लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करा, तालिम संघाची तक्रार - Marathi News | File a case against Gunaratna Sadavarte Talim Sangh complains | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करा, तालिम संघाची तक्रार

सदावर्तेंवर गुन्हा दाखल करा, अशी तक्रार गवळी वस्ती तालीम संघाने पाेलिस आयुक्तांकडे शुक्रवारी पुन्हा केली.  ...

‘स्लो पॉयझन’ कटाची मास्टमाइंड सूनच, तेलंगणातून विषारी द्रव आणल्याचा संशय - Marathi News | daughter-in-law, the mastermind of the 'Slow Poison' conspiracy in Gadchiroli is suspected of having brought poisonous liquid from Telangana | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :‘स्लो पॉयझन’ कटाची मास्टमाइंड सूनच, तेलंगणातून विषारी द्रव आणल्याचा संशय

पाच खुनांचे प्रकरण : रोझा रामटेकेच्या संपर्कात कोण-कोण? ...

झेंडूच्या फुलांना केराची टोपली, दसऱ्यापूर्वीच बहरल्यामुळे दर गडगडले  - Marathi News | The prices of marigold flowers are low as they bloom before Dussehra | Latest satara News at Lokmat.com

सातारा :झेंडूच्या फुलांना केराची टोपली, दसऱ्यापूर्वीच बहरल्यामुळे दर गडगडले 

रस्त्यावरच ढीग; कॅरेट थेट कचरागाडीत ...

Video: परभणीकरांची पहाटे झाली ती आगीच्या वार्ताने; पाच घरांची झाली राख - Marathi News | Parbhanikar's morning was awakened by the news of fire; Five houses were reduced to ashes | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Video: परभणीकरांची पहाटे झाली ती आगीच्या वार्ताने; पाच घरांची झाली राख

शहरातील साखला प्लॉट भागात भीषण आगीत पाच घरांची राख झाली ...

पेट्रोलपम्प मालक बाबा बोहरी यांच्या खुनातील आरोपीवर एमपीडीएची कारवाई - Marathi News | MPDA action against the accused in the murder of petrol pump owner Baba Bohri in Amalner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पेट्रोलपम्प मालक बाबा बोहरी यांच्या खुनातील आरोपीवर एमपीडीएची कारवाई

तन्वीर हा पेट्रोलपम्प मालक बाबा बोहरी यांच्या खुनातील आरोपी होता. त्याच्यावर १४ गुन्हे दाखल आहेत. ...

ड्रग्जमधून सत्ताधारी आमदारांना दरमहा १०-१५ लाख हफ्ता मिळायचा; संजय राऊतांचा दावा - Marathi News | Sanjay Raut's big claim on drugs case, criticized Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ड्रग्जमधून सत्ताधारी आमदारांना दरमहा १०-१५ लाख हफ्ता मिळायचा; संजय राऊतांचा दावा

देवेंद्र फडणवीसांकडे फार लक्ष देऊ नका, ते भरकटलेले आहेत. फडणवीस भांग पीत नसतील परंतु त्याच्या वासाने नशा येत असेल अशी टीका संजय राऊतांनी गृहमंत्री फडणवीसांवर केली. ...

शेतीमालाच्या तपासणीची प्रयोगशाळा सांगलीत उभारणार, १७ कोटी मंजूर - Marathi News | A laboratory for inspection of agricultural produce will be set up in Sangli, 17 crores approved | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शेतीमालाच्या तपासणीची प्रयोगशाळा सांगलीत उभारणार, १७ कोटी मंजूर

सोलापूर, सातारा, कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांना लाभ ...

हायकोर्टात पतीच्या उलट्या बोंबा, ठोठावला ५० हजारांचा दावा खर्च - Marathi News | Claim cost of 50,000 on the husband who broke the law and attacked on the court itself | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्टात पतीच्या उलट्या बोंबा, ठोठावला ५० हजारांचा दावा खर्च

स्वत:ची चूक लपवून सत्र न्यायालयावर खापर फोडणे भोवले ...

पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यास हायकोर्टाचा नकार, म्हणाले, देशभक्ती म्हणजे दुसऱ्यांप्रति शत्रुत्व नव्हे - Marathi News | High Court's refusal to ban Pakistani artistes, says patriotism is not enmity towards others | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यास हायकोर्टाचा नकार, म्हणाले, देशभक्ती म्हणजे...

Mumbai High Court: भारतीय नागरिक, कंपन्या आणि संस्थांवर पाकिस्तानी अभिनेते, गायक, संगीतकार, तंत्रज्ञ आणि इतर कलाकार यांना काम देण्यास पूर्णपणे बंदी घालावी अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ...