लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

महिला आरक्षण विधेयकास विरोध करणारे केवळ २ खासदार; औवेसी ट्रोल - Marathi News | Women Reservation: 2 MP of AIMIM trending against Women's Reservation Bill asaduddin owaisee and imtiaz Jalil | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिला आरक्षण विधेयकास विरोध करणारे केवळ २ खासदार; औवेसी ट्रोल

विधेयकास विरोध करणारे हे दोन खासदार कोण, याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.  ...

धरणातील पाणीसाठ्यात वाढली आवक, किती झाला विसर्ग? - Marathi News | Inflow into the water reservoir in the dam, how much was discharged? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धरणातील पाणीसाठ्यात वाढली आवक, किती झाला विसर्ग?

आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंत राज्यातील धरणांमधून एवढा झाला विसर्ग ...

नव्या पाहुण्याचं आगमन! राहुल-दिशा झाले आई-बाबा; सिंगरच्या घरी आली 'लक्ष्मी' - Marathi News | singer Rahul Vaidya and tv actress Disha Parmar welcome a baby girl, read here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नव्या पाहुण्याचं आगमन! राहुल-दिशा झाले आई-बाबा; सिंगरच्या घरी आली 'लक्ष्मी'

Disha Parmar and Rahul Vaidya : टीव्ही अभिनेत्री दिशा परमारने एका चिमुकलीला जन्म दिला आहे. ...

राष्ट्रवादीने दिले तिसरे प्रदेशाध्यक्षपद! शिक्षक सेलच्या अध्यक्षपदी प्रा.दिलीप सोनवणे  - Marathi News | NCP gave the third state president! Prof. Dilip Sonwane as the President of Teachers Cell | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राष्ट्रवादीने दिले तिसरे प्रदेशाध्यक्षपद! शिक्षक सेलच्या अध्यक्षपदी प्रा.दिलीप सोनवणे 

​​​​​​​ग्रंथालयपाठोपाठ महिला सेलची धुरा जळगावकडे ...

बनावट सोन्याच्या बिस्किटाचे आमिष दाखवून महिलेला लुटले - Marathi News | A woman was robbed by luring her with fake gold biscuits | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बनावट सोन्याच्या बिस्किटाचे आमिष दाखवून महिलेला लुटले

याप्रकरणी कमलाबाई बाबासाहेब पाचरणे (५०, रा. पानशेंद्रा, ता. जालना) यांच्या फिर्यादीवरून दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती तपास अधिकारी बी. एल. आगळे यांनी दिली. ...

अमृत काळ डायरीचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन; नरेंद्र मोदींच्या भाषणांतील प्रमुख मुद्द्यांचा - Marathi News | Publication of Amrit Kaal Diary by Devendra Fadnavis; Key points of Narendra Modi's speeches | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अमृत काळ डायरीचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन; नरेंद्र मोदींच्या भाषणांतील प्रमुख मुद्द्यांचा

‘अमृत काळ डायरी २०२४-४७’ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणातील अत्यंत महत्त्वपूर्ण उतारे प्रत्येक पानावर आहेत. ...

ओडीसातील दुर्घटनेत बुलढाण्यातील विद्यार्थ्याचा मृत्यू; गणपती आगमनाच्या मिरवणुकीत लागला वीजेचा धक्का - Marathi News | Buldhana student dies in Odisha accident; There was an electric shock during the procession of Ganapati's arrival | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ओडीसातील दुर्घटनेत बुलढाण्यातील विद्यार्थ्याचा मृत्यू; गणपती आगमनाच्या मिरवणुकीत लागला वीजेचा धक्का

साेहन भगवान सावळे असे मृतक युवकाचे नाव आहे. ...

धीरेंद्र शास्त्रींचा अनोखा भक्त! ३० हजाराचं कर्ज काढून गाठलं बागेश्वर धाम; मुंबईतील व्यक्तीची सर्वत्र चर्चा - Marathi News |  To see Dhirendra Shastri, Abbot of Bageshwar Dham, one of his devotees from Mumbai took a loan of 30 thousand rupees and went to Bageshwar Dham  | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :धीरेंद्र शास्त्रींचा अनोखा भक्त! ३० हजाराचं कर्ज काढून गाठलं बागेश्वर धाम

मध्य प्रदेशातील बागेश्वर धामचे मठाधिपती बागेश्वर धाम हे त्यांच्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. ...

ऐन सणासुदीत प्रवाशांनी भरलेली एसटी तब्बल ३ तास उन्हात उभी, मग काय.. - Marathi News | ST full of passengers stand for 3 hours in broad daylight, then what.. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ऐन सणासुदीत प्रवाशांनी भरलेली एसटी तब्बल ३ तास उन्हात उभी, मग काय..

जळगाव बस स्थानकात दुपारी बारा वाजता जळगाव-बांबरुड ही गाडी लागली. ...