Solapur: दौंड येथून उजनी देणाऱ्या विसर्गामध्ये मोठी वाढ झाली असून, उजनीची पाणीपातळी झपाट्याने वाढून टक्केवारी ४३.८० झाली आहे. दौंड येथून ३२९८२ क्युसेक विसर्ग येत असून, मागील चार दिवसांत उजनी धरणात मोठया प्रमाणात पाणी आले आहे. ...
Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांनी राज ठाकरे यांच्या मताचे समर्थन केले आहे. मात्र, आपण अगोदर या संदर्भात बोललो असतो तर त्याला जातीधर्माचा रंग दिला गेला असता असे मतही भुजबळ यांनी व्यक्त केले. ...
Solapur Accident News: दुचाकी अन् टेम्पोची जोराची धडक लागून महिला जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मंगळवेढा-पंढरपूर रोडवरील उजनी गेटच्या समोर घडली. ...