 

यावेळी एकूण चारचाकी, चार दुचाकीसह ७ लाख २३ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...

विमा कंपनीचे आक्षेप जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले; ४१ मंडळांतील सोयाबीनच्या अग्रिमसाठी अंतिम आदेश जारी - Marathi News | The Collector rejected the objections of the insurance company; Final order issued for soybean advance in 41 circles | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विमा कंपनीचे आक्षेप जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले; सोयाबीनच्या अग्रिमसाठी अंतिम आदेश जारी

जिल्हास्तरीय संयुक्त समितीच्या बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी पीक विमा कंपनीद्वारा नोंदविलेले आक्षेपाचे खंडन केले व जिल्हाधिकाऱ्यांनी ते ग्राह्य धरले आहेत. ...

रब्बीच्या सरासरी क्षेत्रात यंदा होणार वाढ! चारा पिकासाठी ज्वारी, मक्यावर देणार भर - Marathi News | Rabbi's average area will increase this year! For fodder crops, sorghum, maize will be added | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बीच्या सरासरी क्षेत्रात यंदा होणार वाढ! चारा पिकासाठी ज्वारी, मक्यावर देणार भर

रब्बी हंगाम आढावा बैठकीनंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली.... ...

वाचन प्रेरणा दिनाचे निमित्याने रंगला दोनशे तासांचा अखंड वाचन यज्ञ - Marathi News | Two hundred hours of uninterrupted reading sacrifice was organized on the occasion of Reading Inspiration Day | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वाचन प्रेरणा दिनाचे निमित्याने रंगला दोनशे तासांचा अखंड वाचन यज्ञ

कल्याणमध्ये बालक मंदिर शाळेत झाला उपक्रम बाराशे वाचकांचा सहभाग ...

कळंबुसरेत नवरात्रीत जुगार, १३ जुगाऱ्यांना अटक, दीड लाखाची रोकड जप्त - Marathi News | Gambling during Navratri in Kalambusare, 13 gamblers arrested, 1.5 lakh cash seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कळंबुसरेत नवरात्रीत जुगार, १३ जुगाऱ्यांना अटक, दीड लाखाची रोकड जप्त

खात्रीशीर माहिती मिळताच उरण पोलिसांनी अचानक टाकली धाड ...